महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर इंग्रजीत विपुल माहिती उपलब्ध आहे. परंतु या विषयी समग्र अशी माहिती मराठीत फारशी उपलब्ध नाही. मराठीत याविषयावर माझ्यासंग्रही असलेल्या लेखांपैकी सुरूवातीची २५ प्रकरणे ही किरण फॉन्ट वापरून टंकलिखीत केली असल्याने त्यातील मजकुर इथे थेट चिकटविता येत नाही. यास्तव पीडी फाईल्स बनवून त्या गुगल डॉक्स मध्ये लोड करून त्यांच्या लिंक्स इथे देत आहे. यापुढची प्रकरणांचे (प्रकरण क्रमांक २६ पासून) लेखन युनिकोड मध्ये करीत असल्याने ती पुढच्या भागात क्रमश: इथे थेट पद्धतीने प्रकाशित केली जातील.
सध्या प्रकरण एक ते पंचवीस च्या लिंक्स देत आहेत. अजून रंगीत चित्रे व छायाचित्रे मिळविण्याचे काम चालु असल्याने प्रकरणांमध्ये काही ठिकाणी उल्लेख असला तरी चित्रे / छायाचित्रे दिसू शकणार नाही याबद्दल दिलगीर आहे. सदर माहिती आपणांस हिताची ठरेल अशी आशा आहे.
प्रकरण १ ले : फायब्रॉईड्स
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २ रे : फायब्रॉइड्स चे प्रकार
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ३ रे : मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ४ थे : हिस्ट्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ५ वे : मायोमेक्टॉमी चे फायदे
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ६ वे : फायब्रॉईड्स बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ७ वे: ऍब्डॉमीनल मायोमेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ८ वे : अस्थानी गर्भधारणा
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ९ वे : टी सी आर ई
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १० वे : एन्डोमेट्रिऑसिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण ११ वे : हिस्ट्रेक्टॉमी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १२ वे : बीजांडकोषाच्या गाठी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १३ वे : बहुपुटीमय बिंब ग्रंथी आजार
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १४ वे : रजोनिवृत्तीपश्चात रक्तस्त्राव
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १५ वे : सिस्टायसिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १६ वे : सिस्टोस्कोपी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १७ वे : रजोनिवृत्ती
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १८ वे : पॅप स्मिअर
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण १९ वे : ऍपेंडिसायटिस
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २० वे : गर्भमुखाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २१ वे : गर्भाशयाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २२ वे : वंध्यत्व
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २३ वे : बीजांडकोषाचा कर्करोग
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २४ वे : ट्युबल लायगेशन
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
प्रकरण २५ वे : लॅप्रोस्कोपी
https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...
(क्रमश:)
प्रतिक्रिया
25 Aug 2011 - 6:23 pm | शाहिर
अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे ..
ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा...
25 Aug 2011 - 7:46 pm | चेतन सुभाष गुगळे
<< अशा पदव्या असुन सुद्धा तुमचा वैद्यकिय अभ्यास प्रचंड आहे >>
धन्यवाद. शास्त्रीय संगीत, नृत्य, खेळ व किचकट अर्थशास्त्रीय आकडेमोड सोडल्यास इतर सर्व विषयातील ज्ञान मिळविण्याचा माझा सदैव प्रयत्न चालु असतो. त्या दृष्टीने वाचन, चिंतन, चर्चा, तज्ज्ञांकडून सल्ले मिळविणे हेही घडत असतेच. हा वैयक्तिक विकासाकरिता गरजेचा एक भाग आहे असे मी मानतो.
<< ही माहिती मि पा वरिल महिला मंडळास उपयुक्त ठरेल अशी आशा >>
पुरूषांना देखील उपयोगी ठरावी. नात्यातल्या, परिचित अशा महिलांची त्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे. त्यांच्यापर्यंत ते ही माहिती पोचवू शकतात.
25 Aug 2011 - 10:57 pm | शुचि
एक विभाग वाचला. ठीक वाटले.
26 Aug 2011 - 10:21 am | ऋषिकेश
छे छे.. कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य
त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे)..
खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते..
26 Aug 2011 - 11:19 am | चेतन सुभाष गुगळे
<< कोणतीही वैद्यकीय माहिती जालावर वाचुन फक्त भिती वाढते..वैद्यकीय दृष्ट्या फायदा शुन्य
त्यापेक्षा काहि होत असेल तर अशी जालावर माहिती न वाचता सरळ डॉक्टरकडे जावे (व त्याचे देणे देऊन टाकावे) >>
ही माहिती डॉक्टरांना पर्याय नाहीच. सध्या इतक्या प्रकारचे डॉक्टर झालेत (आणि त्यामुळे तितक्याच प्रकारचे विकारही उजेडात येऊ लागले आहेत) की कुठल्या डॉक्टर कडे कशा साठी जावे हे ही काहींना ठाऊक नसते. तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे.
<< खरंतर अश्या प्रय्त्नांचे नेहमी कौतुक केले पाहिजे कारण काहि नवे ज्ञान मराठीत येत आहे. मात्र वैद्यकिय शब्दांना मराठी परिभाषा (निदान कंसात) दिल्या असत्या तर वाचावेसे तरी वाटले असते आणि या लेखांचे मुल्य (कमितकमी) मराठीकरणाच्या दृष्टीने तरी वाढले असते.. >>
शक्य तितके मराठी प्रतिशब्द योजले आहेतच. जिथे मी योजले नसतील परंतू वाचकांपैकी कुणाला ठाऊक असतील त्यांनी जरूर सूचवावेत, समाविष्ट केले जातील.
26 Aug 2011 - 3:50 pm | अन्या दातार
>>तर अनेकदा आपल्याला काही आजार आहे (पहिल्या पायरीत असताना) हेही आपल्याला ठाऊक नसते त्यामुळे डॉक्टर कडे जाणे होतच नाही. असे काही छुपे आजार असू शकतात व त्याकरिता डॉक्टर कडे जायला हवे असे या माहितीतून सूचविलेले आहे.
छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे??
बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! ;)
26 Aug 2011 - 3:58 pm | चेतन सुभाष गुगळे
<< छुपे आजार उघडकीस येण्यासाठी त्याची काहीतरी लक्षणे दिसावयास नकोत का? का रोज आपले डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करत बसावे?? >>
त्याविषयीची माहिती लेखात दिली आहे, वाचल्यास कळेल.
<< बाकी "छुपे आजार" वाचून अंमळ हसू आले. रेल्वे स्टेशनाजवळच्या भिंतींवरच्या काही झायराती डोळ्यासमोरुन तरळून गेल्या! >>
ही हसण्यासारखी बाब नाही. या आजारांकरिता अनेक जण आपल्या ओळखीतल्या डॉक्टरांकडे जात नाही म्हणूनच अशा जाहिराती लावणार्या भोंदुंचे फावते.
तुमचा फार वेळ न घालवता याबाबत कल्पना यावी असे वाटत असेल प्रकरण क्रमांक अठरा : पॅप स्मिअर चाचणी हे तीन पानांचे प्रकरण वाचा.
26 Aug 2011 - 7:17 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे. संकोचापोटी अंगावरच आजार काढणार्यांमधे स्त्रियांची संख्या जास्त आहे
26 Aug 2011 - 4:03 pm | गवि
इथल्याच दुसर्या लेखाचीसुद्धा लिंक सहसा देत नाही. पण इथे मोह आवरेना..
हे वाचा प्लीज प्लीजः
http://www.misalpav.com/node/16782
26 Aug 2011 - 11:00 am | गवि
मराठीत या विषयांवर विकीपीडियावर पेजेस बनवली आहेत का?
बनवली नसतील तर कृपया बनवावीत ही विनंती. विकिपीडियावर मराठी माहितीची कमतरता आहे. तिथे याचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल.
26 Aug 2011 - 3:00 pm | विनायक प्रभू
चांगली माहीती.
26 Aug 2011 - 8:06 pm | चेतन सुभाष गुगळे
लवकरच पुढील प्रकरणेही प्रकाशित केली जातील. काम सुरू आहे.
26 Aug 2011 - 5:21 pm | गणपा
कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत.
मिपाने एखादा लेख उघडण्या पुर्वी लेखाच आणि लेखकाच नाव दिसेल अशी सोयही दिली आहेच.
माउसच बटण तुमच्याच हातात आहे. तेव्हा तुम्हाला काय आणि कुणाचे लेख वाचायचेत त्यावरच क्लीक करा की लेको. का उगा एखाद्यचा जीव खाता.
त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. :)
एक विसु : गणपा आणि चेतन सुभाष गुगळे हे आयडी एकाच व्यक्तीचे नाहीत.
एथे या धाग्यावर जरी चेतन सुभाष गुगळे यांना समर्थन असल तरी ते केवळ याच धाग्या पुरता मर्यादित आहे. अन्य धाग्यांवरच्या शिमग्याशी संबंध जोडु नये.
26 Aug 2011 - 5:22 pm | गवि
हेच म्हणतो.
मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.
26 Aug 2011 - 5:22 pm | गवि
हेच म्हणतो.
मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. इतके कष्टाने केले आहे तर मराठी विकिपीडियात खूप मोठ्या वर्गाला उपयोगी होईल अशी माहिती आहे ही.
26 Aug 2011 - 5:32 pm | चेतन सुभाष गुगळे
<< मी विकीवर ही पेजेस अपलोड करण्याची विनंती केली ती त्यासाठीच. >>
होय तुमची सूचना व त्यामागचा उद्देश नक्कीच चांगला आहे, पण हे किरण फॉन्ट मधलं लेखन तिथे चिटकविता येईल का?
26 Aug 2011 - 5:46 pm | गवि
पीडीएफ टू युनिकोड करुन देणारे परिवर्तन म्हणून सॉफ्टवेअर मला वाटते सीडॅकच्या साईटवर फ्री आहे.
त्यातून पीडीएफचे कन्वर्ट करुन घेतलेले युनिकोड ९९.९ टक्के शुद्ध आणि एरर फ्री असते असा अनुभव आहे.
माझ्या बाबतीतही असेच मोठे लिखाण जे तुम्ही म्हणता तशा फाँटमधे टाईप केले होते आणि पीडीएफ मधे होते. ते सर्व युनिकोड मधे टाईप करत बसणे अशक्यच होते. तेव्हा एका मित्राने असे परिवर्तन मधून कन्वर्ट करुन दिले. तीच चाळीस पानांत फक्त एका ठिकाणी एक कॅरेक्टर बदलावे लागले.
26 Aug 2011 - 7:35 pm | चेतन सुभाष गुगळे
http://www.ildc.in/Marathi/tools/5.htm
या इथून मी परिवर्तन कन्वर्टर घेतला. तो पीडीएफ़ चं कन्वर्जन करीत नाही. वर्ड फाईलच करतो. तेही करून पाहिलं पण माझा kf kiran font त्याच्या कडून unicode मध्ये परावर्तित होऊ शकला नाही.
अजून एखादा पर्याय सुचवू शकाल काय?
26 Aug 2011 - 5:24 pm | अर्धवट
गणपाशी बाडीस अगदी विसूसकट
26 Aug 2011 - 11:20 pm | शुचि
गणपा यांच्याशी विसूसकट सहमत.
खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते.
मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी.
26 Aug 2011 - 11:45 pm | चेतन सुभाष गुगळे
<<खूप कष्टाने गुगळे यांनी काम केलेले जाणवते. >>
धन्यवाद.
<< आपली उर्जा आवश्यक ठिकाणी (कुटुंब , स्वप्न, आशा, महत्त्वाकांक्षा) येथे वापरण्याकरता वाचवावी. >>
अगदी सहमत.
<< मला त्यांना एकच सल्ला द्यावासा वाटतो - इथे किंवा आयुष्यात कोठेही एका कानाने ऐकायचे आणि दुसर्या कानाने सोडून द्यायचे. कशाला प्रत्युत्तरे/वाद यांच्या भानगडीत पडायचे? >>
हेही बरोबरच आहे. पण मी हा लढा फक्त स्वत:करिता दिलेला नाही इतकेच सांगतो. या त्रासाने पीडलेले इतरही काही सदस्य होते, ज्यांच्या कडे ही लढाई लढण्याची ऊर्जा नव्हती. मी ही लढाई त्यांच्या वतीने लढावी असा त्यांचा आग्रह होता. वास्तविक, त्यांच्याच आग्रहाखातर मी अनेक महिन्यानंतर या संकेत स्थळावर पुन्हा सक्रिय झालो आहे. आजच्या घडामोडीनंतर समाधान व्यक्त करणारे अनेक प्रतिसाद मला वैयक्तिक रीत्या संपर्क साधून देण्यात आले आहे. या लोकांच्या समाधानाने मी भरून पावलो.
26 Aug 2011 - 5:29 pm | चेतन सुभाष गुगळे
<< कष्ट घेउन हि सगळी माहिती गोळा केली आहे ति जमेल तिकक्या मराठीतुन हे नक्कीच कौतुकास्पद आहे. >>
धन्यवाद.
<< बाकी काहीजणांनी इथे का उगा गोंधळ घातलाय कळत नाही. उगा वाद घालायचा म्हणुन प्रतिसादातली एक एक वाक्य घेउन चिवडत बसलेत. >>
मलाही हेच म्हणायचंच, माझ्या बाकी धाग्यांवर काही खट्याळ प्रतिक्रिया दिल्यात त्याविषयी माझी काही तक्रार नाही पण इथे या धाग्यावर हे अपेक्षित नव्हतंच. हा पूर्णत: गंभीर वैद्यकीय विषयावरचा महत्वाची माहिती देणारा धागा आहे.
<< त्यांनाही आपलं म्हणा आणि नसेल जमत तर दुर्लक्ष करुन तुम्ही सुखाने जगा आणि त्यांनाही जगू द्या. >>
तेच करतोय. असे प्रतिसाद देण्यातही धागा वरती राहावा व जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ही वैद्यकीय माहिती पोचावी असा त्यांचा पवित्र उद्देश असावा असं म्हणू आणि त्यांचेही आभारच मानुयात.
26 Aug 2011 - 6:11 pm | इरसाल
हुम्म्म्म.
लवकर मुरलास रे बाबा.
नाहीतर ह्या बरणीत एवढी जागा नव्हती.
बाकी गणपा जे म्हणेल त्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो.
26 Aug 2011 - 6:35 pm | चेतन सुभाष गुगळे
मिसळपाव वरील माझं सदस्यत्व जुनंच आहे. त्यावेळी माझ्या लेखनावर वैयक्तिक हल्ला करणार्या प्रतिक्रिया देऊन काही मंडळींनी मला जेरीस आणलं होतं. त्यानंतर मी बराच काळ या संकेतस्थळावरून दूर होतो. अर्थात इथल्या काही वाचकांना माझे लेखन इथे हवे अशी इच्छा होती, ते मला नियमित संपर्क करून इथे पुन्हा सक्रिय होण्याचा आग्रह करीत होते. त्यानंतर बर्याच प्रदीर्घ कालावधीची रजा घेऊन मी इथे पुन्हा सर्व शक्तीनिशी उतरायचं ठरवलं. यावेळी माझी तयारी पुरेशी आहे आणि सावधगिरी ही बाळगित आहे.
तुम्ही व इतर काहींनी उघड पाठिंबा दिला आहेच. याशिवाय वैयक्तिक रीत्या संपर्क साधून पाठिंबा देणार्यांची संख्या देखील लक्षणीय रीत्या वाढली आहे.
धन्यवाद.
26 Aug 2011 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चेतन गुगळे आपण लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2011 - 7:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गणपाच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
26 Aug 2011 - 7:10 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद सर.
26 Aug 2011 - 7:50 pm | शाहिर
चांगले लिहित आहत
वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !!
हा धागा छान आहे .. ( अल्केमिस्ट पटला नव्हता अर्थात ते वैयक्तीक मत होता त्य वे ळी सांगितला ..अम्ही स्पष्ट बोलतो ..राग मानत जाउ नका )
26 Aug 2011 - 8:04 pm | चेतन सुभाष गुगळे
<< चांगले लिहित आहत >>
<< हा धागा छान आहे >>
प्रोत्साहन दिल्याबद्दल आभारी आहे.
<< वाईट लोकांकडे दुर्लक्ष करा !! >>
निश्चितच. तसेही इथले अनेक असंबद्ध प्रतिसाद उडविले गेले आहेत असे दिसते.
26 Aug 2011 - 8:11 pm | धनंजय
चांगला उपक्रम आहे. विकिपेडियावर माहिती टाकण्याची सूचना मनावर घ्यावी.
26 Aug 2011 - 8:27 pm | चेतन सुभाष गुगळे
निश्चितच पण एक अडचण आहे. वरती प्रतिसादात लिहीलंय तीच फॉन्टची अडचण परिवर्तन कन्वर्टर वापरूनही दूर झालेली नाहीय. काही मदत करू शकाल काय?
धन्यवाद.
26 Aug 2011 - 9:37 pm | धनंजय
मूळ फाँट कुठला आहे? मूळ फाँट युनिकोड नाही, असे दिसते आहे.
युनिकोडऐवजी रोमनसाठी राखीव कोड-क्रमांक-संख्यांसाठी वेगळी चित्र-चिन्हे (ग्लिफ) योजलेली आहेत. (युनिकोडमध्ये देवनागरी चिन्हांसाठी वेगळ्या कोड-क्रमांक-संख्या राखीव आहेत.)
याचा वेगळा युनिकोड कन्व्हर्टर उपलब्ध असावा. (अॅल्गोरिदम सोपा वाटतो, पण माझे प्रोग्रॅमिंग कौशल्य नगण्य आहे.)
26 Aug 2011 - 11:27 pm | चेतन सुभाष गुगळे
मूळ फॉन्ट के एफ किरण हा आहे. मूळ वर्ड फाईल पाठवू का? तुम्ही काही करू शकाल?
29 Aug 2011 - 9:35 pm | धनंजय
एफ किरण फॉन्टचे संकेतस्थळ बघितले. त्यातून दोन पायर्यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित.
परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते. खुद्द किरणवाल्यांनी युनिकोड->किरण प्रणाली लिहिली आहे (दुवा); परंतु किरण->युनिकोड दिशेने जाणारी प्रणाली लिहिण्यात त्यांना रस नसावा.
31 Aug 2011 - 7:06 am | निनाद
कुणी तरी करा रे!
दोन पायर्यांत युनिकोड करण्याचा अल्गोरिदमही सुचला. प्रथम पायरी बरह मध्ये लिप्यंतरित (यासाठी नवी स्क्रिप्ट लागेल, त्याच्या पायर्याही मला सुचत आहेत), आणि दुसरी पायरी (बरह वापरून, म्हणजे नवीन स्क्रिप्टची गरज नाही) युनिकोडित.
परंतु नवी स्क्रिप्ट लिहिण्याबाबत माझ्या प्रोग्रॅमिंगच्या कौशल्याची मर्यादा आड येते.
कुणीच जावास्क्रिप्ट प्रोग्रामर येथे नाही का?
इतकी महत्त्वाची माहिती विकीवर जाऊ शकत नाहीये.
कुणी धनंजयशी संपर्क साधून त्वरेने हे काम करेल का?
नंतर ते फॉन्ट कन्व्हर्टर विविध स्थळांवर ठेवता येईल. मी जागा, सर्व्हर आदी मदतीला तयार आहे!
26 Aug 2011 - 9:54 pm | राजेश घासकडवी
असंच म्हणतो.
convert kiran font to unicode असं शोधल्यावर मला खालील पान सापडलं. पुढे शोधलं नाही, हे उपयोगी पडेल की नाही हेही माहीत नाही. पण कोणीतरी कधीतरी असे प्रयत्न केलेले दिसतात.
http://old.nabble.com/Unicode-Conversion-Gateway-with-new-font-converter...
26 Aug 2011 - 10:10 pm | जाई.
स्तुत्य उपक्रम
पु.ले.शु
26 Aug 2011 - 11:47 pm | चेतन सुभाष गुगळे
हे वाचून जास्तीत जास्त व्यक्तिंना निरोगी आरोग्य लाभण्यास मदत व्हावी हीच माझी कळकळ आहे.
27 Aug 2011 - 9:57 am | सहज
शीर्षक वाचून इतकी प्रकरणे, ललीत कथा समजुन इग्नोर केले होते. धागा वर आला होता तेव्हा वाद दिसला होता म्हणूनही सोडून दिला होता.
आता बघतो तर मराठीतून स्त्री आरोग्य विषयावर माहीती असलेली ही प्रकरणे दिसली. वाचली नाही, पण आशा आहे की वैद्यकीय दृष्ट्या बरोबर माहीती असावी. आणि महत्वाचे म्हणजे अश्या विषयांवर मराठी मधे जालावर माहीती उपलब्ध करुन दिलीत याचे कौतुक करावेसे वाटते.
मराठी विकीवर ही माहीती जरुर यावी.
27 Aug 2011 - 2:45 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद. विकीपीडीयावर टाकण्याची सूचनाही रास्त च आहे. गणपा व गवि यांनी बरीच मदत केली पण अजूनही ते साध्य झालेले नाही. प्रयत्न चालु आहे.
29 Aug 2011 - 12:35 am | चेतन सुभाष गुगळे
इथे अनेकांनी सूचना केली होती की ही माहिती विकीपीडिया वर टाकावी. त्याकरिता युनिकोड मध्ये रुपांतर करण्याची जी अडचण होती ती श्री. प्रतिक ठाकूर यांनी सोडविली. त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A5%...
आता यांना पुढचे लेख द्यावेत का?
30 Aug 2011 - 6:19 pm | अभिज्ञ
आताच हा लेख वाचला. अतिशय उत्तम उपक्रम.
त्यानंतर मी हा मजकुर (प्रकरण १ ले फक्त) विकीपीडीया त प्रकाशित केला. त्यात त्यांनी बरेच संपादन केले. काही चूकाही करून ठेवल्या. माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही.
मिपासदस्य निनाद हे बहुतेक आपल्याला या बाबतीत मदत करु शकतील.
अभिज्ञ.
31 Aug 2011 - 7:18 am | निनाद
माहितीचा प्रसार व्हावा असे वाटत असेल तर विकीवर लेखन द्याच!
माहिती दिली म्हणून माझा कुठे नामनिर्देश देखील नाही.
परंतु येथे चेतनरावांना नक्की काय अपेक्षित आहे ते माझ्या लक्षात आले नाहीये.
मी ते पान पाहिले तेथे विविध सदस्यांनी अनेकदा संपादन केले आहे. तसेच चेतनरावांच्या मूळ लेखाचा दुवाही खाली दिलेला आहे.
विकीवरचे लेखन आणि इतर संकेतस्थळांवरचे लेखन यात फरक आहे.
विकी हा मुक्तस्रोत आहे. तुमचे नाव विकिच्या लेखात येणार नाही. कुणाचेच नाव येत नाही. पण लेखाचा इतिहास पाहिला असता त्यात तुम्ही काय काय केले ते दिसून येते.
तुम्हाला तुमच्या लेखाचा प्रताधिकार ठेवायचा असेल तर विकिवर लेखन देता येणार नाही.
तुम्ही नक्की काय ते ठरवलेत तर कळवावे. मी मदतीस सदैव उत्सुक आहे!
30 Aug 2011 - 12:07 pm | साती
चांगली माहिती.
उत्सुकतेपोटी १-२ फायली वाचून पाहिल्या.
वैद्यकीय दृष्ट्याही योग्य आहेत.
तुम्ही स्वतः कष्ट घेऊन इतकं लिहिलं असेल तर तुमच्या मेहनतीला सलाम.
डॉ.साती
30 Aug 2011 - 12:17 pm | चेतन सुभाष गुगळे
धन्यवाद.
मीच लिहीलंय. फक्त लिहीण्यापूर्वी डॉक्टरांशी सल्लामसलत केलीय. त्यांच्या इंग्रजी सल्ल्याचा अनुवाद केलाय. शिवाय इथे प्रकाशित करण्यापूर्वी अनुवादित लेखन डॉक्टरांकडून पुन्हा तपासून घेतलेलं आहे.
4 Feb 2016 - 7:52 pm | ईश्वरसर्वसाक्षी
:)