कोजागिरी पौर्णिमा (चंद्र दर्शन)

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
22 Oct 2010 - 11:42 pm




सूर्याचे फोटो काढले होते तेव्हा म्हणालो होतो, चंद्रालाही टिपण्याचा प्रयत्न करीन...आज तो क्षण टिपला . :)
सूर्य :--- http://www.misalpav.com/node/13496
कॅमेरा निकॉन पी -१००
(हौशी फोटोग्राफर) :)
मदनबाण.....

संस्कृतीसमाजजीवनमानभूगोलछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

22 Oct 2010 - 11:50 pm | पैसा

नशीब तुमचं. आमच्याकडे पाऊस सूड घेतल्यासारखा पडतोय. चंद्र बिंद्र काही नाही.

विकास's picture

22 Oct 2010 - 11:50 pm | विकास

मस्त फोटो!

रेवती's picture

23 Oct 2010 - 4:01 am | रेवती

बाणा छान आलेत रे फोटू!

प्राजु's picture

23 Oct 2010 - 6:12 am | प्राजु

जबरदस्त!!!

शिल्पा ब's picture

23 Oct 2010 - 6:29 am | शिल्पा ब

छान...पण वरचे पिवळसर आणि शेवटचा पांढरा असे का?

मदनबाण's picture

23 Oct 2010 - 6:56 am | मदनबाण

छान...पण वरचे पिवळसर आणि शेवटचा पांढरा असे का?
त्याला कृष्णधवल मधे परिवर्तीत केल्यामुळे तो तसा दिसतो आहे...त्याचा वरचा फोटो हा मूळ फोटो आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Oct 2010 - 10:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे उनिकोदात परावर्तित केल्यासारखा का? ;-)

फोटो झक्कास!

बाणाणु,
फटू एकदम खल्लास आलेत.
आवडले....

सहज's picture

23 Oct 2010 - 7:51 am | सहज

फोटो रे बाणा!

विंजिनेर's picture

23 Oct 2010 - 8:26 am | विंजिनेर

चांदोबा मस्तच! आमच्या इकडेही पराती एव्हढा दिसत होता काल शिवाय निरभ्र आकाश!

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 9:02 am | पिवळा डांबिस

...आज तो क्षण टिपला .
येकदम टिपटॉप फोटू!!!
अंगात मदन नव्हे तरीपण बाण संचारला!!
:)

अवलिया's picture

23 Oct 2010 - 11:54 am | अवलिया

वा !! मदना ! वा !

sneharani's picture

23 Oct 2010 - 11:57 am | sneharani

मस्त फोटो.
:)

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

बाणा खल्लास फोटु रे :) झ्याक एकदम.

बाकी फुडल्या साली जोडीने चंद्र बघोस अशा शुभेच्छा ;)

अवलिया's picture

23 Oct 2010 - 12:07 pm | अवलिया

कोणता चंद्र ?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

ते रॉकेटने आय मीन बाणाने ठरवायचे ;)

डावखुरा's picture

23 Oct 2010 - 10:36 pm | डावखुरा

मस्त...

गणपा's picture

24 Oct 2010 - 1:20 pm | गणपा

मस्त रे बाणा :)

आम्च्या कड इंडोनेशीयाची 'हेझ' आहे.
सुर्य दिसत नाही गेले चार दिवस, पण आम्ही कोजागिरीला एकदम डोक्यावर पिवळसर चंद्र बघितला.

भाग्यवान तुम्ही.

फोटोअ मस्त .

मबा मस्त बरं का फोटु !!

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Oct 2010 - 5:58 pm | llपुण्याचे पेशवेll

बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल पण लिही की.

बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल पण लिही की असे म्हणायची पध्दत आहे ..

बाकी फोटो झकासच रे !!

चिगो's picture

30 Oct 2010 - 4:13 pm | चिगो

सुपर्ब फोटु... एकदम खल्लास.

जागु's picture

30 Oct 2010 - 4:15 pm | जागु

मस्तच फोटो आहे.

आंजा साभार मराठी विकिपीडियावरील कोजागरी या लेखात आश्विन पौर्णिमेस साजर्‍या होणार्‍या कोजागरी पौर्णीमेस माडी अथवा माळी पौर्णीमा असे म्हणतात असे उल्लेख मिळत आहेत.

१) माडी पौर्णिमा बरोबर की माळी पौर्णिमा बरोबर की दोन्ही बरोबर हे जाणकारांनी सांगावे.

२) कोजागरी साठी माडी/ माळी पौर्णीमा हि केवळ पर्यायी नावे आहेत का साजरे करण्याची काही वेगळी पद्धत सुद्धा अभिप्रेत असते ?

३) कोजागरी पौर्णिमेस शरद पौर्णिमा सुद्धा म्हणून सुद्धा साजरे केले जाते का ? केवळ नावाचा फरक आहे का साजरे करण्याच्या पद्धतीत काही फरक अभिप्रेत आहे.