आंजा साभार मराठी विकिपीडियावरील कोजागरी या लेखात आश्विन पौर्णिमेस साजर्या होणार्या कोजागरी पौर्णीमेस माडी अथवा माळी पौर्णीमा असे म्हणतात असे उल्लेख मिळत आहेत.
१) माडी पौर्णिमा बरोबर की माळी पौर्णिमा बरोबर की दोन्ही बरोबर हे जाणकारांनी सांगावे.
२) कोजागरी साठी माडी/ माळी पौर्णीमा हि केवळ पर्यायी नावे आहेत का साजरे करण्याची काही वेगळी पद्धत सुद्धा अभिप्रेत असते ?
३) कोजागरी पौर्णिमेस शरद पौर्णिमा सुद्धा म्हणून सुद्धा साजरे केले जाते का ? केवळ नावाचा फरक आहे का साजरे करण्याच्या पद्धतीत काही फरक अभिप्रेत आहे.
प्रतिक्रिया
मस्त फोटो
मस्त
वा!!
जबरदस्त!!!
छान...पण वरचे पिवळसर आणि
छान...पण वरचे पिवळसर आणि
फोटो झक्कास!
बाणाणु, फटू एकदम खल्लास
चान चान
चांदोबा मस्तच! आमच्या इकडेही
...आज तो क्षण टिपला .
वा !! मदना ! वा !
मस्त
बाणा खल्लास फोटु रे झ्याक
कोणता चंद्र ?
ते रॉकेटने आय मीन बाणाने
मस्त...
मस्त रे बाणा
आम्च्या कड इंडोनेशीयाची 'हेझ'
मबा मस्त बरं का फोटु !!
बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल
बाणा जरा कॅमेरा वगैरे बद्दल
ज ब रा...
मस्तच फोटो आहे.
माडी की माळी की दोन्ही ? आणि शरद पौर्णिमा