सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

Primary tabs

नीलस्वप्निल's picture
नीलस्वप्निल in जनातलं, मनातलं
31 Aug 2020 - 6:05 pm

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

राजकारणमाहिती

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

1 Sep 2020 - 12:34 pm | आनन्दा

भावपूर्ण श्रद्धांजली.
देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्‍यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे.

ईश्वर त्यांना सद्गती देवो.

विनिता००२'s picture

1 Sep 2020 - 1:02 pm | विनिता००२

भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__

प्रणव मुखर्जींचे सर्वपक्षीयांशी सौहार्दयुक्त संबंध होते.

निनाद's picture

2 Sep 2020 - 11:06 am | निनाद

हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्‍यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे.
ईश्वर त्यांना सद्गती देवो.