Skip to main content

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन

लेखक नीलस्वप्निल यांनी सोमवार, 31/08/2020 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3080
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

भावपूर्ण श्रद्धांजली. देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्‍यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्‍यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.