बऱ्याच दिवसानंतर मंदिराच कवाड बंद दिसलं. चला देवाने ही रजा घेतली. आस्तिकांचं गाऱ्हाणं ऐकून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना 'तो' ही थकत असेल म्हणा... पण एक मात्र चांगलं झालं, मनात दडलेले असंख्य न पटणारे अनुत्तरित विज्ञानवादी प्रश्न तुझ्याकडे मांडायला माझा नंबर लागतोय आज.
.
- एक नास्तिक
(तळटीप :- मी नास्तिक नाही..)
#mD...
प्रतिक्रिया
15 Jan 2020 - 8:06 pm | शा वि कु
बाकी तळटीप द्यायची काय गरज नाही. नास्तिक असण्यात वाईट काय आहे ?
हे आवडलं.
16 Jan 2020 - 11:57 am | महेंद्र दळवी
16 Jan 2020 - 11:57 am | महेंद्र दळवी
हो खरं आहे ते सुध्दा.
.
.
धन्यवाद..!