मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

यारों मैने पंगा ले लिया...

ज्ञानोबाचे पैजार ·

चिनार 18/01/2021 - 13:06
अगागा माऊली!! लय म्हणजे लयचं जबरा!! अल्ताफ भाऊंच गाणं म्हणजे एक समांतर विश्व आहे... आम्हाला पण खूप आवडते.. शाळेत एकदा तुम तो ठेहरे परदेसी सादर करून टाळ्या घेतल्या आहेत..

गवि 18/01/2021 - 13:26
हा हा हा.. "तुम तो ठहरे परदेसी" या गाण्याने खालील मालिकेतील गाण्यांना रिप्लेस करत त्यात स्थान मिळवले. मई तेरी दुशिमनी दुशिमन तू मेरा, मई नागिन तू सपैरा.. आणि परीदेसी पर्रीदेसी जाना नही. टक टक टक टक ... (बाकी काही बोलत नाही...)

जगप्रवासी 18/01/2021 - 14:48
ओरिजिनल धागा जितका वाचनीय तितकाच तुमचा धागा पण धमाल आहे. मजा आली वाचायला. चिनार यांनी मनातल्या मनात गाणी गुणगुणायला लावली तुम्ही ती गाणी ते सिन आठवायला लावून पोट धरून हसायला लावलात.

लेखनप्रकार

यारों मैने पंगा ले लिया...

पेरणा चिनारसेठ चा हा लेख वाचून मलाही माझ्या मनात खोलवर दडून बसलेल्या गाण्याविषयी लिहावे असे वाटले आमचे परममित्र चिनारशेठ किंवा इतर कोणत्याही रसिकाच्या भावना दुखावण्याचा आमचा कदापी उद्देश नाही अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद अजिज, साधनाताई, अनुराधा ताई, अलका ताई, कुमारदा, उदित नारायण ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्या.

(...मारीला म्यां डोळा ;)

ज्ञानोबाचे पैजार ·

महासंग्राम 05/10/2020 - 13:29
पालथ्या मुठीत घट्ट पकडलेली चिलीम जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरी . मदिरेचाठिबकसिंचनाचा कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. गांजाच्या धुराने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी . संपतील LSD एकदाची आत्ताच? की, ध्रुपदत राहतील पुन्हा नव्या नशे मागे आज उद्या परवा तेरवा पुढच्या आठवड्यात पुढच्या महिन्यात पुढच्या जन्मात???????

In reply to by महासंग्राम

पुढच्या वर्षी पुढच्या दशकात
हे चार शब्द वगळले असते तर वास्तवदर्शी झाली असती पैजारबुवा,

भारी प्रयत्न ! बाकी
ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल.
हे डोस्कीवरन गेलं. ;-) असो.

पेरणा http://misalpav.com/node/47605 अनंतयात्रींची "...पाहिले म्यां डोळा" लैच अस्वस्थ करून गेली म्हणून वातावरण जरा हलके करण्याचा प्रयत्न...

...मारीला म्यां डोळा 😉

पालथ्या मुठीत घट्ट पकडलेला गुलाब जीवघेण्या कवितेपेक्षा टोचरा. घर्मबिंदूच्या ठिबकसिंचनाचा शशकासम कापऱ्या शरीरावरुन अविरत अभिषेक. बेबंद नाडीठोक्यांपुढे मुक्तछदंही अचंबित. धपापते विद्रोही तप्तश्वास. ओढणीने आच्छादलेल्या चेहऱ्यामागच्या नि:शब्द कवायतीमुळे कोंदलेले भवताल. स्वप्न-जागृती, शुध्दी-बेशुध्दीच्या अस्थिर सीमारेषांवर भोवंडणार्‍या जीवनाची ही अनिश्चिततेची जीवघेणी कडवी. संपतील एकद

(सहजच..)

ज्ञानोबाचे पैजार ·
दाखवायचे दात बघून झाले असतील तर आता खायचे दात दाखवतो.. सहजच.. सहजच चूक ती मान्य करोनी, तू निमूट माझ्यासमोर यावे, तुला पाहुनी छद्मीहसूनी मी मग उदारातेने माफ करावे. सहजच मग तू लाचार हसूनी, स्पर्ष मला जरा करु पहावा, शहारुन मी झुरळा सारखा झटकून त्याला दूर करावा. सहजच तुझिया नयनी तेव्हा अंगार क्षणभर फुलूनी यावा, संधी साधुनी तेवढीच मग शब्दांचा तूज मार बसावा . सहजच म्हणूनी बाजाराला, आपण दोघांनी पोचावे, रिक्तहस्ते कैसी परतू मी?

(मन भूत भूत ओरडते..)

ज्ञानोबाचे पैजार ·

प्रचेतस 20/07/2020 - 11:46
=)) तरी ह्यावेळी हे विडंबन तुलनेने उशिरा आलं :)

mrcoolguynice 20/07/2020 - 12:00
(ही भुताटकी खास श्रीयुत थंडमाणूसछान यांच्यासाठी....:))
पैंबुंचे हे विडंबन वाचून, थंडमाणूसछान म्हणाला, पैंबूनाना तुमचं छान-विडंबन नेहमीप्रमाणे पटतंय, पण तुम्ही मौन सोडल्याने हा मी निघालो... असे म्हणून थंडमाणूसछान पुन्हा खफवरील पाराच्या पिंपळाच्या फांदीवर जाऊन उलटा लटकू लागला...

Bhakti 30/07/2020 - 17:30
एकदमच मस्त...ते पारावर लटकलेल्यावरुन मी पूर्वी लिहल..होतं इथं देते. पिंपळाच्या फ़ांद्यांवर लटकतांना झाडांच्या गात्रा गात्रात तु पोहचला आणि सुसाट वारा जेव्हा आला तू पानांच्या सळसळीतून निसटतांना अंगणात सैरभैर धावला तिथे दिवा होता लावलेला -भक्ती

पेरणा अर्थात प्राची तैंची मन राधा राधा होते... आज दिव्याच्या अमावस्ये निमित्त मिपावरच्या सर्व ब्रम्हराक्षसांना आणि डाकीणिंना सादर नमन करुन

(मन भूत भूत ओरडते..)

तिन्हीसांजेच्या व्याकुळ वेळी का बाहेरची बाधा होते? मळभ दाटते तेव्हा मन भूत भूत ओरडते.. सहावे इंद्रिय जेव्हा शंकांची उडवीते राळ, आवेग जरा वा-याचा भासतो जणू वेताळ.. मिटताच डोळे माझे उभा मज समोर ठाकतो, रोज मला उठवाया तो झोटिंग बनुनी येतो.. लोक म्हणती आहे वेडा दिवस असो वा रात्र, किंचाळत असतो सारखा ताणूनी सर्व ही गात्रं.. (ही भुताटकी

(सकाळी सकाळी)

ज्ञानोबाचे पैजार ·

एस 25/06/2020 - 14:20
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला असे उद्गार निघाले आणि तुमचं फायनल प्रॉडक्ट आलं पण बोर्डावर! जय हो प्रभू! आता मूळ कविता वाचतो.

In reply to by एस

मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला
मला तर शीर्षक वाचून आधी "पैजारबुवा" असेच्च डोक्यात आले. ह्याला म्हणतात कीर्ती. =)) सं - दी - प

राघव 25/06/2020 - 15:26
द्येवा.. एकदम थोबाडीत चप्पल पडण्याचा सीन उभा राहिला डोळ्यांसमोर.. काय चित्रदर्शीपणा म्हणावा तो! ;-)

श्या पैजारबुवा. इतका सुंदर कच्चामाल, आणि टायटल ही "सकाळी सकाळी" असे पाहुन तांब्या सांप्रदायिक विडंबन येईल अशी अपेक्षा होती. एकुणच तांबीय परंपरेचे मिपावर झालेले अधःपत्तन पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली =))))

पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी घाण उग्र भपकारा लांबूनच आला क्वार्टर टाकून आला सकाळी सकाळी फेसाळत्या सोड्यात बर्फाचा मनोरा लिंबू जाउन बसले जरासे बुडाशी पाय जड झाले दृष्टी नाही डोळी अवस्था ही झाली सकाळी सकाळी किती पेग गेले घशातून भरारा म्हणे आठवांचा सुटण्या येरझारा घरचे निष्ठुर म्हणती पितो देशी विदेशी न मिळता सकाळी सकाळी रिकामी बाटली अन पुडी फरसाणाची जणू साक्ष देती नादान पणाची दिसे उभे घेउन कुणी हाती जोडे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे खाडकन उघडावे कुणी तरी खाडकन थोबाडी हाणावे पैजारबुवा,

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

ज्ञानोबाचे पैजार ·

वाटच पहात होते तुमच्या विडंबनाची. पण मला वाटले बायकोवर येईल. विडंबन छानच.

In reply to by प्राची अश्विनी

पण मला वाटले बायकोवर येईल
तेच लिहिणार होतो पण बायकोने परवानगी दिली नाही, मग विषय बदलावा लागला. पैजारबुवा,

गणेशा 13/06/2020 - 16:57
मस्त.. :-)) मज्जा आली मला आजच वाटले होते, विडंबनाचा धागा काढावा.. पण मला स्वतालाच विडंबन येत नाहीत जास्त.. म्हणुन अजून काढू का नको या विचारात आहे.. विडंबन करणाऱ्यांचा मला हेवा वाटतो.. आपल्याला जमत नाही म्हणुन..

वीणा३ 25/06/2020 - 01:07
एक नुसती मजा म्हणून वाचायला चांगलं आहे. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आळशी आहोत हे खरं, पण एवढा स्वतःच्याच आईचा गैरफायदा घेतलेला मी तरी नाही बघितला. हल्ली माझ्या आणि इतर बऱ्याच जणींकडे "तू पण बस, मी पण बसते, बाहेरून विकत आणू " हे खूप दिसतं. अर्थात माझा डाटासेट मी बघतिलेल्या घरांपुरता आहे हे मान्य.

पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..

(कितनी राते....)

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा अर्थात http://misalpav.com/node/46163

कितनी राते....

१. तू हलकट पणे म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू की आरामात.. मी म्हणालो तूच बस भाड्या, तुला माहीत आहे, मला खाली बसता येत नाही! पण त्या वेळेला तुझी ती कुत्सित नजर बघून मला मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला? म्हणे "आरामात बसू"! २. म्हातारा संन्यासीच होता ना की अजून काही? अख्खा खंबा संपवलास तू हावरटासारखा. (सत्य घटनेवर आधारीत..... शंका असेल त्यांनी आमंत्रण देऊन प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी ) मला वाटलं कसला दळीद्री आहेस तू ... पण नंतर लक्षात आले की मागच्या पार्टीची वसूली करत होतास कुत्र्या! ३.

(डबा)

ज्ञानोबाचे पैजार ·

प्रचेतस 05/02/2020 - 12:40
=)) अआ गुरुजींच्या राखीव कुरणात शिरलात तुम्ही =))

बेक्कार... बेक्कार... महाबेक्कार डब्बा आणि डब्बेवाले पैजारबुवा. प्रचंड हस्लो =)) =)) प्रेरणेतच डबा मिळाल्यानंतर मग काय... तुफान फटकेबाजी! _______/\_______ सं दी प

पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे

(प्रच्छन्न)

ज्ञानोबाचे पैजार ·
प्रेरणा अर्थात ती विडंबित कविता धूसर होऊन विरून जाते कधी उचकापाचक करता करता अवचित दिसते पुन्हा विडंबन ते प्रतिक्रियांच्या पल्याड नेते अन् नकळत हसू अवखळसे ओठांवर येते चिवट कवी हे घाव विडंबित सोशीत राहतो अन् पुन्हा नवा कच्चा माल पाहूनी मी प्रच्छन्न हसतो पैजारबुवा,

(पप्पूबाळा)

ज्ञानोबाचे पैजार ·

mrcoolguynice 21/12/2019 - 11:54
स्वतंत्र कविता म्हणूनही छान ! १+ असाच एक सुरेख लेख वाचनात आणला श्रीरंग यांनी ! या कवितेमुळे त्या लेखा ची महती पटली. https://m.marathi.thewire.in/article/wadiya-and-aladin/5304
अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा काही देशांच्या पाचवीला पुजलेला आहे. तो तसा नेहमीच होता. बुद्धिप्रामाण्यवादाला विरोध करण्याची फॅशन आणि परंपरा इथे अनंतकाळापासून आहे आणि तिने देशाच्या सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत नेहमीच आपला सक्रीय सहभाग नोंदविलेला आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मतप्रदर्शन करण्याचा अधिकार असल्याने हवी ती विधाने वा कृती करून आमचा अडाणीपणा, मूर्खपणा, वावदूकपणा हा तुमच्या ज्ञानाइतकाच महत्त्वाचा आहे अशा भ्रमात सध्याचे बहुसंख्याकवाद राजकारण सुरू आहे.

शशिकांत ओक 22/12/2019 - 23:52
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. पण त्यापेक्षा जास्त कौतुक त्यांच्या पक्षातील सदस्यांचे करावेसे वाटते. अहो रूपम् अहो ध्वनिम् या उक्तीप्रमाणे ते पप्पुगिरीला कव्वालीच्या तालावर साथ देतात!

पेरणा अर्थातच स्वतःची अक्कल इवलीशी दुसऱ्याकडे ही असे थोडीशी हे मान्यच नाही तयासी काय म्हणावे या वृत्तीसी पप्पूबाळा मम्मा मॅडम मुग गिळीती बडवून कापाळास घेती पाहूनी तव मंदमती जी तुझ्या खानदानाची महती पप्पूबाळा कैसी खांग्रेसची प्रगती कैसा खांग्रेसचा नाश केवळ असे दैवदूर्विलास त्याचे दु:ख असे कोणास? पप्पूबाळा दुराग्रही,अहंकार ग्रस्त जनतेस करुनी त्रस्त ज्ञान स्वतःचे पाजळतोस का विदुषकासम वागतोस?