मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी ?
लेखनप्रकार (Writing Type)
स्मृती इराणींचे संसदेतले कालचे भाषण यूट्यूबवर पाहिले. ते खाली पाहता येईल...
हे इथे टाकण्यामागे दोन उद्देश आहेत...
१. या भाषणातून सध्या गरमागरम चर्चा चालू असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, हैदराबादमधील विद्यापीठ आणि मध्यवर्ती सरकारच्या अखत्यारीत येणार्या इतर सर्व विद्यापीठांसंबंधी अनेक सत्य गोष्टी (ऐकीव किंवा राजकीय हेतूने रंगवलेली चित्रे नाही) सबळ पुराव्यांसह माहीत होतील.
२. कोणत्याही प्रकारची सारवसारव न करता, मुद्देसूदपणे आणि सबळ पुराव्यांसह आपली बाजू कशी मांडावी याचा सुंदर वस्तुपाठ म्हणावे असे हे भाषण आहे. तेव्हा तशी सकारात्मक चर्चा करू इच्छिणार्यांसाठी यातून शिकण्यासारखे खूप काही आहे.
.
प्रतिक्रिया
बोका-ए-आझम हे डावे आणि(/किंवा
काय ताई गम्मत करतायत का. या
खिक
दोन्ही शॉट चुकीचे हे बरोबर,
मोंटेकसिंग अहलुवालिया हे
बरोबर
कोणाची रेघ लहान ही स्पर्धा
हा चीप शॉट आहे.
अहो बोका बाईसाहेब म्हनत्यात
...आणि दाखवायच्याच झाल्या तर
:)
कठीण आहे
फेलोशिप
धन्यवाद
दुव्याबद्द्ल आभार
सोनिया गांधींवर यथेच्छ अगदी
व्याख्या
भलतेच बै तुम्ही गंमतीशीर!
थांकु थांकू
मुळात दोघींवर (अथवा कोणावरही)
मुळात दोघींवर (अथवा कोणावरही)
तुम्ही जर वरती अनुप ढेरे यांनी
रे भगवान! ढेरेंचा प्रतिसाद
सोनिया गांधींवर सगळ्या भाजपच्या लोकांनी
पुढचा प्रतिसाद लिहण्याआधी
तुमच्या काल (२६/२/२०१६) रात्री ११.२५ वाजता दिलेल्या प्रतिसादात
मी फक्त माझ्या प्रतिसादावर
तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा
तो त्यांचं भाषण लिहिणाऱ्याचा दोष समजू आपण एक वेळ.आता तुमच्यावर चीप शॉट केल्याचा आरोप होणार ;) =))खुद्द नरेंद्र मोदींनी केली नव्हती ?
ज्या पद्धतीची टीका मोदींवर
बोकाभाऊ.. ते मुद्द्याचे आणि
भक्त?
ही एक बातमी आहे ५० करोड की girlfriend च्या संदर्भातली
बाकी तुम्हाला ती टीका
बाई खोट्या तर खरं चित्रं काय आहे ?
वेमुलाप्रकरण काही काल घडलं
उत्तरं द्यायची प्राथमिक जबाबदारी कोणाची?
फाऊल!
मासकॉम (अर्थात मास कम्युनिकेशन्स)
राजकारणात शिक्षणाला महत्व
.
काल्पनिक कशाला, अशी अनेक
सहमत.बोलबच्चनला भुलणारी आपली
बोलबच्चनला भुलणारी आपली जनता आहे !
राजकारणात शिक्षणाला महत्व
चांगले भाषण म्हणजे चांगला
हे हे, ह्यांच्या लेखी ते
कोण हे दोनचार विद्वान?
ते आधी
जेव्हढं मला आठवतंय त्यात एक
Pagination