पेपरातलं काम
लेखनविषय (Tags)
कालच्या धाग्याच्या निमित्तानं काही जणांनी वृत्तपत्रातले किस्से लिहायला सांगितले आहे. असे किस्से लिहायला माणूस फिल्डवर, किमान संपादकीय विभागात काम केलेला असावा लागतो. कारण पेपरची भवती न भवती त्याच विभागात होते. मी मात्र माझ्या पहिल्या नोकरीत जाहिरात विभागाचा भाषांतरकार होतो.
आमचा संपादकीयशी संबंध यायचा, पण आम्ही केलेल्या जाहिराती, जाहिरात संपादकीय मजकुरापुरताच.
रेल्वे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, असतील-नसतील तेवढी मंत्रालये यांच्यासोबत खंडीभर सरकारी खात्यांच्या निविदा सूचना, शासकीय महत्वाच्या दिवशी येणार्या पान-अर्ध्या पानाच्या जाहिराती, जाहिरात संपादकीय, झालंच तर दररोजचे मराठीतून हिंदी-इंग्रजीत जाणारे, हिंदी-इंग्रजीतून मराठीत येणारे उठावणे (obiturial), अमुक फ्रेंडशीप क्लब, तमुक शक्तीदायक तेल, आमचे अशीलाचे शिलावर शिंतोडे उडवल्याबद्दल अॅड. फलाणे बिस्ताणेकडून रजीस्टर्ड नोटीस हा सगळा खुर्दा मराठी-हिंदी-इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेत करणे हे आमचे काम.
पहिले काही दिवस तर ते लोक माझी थट्टा करीत आहेत असा माझा वहीम होता. का? वाचा -
प्रतिक्रिया
वा, वा!
असेच
लेखन आवडले. असे दंगे घडवणं
तुम्हाला एकवीस लाडू बक्षिस
रेल्वेची झैरात अन तुमचा अनुभव
छान अनुभव कथन
हायला.. मी लहान असताना, अशी
क्या बात है अर्धवट. मी पण
पाभे आणि अर्धवट, मी पण
किस्से भारीच.
मस्त किस्सा
दिव्य मराठी
समजून घ्या हो मालक, हे मराठी
भन्नाट किस्से...
सहीच.. अजुन येऊ देत
मस्त आहेत किस्से
सही किस्से
भन्नाट...
भन्नाट
मजेशीर!
वा! वा! चान!! चान!!
दोस्तहो.. किस्सा आवडलेल्या, न
_/\_