क्रिडा जगत

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in क्रिडा जगत
15 Feb 2011 - 11:22

एका कपाची कथा

हिंदी चित्रपटाची सुरुवात आहे असे समजा. पहिल्याच फ्रेमला एका श्रीमंत शेठच्या बंगल्याचा दिवाणखाना दाखवला जातो. साधारण कुठल्याही मध्यमवर्गीय माणसाची ८ घरे बसतील असा दिवाणखाना असतो. त्यात लाल भडक रंगाचे फर्निचर असते आणि त्याच रंगाचे गुबगुबीत कार्पेट असते आणि साधारण त्या कार्पेट एवढाच गुबगुबीत आणि साधारण तसेच भाव चेहेर्‍यावर असलेला तो श्रीमंत सेठ पेपर, गृहशोभिका असलं तत्सम काहीतरी वाचत असतो.

अश्फाक's picture
अश्फाक in क्रिडा जगत
13 Feb 2011 - 21:32

Start With Success........

भारताने या विश्वचशकाचा पहिला विजय औस्ट्रेलियाला नमवुन प्राप्त केला .

सर्वाना शुभेच्छा .

ज्या चावला च्या निवडी वर सर्वाधिक टिका झाली , त्यानेच या लोस्कोरिंग मेच मधे ४ बळी घेवुन सामना फिरवला,

हेट्स ओफ टु k.shrikant.

लगे रहो.........

( पहिला सराव सामना )

विकाल's picture
विकाल in क्रिडा जगत
11 Feb 2011 - 12:57

आठवणीतील क्रिकेट सामने...! भाग १

विश्वचषक ९६: भारत वि. पाकिस्तान

गणपा's picture
गणपा in क्रिडा जगत
10 Feb 2011 - 14:18

विश्वचषक वेळापत्रक

अ गट

ब गट

ऑस्ट्रेलिया

भारत

पाकिस्तान

द. आफ्रिका

न्यूझीलंड

इंग्लंड

विकाल's picture
विकाल in क्रिडा जगत
10 Feb 2011 - 12:09

गोंधळ विश्वचषक मोहिमेचा..!

गोंधळ ...

धर्म. क्रिकेटचा धर्म. राजधर्म. लोकधर्म. भारताचा धर्म! जिन्कण्याचा धर्म! उर्मीचा धर्म!
धर्मकार्याची सुरुवात गोंधळाने करण्याची परंपरा...!
या २०११ विश्वमोहिमेची सुरुवात आई भवानीला साकडं घालून करूयात...!

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in क्रिडा जगत
10 Feb 2011 - 09:45

'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' सदराचा शुभारंभ ...

नमस्कार मंडळी,

आजपासुन आपण इथे मिसळपाव.कॉम च्या 'मिपा-क्रिकेट विश्वचषक २०११' ह्या सदराची सुरवात करत आहोत. ह्यासाठीच आपण खास 'क्रिकेट' नावाचा लेखनप्रकार चालु केला आहे. तुम्हाला 'लेखन करा' ह्या पर्यायामधुन आता 'क्रिकेट' नावाचा पर्यायही दिसेल जो आपल्याला खास ह्या विश्वचषक स्पर्धेनिमित्त बहाल केला आहे.