सात ऑळींची गोष्ट

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
24 Sep 2009 - 12:46 pm

कारगीलला युध्ध सूरु झाल्या मूळे सैनिकांच्या सुट्ट्या रद्द झाल्या.
शहरातून सरहदीवर जाणार्‍या सैनिकांच्या अभिवादनाचा कार्यक्रम होता.
देशाच्या रक्षकांच्या अभिवादनाला दूसरे रक्षक "रक्षामंत्री" येणार होते.
दिल्या वेळा पेक्षा फक्त "तीन तास" लेट ते स्वतःच्या 'लिमोझीन' मधे आले.
कार्यक्रम 'शॉर्ट' मधे आटोपुन ते निघून ही गेले.
थोड्या वेळानी नातेवाइक-मित्रांचा निरोप घेवून सैनिक 'खडखड खटारा' ट्रक मधे बसून सरहदी कडे रवाना झाले.
आज पर्यंत कळले नाही की, देशाचे खरे 'रक्षक' कोण....!

समाजराजकारणविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

संतोषएकांडे's picture

24 Sep 2009 - 10:42 pm | संतोषएकांडे

गुजराथचा हा 'सातताळी ' नावाचा अतिशय फेमस साहित्य प्रकार आहे.
हल्ली प्रत्येक वस्तु छोट्या स्वरुपात रुपांतरीत झाली आहे.
घरा एवढ्या कॉम्प्युटरातून लॅपटॉप, टेस्ट मधून वनडे आणी त्यातून ही २०-टवँटी ,एसएमएस मधले वाक्य,इवन i love you साठी
i l u.
तर एखाद्या मोठ्या प्रसंगाला लहान रूप देवून, ते पण फक्त ' सात ओळींतच ' एक मोठा मॅसेज
का देता येवू नये....!
हेच 'सातताळी ' चे गूढ आहे.

अवलिया's picture

24 Sep 2009 - 10:53 pm | अवलिया

गुजराथचं सोडा मिपावर एकोळी जास्त पावरफुल असते.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विशाल कुलकर्णी's picture

25 Sep 2009 - 10:48 am | विशाल कुलकर्णी

खरं आहे ! :-(

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

मुक्त विहारि's picture

3 Dec 2019 - 8:42 pm | मुक्त विहारि

अजुनही काही फरक नाही.

बादवे,

हा सातोळी प्रकार आवडला....