चंद्रशेखर आजाद - २७ फ्रेब. १९३१

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
27 Feb 2009 - 8:57 am

असा शुर ना झाला कधी ना होईल !

चंद्रशेखर आजाद ह्यांनी आजच्या दिवशीच देशासाठी आपले प्राण दिले.. !

ज्याचे नाव घेताच अंगावर रोम उभे राहतात.... च्या मृत्यु नंतर देखील इंग्रजांना त्यांच्या पार्थिव देहाला हात लावायची हिंमत होत नव्हती असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... ! जिवनामध्ये फक्त एकदाच इग्रजांच्या हाती लागले ते पण वयाच्या पधंराव्या वर्षी ... त्यांनतर ते कधीच इग्रजांच्या हाती लागले नाहीत... २५-४५ मिनिटी गोळीबार करत त्यांनी आपला शेवटा लढा दिला पण जेव्हा शेवटची एकच गोळी पिस्तुल मध्ये राहीली तेव्हा त्यांनी इग्रजांच्या हाती सापडण्यापेक्षा प्राण देणे कबुल केले..
महान व्यक्ती कधीच मरत नाही.. त्यांचे विचार व कार्य ह्यातून ते नेहमीच आपल्या बरोबर असतात.. !
अश्या ह्या महान वीराला शत: शतः प्रणाम !!!

चंद्रशेखर आजाद अमर रहे !!!

इतिहासप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

प्राजु's picture

27 Feb 2009 - 9:10 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

यशोधरा's picture

27 Feb 2009 - 9:12 am | यशोधरा

>>असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... !

नेहमीचा शाप आपल्या देशाला लागलेला! :(
ह्या महान वीराला माझे अनेक प्रणाम.

छोटा डॉन's picture

27 Feb 2009 - 9:49 am | छोटा डॉन

खरोखरच "आझाद" असलेल्या ह्या महान व्यक्तीमत्वाला आमची आदरांजली ...
त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडचे आहे, ब्रिटीश राज्यकर्त्यांना हादरवणारा महान माणुस होता हेच खरे.

"सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील मे है " ही काव्यपंक्ती त्यांचीच ना ?
नसल्यास हरकत नाही, अशा शेरानेच हे वाक्य सार्थ करुन दाखवले.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

चाणक्य's picture

27 Feb 2009 - 11:21 am | चाणक्य

असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... !

याबद्दल फार वाईट वाटते.

ढ's picture

27 Feb 2009 - 11:44 am |

दुश्मन की गोलियोंका हम सामना करेंगे ।

आझाद ही रहें हैं आझाद ही रहेंगे ॥

ही चंद्रशेखर आझाद यांची एकमेव कविता.

त्यांच्या स्मृतीला सादर प्रणाम.

सुक्या's picture

27 Feb 2009 - 11:51 am | सुक्या

ह्या महान वीराला शत: शतः प्रणाम

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

वेताळ's picture

27 Feb 2009 - 12:02 pm | वेताळ

शतः कोटी प्रणाम
वेताळ

वेताळ's picture

27 Feb 2009 - 12:02 pm | वेताळ

शतः कोटी प्रणाम
वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2009 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

मानाचा मुजरा !
अशा थोर विरांच्या मातीत माझा जन्म झाला हे माझे अहोभाग्य :)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विनायक पाचलग's picture

27 Feb 2009 - 12:24 pm | विनायक पाचलग
अवलिया's picture

27 Feb 2009 - 2:20 pm | अवलिया

माझे कोटी कोटी प्रणाम !!!!!!!!

--अवलिया

शितल's picture

27 Feb 2009 - 7:20 pm | शितल

कोटी प्रणाम !