साहित्य संपादक in स्पर्धा 11 Feb 2021 - 12:12 pm पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं प्रतिक्रिया झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली 11 Feb 2021 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे. मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत. मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला पैजारबुवा, बाहुलीचा एक डोळा कुठे गायब 12 Feb 2021 - 4:46 pm | पॉपकॉर्न बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? >> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;) अरे खरचं की... 13 Feb 2021 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना... डोळा मारणारी अक्षदा आवडली... पैजारबुवा, दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... 13 Feb 2021 - 3:14 pm | तुषार काळभोर कमाल डिटेलिंग!! भारी निरीक्षणशक्ती आहे. 13 Feb 2021 - 8:04 pm | मनस्विता भारी निरीक्षणशक्ती आहे. काय ती कल्पना शक्ति आहे 11 Feb 2021 - 12:59 pm | पियुशा काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं मस्त 11 Feb 2021 - 2:27 pm | सरिता बांदेकर मस्त मस्त 11 Feb 2021 - 2:27 pm | सरिता बांदेकर मस्त व्वा, छानच अक्षदा ! 11 Feb 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा व्वा, छानच अक्षदा ! किती निरागस :) 11 Feb 2021 - 5:13 pm | Bhakti किती निरागस :) सो क्यूट! 11 Feb 2021 - 6:34 pm | चांदणे संदीप ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते. सर्वच चित्रे आवडली. सं - दी - प +१ 12 Feb 2021 - 6:51 pm | शा वि कु शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी. छान चित्रं! - (नॉस्टॅल्जिक) शाविकु. छान ! 11 Feb 2021 - 6:44 pm | मदनबाण छान ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods निरागस मनातील तितकीच निरागस 12 Feb 2021 - 11:43 pm | गणेशा निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे... आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-) खूप छान! 13 Feb 2021 - 8:05 pm | मनस्विता खूप छान! तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
11 Feb 2021 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला?
पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे.
मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत.
मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला
पैजारबुवा,
12 Feb 2021 - 4:46 pm | पॉपकॉर्न
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला?
>> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;)
13 Feb 2021 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार
दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना...
डोळा मारणारी अक्षदा आवडली...
पैजारबुवा,
13 Feb 2021 - 3:14 pm | तुषार काळभोर
कमाल डिटेलिंग!!
13 Feb 2021 - 8:04 pm | मनस्विता
भारी निरीक्षणशक्ती आहे.
11 Feb 2021 - 12:59 pm | पियुशा
काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं
11 Feb 2021 - 2:27 pm | सरिता बांदेकर
मस्त
11 Feb 2021 - 2:27 pm | सरिता बांदेकर
मस्त
11 Feb 2021 - 5:07 pm | चौथा कोनाडा
व्वा, छानच अक्षदा !
11 Feb 2021 - 5:13 pm | Bhakti
किती निरागस :)
11 Feb 2021 - 6:34 pm | चांदणे संदीप
ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते.
सर्वच चित्रे आवडली.
सं - दी - प
12 Feb 2021 - 6:51 pm | शा वि कु
शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी.
छान चित्रं!
- (नॉस्टॅल्जिक) शाविकु.
11 Feb 2021 - 6:44 pm | मदनबाण
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods
12 Feb 2021 - 11:43 pm | गणेशा
निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे...
आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-)
13 Feb 2021 - 8:05 pm | मनस्विता
खूप छान!
तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.