लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 11/02/2021 12:12 या दिवशी प्रकाशित केले. पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं वाचने 10591 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/02/2021 12:47 बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे. मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत. मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला पैजारबुवा, बाहुलीचा एक डोळा कुठे गायब पॉपकॉर्न शुक्रवार, 12/02/2021 16:46 In reply to झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली by ज्ञानोबाचे पैजार बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? >> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;) अरे खरचं की... ज्ञानोबाचे पैजार शनिवार, 13/02/2021 09:56 In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना... डोळा मारणारी अक्षदा आवडली... पैजारबुवा, दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... तुषार काळभोर शनिवार, 13/02/2021 15:14 In reply to अरे खरचं की... by ज्ञानोबाचे पैजार कमाल डिटेलिंग!! भारी निरीक्षणशक्ती आहे. मनस्विता शनिवार, 13/02/2021 20:04 In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न भारी निरीक्षणशक्ती आहे. काय ती कल्पना शक्ति आहे पियुशा गुरुवार, 11/02/2021 12:59 काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं मस्त सरिता बांदेकर गुरुवार, 11/02/2021 14:27 मस्त मस्त सरिता बांदेकर गुरुवार, 11/02/2021 14:27 मस्त व्वा, छानच अक्षदा ! चौथा कोनाडा गुरुवार, 11/02/2021 17:07 व्वा, छानच अक्षदा ! किती निरागस :) Bhakti गुरुवार, 11/02/2021 17:13 किती निरागस :) सो क्यूट! चांदणे संदीप गुरुवार, 11/02/2021 18:34 ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते. सर्वच चित्रे आवडली. सं - दी - प +१ शा वि कु शुक्रवार, 12/02/2021 18:51 In reply to सो क्यूट! by चांदणे संदीप शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी. छान चित्रं! - (नॉस्टॅल्जिक) शाविकु. छान ! मदनबाण गुरुवार, 11/02/2021 18:44 छान ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods निरागस मनातील तितकीच निरागस गणेशा शुक्रवार, 12/02/2021 23:43 निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे... आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-) खूप छान! मनस्विता शनिवार, 13/02/2021 20:05 खूप छान! तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.
झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 11/02/2021 12:47 बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे. मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत. मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला पैजारबुवा,
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब पॉपकॉर्न शुक्रवार, 12/02/2021 16:46 In reply to झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली by ज्ञानोबाचे पैजार बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? >> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;)
अरे खरचं की... ज्ञानोबाचे पैजार शनिवार, 13/02/2021 09:56 In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना... डोळा मारणारी अक्षदा आवडली... पैजारबुवा,
दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... तुषार काळभोर शनिवार, 13/02/2021 15:14 In reply to अरे खरचं की... by ज्ञानोबाचे पैजार कमाल डिटेलिंग!!
भारी निरीक्षणशक्ती आहे. मनस्विता शनिवार, 13/02/2021 20:04 In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न भारी निरीक्षणशक्ती आहे.
काय ती कल्पना शक्ति आहे पियुशा गुरुवार, 11/02/2021 12:59 काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं
सो क्यूट! चांदणे संदीप गुरुवार, 11/02/2021 18:34 ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते. सर्वच चित्रे आवडली. सं - दी - प
+१ शा वि कु शुक्रवार, 12/02/2021 18:51 In reply to सो क्यूट! by चांदणे संदीप शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी. छान चित्रं! - (नॉस्टॅल्जिक) शाविकु.
छान ! मदनबाण गुरुवार, 11/02/2021 18:44 छान ! मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods
निरागस मनातील तितकीच निरागस गणेशा शुक्रवार, 12/02/2021 23:43 निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे... आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-)
खूप छान! मनस्विता शनिवार, 13/02/2021 20:05 खूप छान! तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला?
पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे.
मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत.
मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला
पैजारबुवा,
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब
In reply to झाडाला झोके बांधायची निरागस पध्दत आवडली by ज्ञानोबाचे पैजार
बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला?
>> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;)
अरे खरचं की...
In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न
दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना...
डोळा मारणारी अक्षदा आवडली...
पैजारबुवा,
दुसर्या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत...
In reply to अरे खरचं की... by ज्ञानोबाचे पैजार
कमाल डिटेलिंग!!
भारी निरीक्षणशक्ती आहे.
In reply to बाहुलीचा एक डोळा कुठे गायब by पॉपकॉर्न
भारी निरीक्षणशक्ती आहे.
काय ती कल्पना शक्ति आहे
काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं
मस्त
मस्त
मस्त
मस्त
व्वा, छानच अक्षदा !
व्वा, छानच अक्षदा !
किती निरागस :)
किती निरागस :)
सो क्यूट!
ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते.
सर्वच चित्रे आवडली.
सं - दी - प
+१
In reply to सो क्यूट! by चांदणे संदीप
शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी.
छान चित्रं!
- (नॉस्टॅल्जिक) शाविकु.
छान !
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chinese Sabotage – DRDO scientist studying Uttarakhand floods
निरागस मनातील तितकीच निरागस
निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे...
आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-)
खूप छान!
खूप छान!
तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.