Skip to main content

धम्मालपंती प्रवेशिका – ३

Published on गुरुवार, 11/02/2021
पॉपकॉर्न यांची कन्या अक्षदा गणेश पवार (वय ६) हिने काढलेली पाच चित्रं

वाचन संख्या 10527
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? पहिल्या चित्रावर तर तिने सही सुध्दा केली आहे. मजा आली सगळी चित्रे पहाताना.. छान आहेत. मिपाचा हा आगळा वेगळा उपक्रम आवडला पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बाहुलीचा एक डोळा कुठे गायब झाला? >> मला देखिल हाच प्रश्न पडला होता. त्यावर कन्येचे उत्तर होते- "पप्पा तुम्हला काही कळतच नाही, एक डोळा बंद केला आहे बाहूलीने" ;)

In reply to by पॉपकॉर्न

दुसर्‍या डोळ्याच्या पापण्या खालच्या बाजूला दाखवल्या आहेत... माझ्या लक्षातच नाही आले पहिल्यांदा पहाताना... डोळा मारणारी अक्षदा आवडली... पैजारबुवा,

काय ती कल्पना शक्ति आहे लेकराची सगळ सगळ दाखविले चित्रात, घर ,झोका ,झोक्यावर बसलेली पोर,पक्षी,फुलपाखरं

मस्त

मस्त

ह्या लहान मुलांच्या डोक्यात काय चाललेलं असतं हे असं चित्रातून पाहताना विशेष गंमत येते. सर्वच चित्रे आवडली. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

शाळेच्या सगळ्या वह्या मागून भरत यायच्या अश्याच चित्रांनी. छान चित्रं! - (नॉस्टॅल्जिक) शाविकु.

निरागस मनातील तितकीच निरागस चित्रे... आणि बाहिलीने एक डोळा झाकला आहे असे बोलणार होतो, तितक्यात तुमचा रिप्लाय वाचला वरती :-)

खूप छान! तिचं तिच्या चित्रांचं interpretation वाचायला आवडेल.