अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 13 Oct 2018 - 8:04 pm रदीफ नाही कधी जुळला न कधीही काफिया सुचला गजल जगण्यातला तरिही कैफ भरपूर अनुभवला जिव्हारी लागतिल ऐसे कितीतरी वार परतविले तरी एल्गार युध्दाचा जखम ओली असुन केला सदैवच लागले होते ध्यान हे ऐहिकापार इकडच्या ऊनछायेचा कधी अफसोस ना केला माझी कविताकवितामुक्तक प्रतिक्रिया तुटक आणि अपूर्ण वाटते आहे. 15 Oct 2018 - 6:34 am | राघव तुटक आणि अपूर्ण वाटते आहे. आणिक थोडा विचार कल्पना पूर्ण करुन जाईल. :) छान कविता 15 Oct 2018 - 7:58 am | सौन्दर्य काही शब्दांचे (रदीफ, काफिया) अर्थ कळले नाहीत तरी सुरेश भटांच्या गजलांची आठवण झाली. लिहित रहा. प्रतिसाद 16 Oct 2018 - 4:26 pm | अनन्त्_यात्री देणार्या सर्वांना धन्यवाद!
प्रतिक्रिया
15 Oct 2018 - 6:34 am | राघव
तुटक आणि अपूर्ण वाटते आहे. आणिक थोडा विचार कल्पना पूर्ण करुन जाईल. :)
15 Oct 2018 - 7:58 am | सौन्दर्य
काही शब्दांचे (रदीफ, काफिया) अर्थ कळले नाहीत तरी सुरेश भटांच्या गजलांची आठवण झाली. लिहित रहा.
16 Oct 2018 - 4:26 pm | अनन्त्_यात्री
देणार्या सर्वांना धन्यवाद!