माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.
गोळे काका,पुस्तका बद्धल अभिनंदन !
छुपे युद्ध म्हणजे प्रत्यक्षपणे न केले जाणारे, अन् न दिसणारे ! यात मात्र मी आपल्याला हारलेले पाहतो. :(
पाकिस्तानला त्याने आपल्यावर लादलेल्या या अघोषीत छुप्या युद्धाची किंमत आपण मोजायला लावु शकलो नाही हाच आपला मोठा पराभव ठरला आहे.
एक विचित्र योगायोग असा आहे कि मी आता जी डॉक्युमेंट्री पाहतोय तिचे नाव "द वॉर यु डोंट सी" असे आहे. त्यातीलच काही शब्द इथे सुद्धा वापरावे वाटतात... आपण कुठेतरी इतके डिसेंसेटाइझ झालो आहोत कि आपले सातत्याने ठार केले जाणारे जवान कुठे तरी फक्त "संख्या" बनुन राहिले आहेत ! त्यांचे झोपेत ठार होणे, त्यांची मुंडकी कापली जाणे, त्यांच्या देहाची विटंबना केली जाणे यावर जिथे कमालीचा आक्रोश व्हायला हवा, तो मौनाचे स्वरुप घेउन बसला आहे ! :(
आपले सैनिक ठार होणे, त्यांची मुंडकी छाटली जाणे, आता आपल्यासाठी नित्याचीच बाब होउन राहिली आहे,नाही का ? :(
जाता जाता :- आता पाहतोय ती डॉक्युंमेंट्री इथे देउन जातो...
गोळे काका उरी अॅटॅक झाल्या नंतर हेड कॉन्स्टेबल { हिमाचल प्रदेश } मनोज ठाकुर यांचा हा व्हिडियो व्हायरल झाला होता आणि तो मी त्यावेळीच पाहिला होता... यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील मिळाली होती.
प्रतिक्रिया
5 Dec 2016 - 7:09 pm | एस
वा! जबरदस्त! मनःपूर्वक अभिनंदन!
5 Dec 2016 - 7:42 pm | रुस्तम
अभिनंदन काका ...
5 Dec 2016 - 8:52 pm | अत्रुप्त आत्मा
हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन!
5 Dec 2016 - 9:28 pm | पुंबा
महाजनांचे अभिनंदन.. पुस्तक नक्की वाचणार
5 Dec 2016 - 9:28 pm | पुंबा
आणि गोळे साहेब आपले विशेष अभिनंदन..
6 Dec 2016 - 11:14 am | नि३सोलपुरकर
वाह वाह ,अभिनंदन काका.
6 Dec 2016 - 11:32 am | ज्ञानोबाचे पैजार
अरे वा,
मस्तच बातमी आहे.
आपले हार्दीक अभिनंदन
पैजारबुवा,
6 Dec 2016 - 11:35 am | अप्पा जोगळेकर
अभिनंदन
6 Dec 2016 - 4:31 pm | शलभ
अभिनंदन काका...
6 Dec 2016 - 4:33 pm | पैसा
तुम्हा दोघांचेही हार्दिक अभिनंदन!
6 Dec 2016 - 6:55 pm | मंजूताई
दोघांचेही !
6 Dec 2016 - 7:09 pm | विवेकपटाईत
अभिनंदन, ब्रिगेडिअर हेमंत महाजनचे लेख मराठीसृष्टी वर नियमित येतात. त्यांनी या संकेतस्थळावर लिहावे हि विनंती पण करावी.
6 Dec 2016 - 7:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गोळे साहेब, अभिनंदन. आनंद वाटला.
-दिलीप बिरुटे
6 Dec 2016 - 8:25 pm | निशिकान्त
हार्दिक अभिनंदन!
6 Dec 2016 - 10:23 pm | मदनबाण
गोळे काका,पुस्तका बद्धल अभिनंदन !
छुपे युद्ध म्हणजे प्रत्यक्षपणे न केले जाणारे, अन् न दिसणारे ! यात मात्र मी आपल्याला हारलेले पाहतो. :(
पाकिस्तानला त्याने आपल्यावर लादलेल्या या अघोषीत छुप्या युद्धाची किंमत आपण मोजायला लावु शकलो नाही हाच आपला मोठा पराभव ठरला आहे.
एक विचित्र योगायोग असा आहे कि मी आता जी डॉक्युमेंट्री पाहतोय तिचे नाव "द वॉर यु डोंट सी" असे आहे. त्यातीलच काही शब्द इथे सुद्धा वापरावे वाटतात... आपण कुठेतरी इतके डिसेंसेटाइझ झालो आहोत कि आपले सातत्याने ठार केले जाणारे जवान कुठे तरी फक्त "संख्या" बनुन राहिले आहेत ! त्यांचे झोपेत ठार होणे, त्यांची मुंडकी कापली जाणे, त्यांच्या देहाची विटंबना केली जाणे यावर जिथे कमालीचा आक्रोश व्हायला हवा, तो मौनाचे स्वरुप घेउन बसला आहे ! :(
आपले सैनिक ठार होणे, त्यांची मुंडकी छाटली जाणे, आता आपल्यासाठी नित्याचीच बाब होउन राहिली आहे,नाही का ? :(
जाता जाता :- आता पाहतोय ती डॉक्युंमेंट्री इथे देउन जातो...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China-Pakistan axis threatens India’s geopolitical landscape
6 Dec 2016 - 10:54 pm | नरेंद्र गोळे
मदनबाण,
https://www.youtube.com/watch?v=lEfM8T_t1iw
kashmir to hoga
ही सामाजिक माध्यमांवर उधळलेली चित्रफीत पाहावी असे मी सुचवेन.
7 Dec 2016 - 6:37 am | मदनबाण
गोळे काका उरी अॅटॅक झाल्या नंतर हेड कॉन्स्टेबल { हिमाचल प्रदेश } मनोज ठाकुर यांचा हा व्हिडियो व्हायरल झाला होता आणि तो मी त्यावेळीच पाहिला होता... यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देखील मिळाली होती.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- INS Betwa slippage: Never seen anything like this, negligence likely cause says naval community
6 Dec 2016 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
मनःपूर्वक अभिनंदन !