राजेंद्र देवी in जे न देखे रवी... 1 Nov 2016 - 2:47 pm तुझ्या आठवणीत... बहरलेल्या वेलीवर एक कळी खोळंबली तुझ्या आठवणीत ति अजून नाही उमलली गाभाऱ्यातील ज्योत मंदपणे तेवली तुझ्या आठवणीत हळूच लवलवली आभाळातील चांदणी रात्रभर गुरफटली तुझ्या आठवणीत पहाटे ति चमचमली राजेंद्र देवी कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक प्रतिक्रिया धन्यवाद 1 Nov 2016 - 3:30 pm | चांदणे संदीप धन्यवाद छान आहे कविता 1 Nov 2016 - 8:49 pm | Bhagyashri sati... छान आहे कविता
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 3:30 pm | चांदणे संदीप
धन्यवाद
1 Nov 2016 - 8:49 pm | Bhagyashri sati...
छान आहे कविता