राजेंद्र देवी in जे न देखे रवी... 19 Oct 2016 - 8:26 am थोडे अंतर... असावे तुझ्यामाझ्यात थोडे अंतर ठेवील ओढ ते निरंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा अबोला संपेल तो मनवल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा गैरसमज पडेल उमज समजल्यानंतर असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर राजेंद्र देवी कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक प्रतिक्रिया छान !! 19 Oct 2016 - 1:13 pm | कवि मानव छान !! असावा तुझ्यामाझ्यात थोडा संशय वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर -- जरा धोक्याचं आहे हे :))) :) 19 Oct 2016 - 1:14 pm | पैसा :) धन्यवाद... 19 Oct 2016 - 1:45 pm | राजेंद्र देवी धन्यवाद...
प्रतिक्रिया
19 Oct 2016 - 1:13 pm | कवि मानव
छान !!
असावा तुझ्यामाझ्यात
थोडा संशय
वाढवेल प्रेम आशय कळल्यानंतर -- जरा धोक्याचं आहे हे :)))
19 Oct 2016 - 1:14 pm | पैसा
:)
19 Oct 2016 - 1:45 pm | राजेंद्र देवी
धन्यवाद...