मार्कवर देशद्रोहाचा खटला भरला गेला!
त्याचा काहीही उपयोग नव्हता, कारण 'पूल ऑफ़ डेड' मधे त्याचा अंत झाला!
डेड्पूल अमेरिकी सरकारच्या मानवताविरोधी कारवायांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर देत होता!
शेवटच्या लॉझगन्स कुठे वापरल्या जाणार हेही ठरलं होत!
भारत अमेरिका युद्ध!
जनरल सोन्याबापू ह्याच चिंतेत होते. कारण लॉझ्गन्स विरोधात त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते!
"सर आपल्यासाठी पत्र आले आहे"
बापूंनी चिंतेत पत्र हातात घेतले!
"लॉझ्गन्स वर उत्तर!"पत्रात लिहिले होते!
त्या पत्राबरोबर एक केमिकलची बाटली देखील होती!!!!
प्रतिक्रिया
24 Nov 2015 - 7:39 pm | DEADPOOL
संपादक मंडळी यांना विनंती आहे की माझी कथा दोन वेडे याची तिन्ही भागांची लिंक येथे द्यावी!