मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

मदत हवी आहे.

Primary tabs

रामदास's picture
रामदास in जनातलं, मनातलं
19 May 2015 - 1:33 pm

या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com

समाजविचारप्रतिसादसद्भावना

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 May 2015 - 2:38 pm | पैसा

सर्वप्रथम शुभेच्छा! कुंभमेळ्याबद्दल फार माहिती नाही. लिखाणात मदत करणे मला कठीण आहे. मात्र भाषांतराला नक्की मदत करू शकेन. आलेख बनवण्यातही मदत करू शकेन.

रामदास's picture

19 May 2015 - 2:47 pm | रामदास

मी संपर्क करतो.

उपक्रमांस शुभेच्छा. मेळा सुरू होण्याअगोदर पुस्तक प्रकाशित व्हायला हवे.

विलासराव's picture

19 May 2015 - 3:43 pm | विलासराव

Mi pustak wachayla madat karu shakel.

कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेत?

यानंतर सहामहिन्यांनी उज्जेनचा मेळा येतो -२२एप्रल ते २१मे .त्यांचे नकाशासह माहितीपत्रक मागच्या वर्षीच प्रकाशित झाले(मध्य प्रदेश पर्यटन यांचेकडून)

लांब राहणारे कशी मदत करू शकतील ते सांगावे.

आलेख बनवण्यात मदत नक्की करू शकेन.

नाखु's picture

20 May 2015 - 9:17 am | नाखु

शुभेच्छा !!

वाचक नाखु

योग्य माणसांकडे धाग्याची लिंक पाठवली आहे!तिचा तुम्हाला फोन येऊन गेला असेलच एव्हाना.

रामदास's picture

20 May 2015 - 10:18 am | रामदास

कालच बर्‍याच सभासदांचे -त्यांच्या संपर्कातील मित्रमंडळींचे आणि मिपावर केवळ वाचनमात्र आणि सभासद नसलेल्यांचे पण निरोप आले आहेत. काही जणांशी संपर्क झाला आहे. पुनश्च धन्यवाद.

जयन्त बा शिम्पि's picture

16 Jun 2015 - 10:41 am | जयन्त बा शिम्पि

श्रीयुत रामदासजी,
स. न. वि.वि.

मिसळपाव च्या वेब साईट वरून आपल्याला दोन पुस्तके तयार करण्यासाठी
मदत हवी आहे असे समजले . मला मदत करण्याची इच्छा आहे
माझा मोबाईल क्रमांक ९८२१२२३७०९ असा आहे. मी बोरीवली ( मुंबई ) येथे
रहात आहे. सेवा निवृत्त आहे. , पण भाषा आवडीचा विषय आहे.
प्रत्यक्ष मदत कोणत्या स्वरूपाची हवी आहे ते कळवावे

जयंत शिंपी

NAKSHATRA's picture

22 Jan 2021 - 6:51 pm | NAKSHATRA

काका नमस्कार ,
तुम्ही दिलेला नंबर लागत नाही,
मला आपला सध्याचा नंबर द्यावा हि नम्र विनंती
चंद्रकांत सोनवणे ९६८९८८४२२८
धन्यवाद