गुर्जीSSS……कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

Primary tabs

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
23 Apr 2015 - 3:18 pm

पेर्णा - https://www.youtube.com/watch?v=mz4bTkh9elg
इशेश ईणंती - गुर्जी (http://www.misalpav.com/comment/685412#comment-685412)

आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे

अवधूत गुप्ते यांची माफी मागून…

----------------------------------------------------------

सकाळच्याSSS पारी मिळेना वाट होSSS…सकाळचे धुके फार घनदाट होSSS
आपली माणसं आजूबाजु बसती…तरी कोणीतरीSSS बघण्याची भीती
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS


नवख्यांची आपसात...चाले नेत्रपल्लवी...पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS...
पलिकडे त्यांचा कोपरा होताSSS
पुरे झाली ता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता...
दगडात माझा जीव होताSSS


गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
एकटेच बसावे...इथे नको साथी
गुर्जीSSS...कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS


डुरडुरण्यावीणा व्यर्थ हे *गणं गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई...गुपचूप संपून जाई
लगबग बाजूची...बघुनी समजलं...कुंथत इथ कोणी नाही...कुंथत इथ कोणी नाही...


प्रहरी सकाळी अन् सारखीच घाई...ओढी बीडी सगळे, धरुनी एका हाती
पाण्याची ना-सक्ती, दगडाचीही प्रीती
गुर्जीSSS…कोणता तांब्या घेऊ हातीSSSSSSSSS

काहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडबिभत्सवावरविडंबनविनोदराहणीमौजमजा

प्रतिक्रिया

जेपी's picture

23 Apr 2015 - 3:34 pm | जेपी

य्याक्क..
=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 Apr 2015 - 3:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अगगगगगगगंं!!!!!! ए घाणेरड्या......तुला तांब्या-तांब्यामधला फरकं कळत नाही होय रे... ;)

पुरे झाली अता...उगा शोधाशोधी...दगडात माझा जीव होता...
दगडात माझा जीव होताSSS

विचारपुस धाग्यावरचा गोंधळ आठवला आणि ड्वॉळे पाणावले.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 10:37 pm | टवाळ कार्टा

अर्रे त्या पुसट धाग्यामुळेच हे विडंबन झाले ना....ना वो पुसनेका धागा होता....ना गुर्जी मेरेकू हाक मारते...ना मय ये लिखता :)

पॉइंट ब्लँक's picture

24 Apr 2015 - 11:20 am | पॉइंट ब्लँक

ही ही. ;)

प्रमोद देर्देकर's picture

23 Apr 2015 - 3:50 pm | प्रमोद देर्देकर

टका मरतंय अता.

अन्या दातार's picture

23 Apr 2015 - 4:18 pm | अन्या दातार

बरेच दिवसांनी इतके तांबीय काव्य वाचले. लै भारी रे टक्या.
अत्रुप्त के मन की बात - तुम्हे तांब्याधिपती बनाके मैने कोई गलती नही कि. (पेर्णा - ठाकूर बलदेवसिंग टू जय-वीरु)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 4:37 pm | टवाळ कार्टा

नै ओ..."तांब्याधिपती" एकच....आम्ही फक्त पाईक

अगगगगगगगंं!!!!!!
गुदगुल्या नको म्हणुनीया टाळतो लवलवती पाती
या ओळीला "घाणपीठ पुरस्कार " !!

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 4:38 pm | टवाळ कार्टा

अच्रत बव्लत....llllluuuuullluuuuuu

होबासराव's picture

23 Apr 2015 - 4:26 pm | होबासराव

:)

सौंदाळा's picture

23 Apr 2015 - 4:26 pm | सौंदाळा

ही ही ही... हा हा हा
एकदम http://www.misalpav.com/node/8554 आठवले

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 4:36 pm | टवाळ कार्टा

तेच या संप्रदायाचे आध्यनिर्माते वाटतात

बॅटमॅन's picture

23 Apr 2015 - 4:30 pm | बॅटमॅन

घाणपीठ पुरस्कार>>>>>आज काय गटरीचे दरवाजे ओव्हरफ्लो झालेत एकदम. =))

गुर्जी उठले,टक्या बसला..
नक्की सांगा हा तांब्या कसला..

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2015 - 5:17 pm | अत्रुप्त आत्मा

अगदी अगदी.. =)) घट्ट धरुण ठेवलाय मेल्यानी! =)) काय ते इडंबन पाडलेस सत् शिष्या! ;)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा

तुम्च्याच प्रतिसादाची कमी होती...मी काहीही घट्ट धरून ठेवलेले नाही...दू...दू...दू

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2015 - 5:26 pm | अत्रुप्त आत्मा

ठिक!
पण मग,
आमच्या गुर्जींनी (इथे कानाच्या पाळीला हात लावण्यात आलेला आहे) तांबिय संस्थानाच्या मठाधिपतीची वस्त्रे तूर्तास बाजूस ठेउन इतर कार्ये हाती घेतल्यानंतर प्रथमच जाहीर ईणंती केल्याने हे ईडंबन लिल्हे आहे >> आंम्ही आपणास ईणंती कदी केली बाळ टका! आपल्यात एक टक्का'हि खोटं नै बोल्लेलं चालत. नै तर पुढे नीट-होत नै
.
.
.
.
.
.
.
.
..
.
...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
इडंबन!

सतिश गावडे's picture

23 Apr 2015 - 5:34 pm | सतिश गावडे

आंम्ही आपणास ईणंती कदी केली बाळ टका!

इथे तुम्ही "निरर्थक आत्मरंजन" म्हणूच शकत नाही. अर्थात हे सवयीने झाले असेल.

टक्याने म्हटल्याप्रमाणे तुम्हीच त्याला तांब्या घट्ट धरायला सांगितला आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Apr 2015 - 6:01 pm | अत्रुप्त आत्मा

गप रे मेल्या हल कटा,http://www.sherv.net/cm/emo/angry/whipping.gif धन्या गा-वड्या(खो बर्‍या च्या!) केलंटा! http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/chainsaw.gif

सतिश गावडे's picture

23 Apr 2015 - 10:44 pm | सतिश गावडे

काय झाले हो? मी जे आहे तेच सांगितले.
तुमच्या शिष्याने तुमची आज्ञा प्रमाण मानून तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालू लागला तर तुम्ही त्यालाच खोटे पाडू लागलात.

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 11:12 pm | टवाळ कार्टा

तेच म्हणतो....गुर्जींनी व्हीआरेस घेतल्यावर मी पण व्हीआरेस घेतलेली :)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 6:59 pm | टवाळ कार्टा

वैजुचे काजू पचले नै वाट्टे ;)

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 11:12 pm | टवाळ कार्टा

"निरर्थक आत्मरंजन" >>> दु...दु...दु...गुर्जी शाप देतील :P

पॉइंट ब्लँक's picture

23 Apr 2015 - 5:13 pm | पॉइंट ब्लँक

rofl

किसन शिंदे's picture

23 Apr 2015 - 8:46 pm | किसन शिंदे

मिपा आहे कि हागणदारी??

अरेरे, इतक्या सुंदर कविथेला, इतकी हीणकस प्रतीक्रिया...कीसनदेवा...

टवाळ कार्टा's picture

23 Apr 2015 - 10:32 pm | टवाळ कार्टा

eeww...gross...it's so disgusting u know...it's so cheap...god knows when these cheapsticks will have manners

अशी प्रतिक्रीया येण्यासारखे कै नै यात....जिल्बी आहे इतकेच

चलत मुसाफिर's picture

25 Apr 2015 - 9:31 pm | चलत मुसाफिर

सदर लेखाच्या संदर्भात जिलबी हा शब्द वापरलेला दिसताच अन्नावरील वासना उडाली असून दोन दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

सतिश गावडे's picture

25 Apr 2015 - 9:36 pm | सतिश गावडे

तरी बरं तुम्ही यांच्या गुरुजींच्या कविता वाचल्या नाहीत अजून. त्या वाचल्या असत्या तर दोन दिवसांच्या ऐवजी सात दिवसांचे उपोषण करावेसे वाटले असते.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 10:05 pm | टवाळ कार्टा

जरा ळिंका द्या की ईथे...मला एकच डुरडुर माहीती आहे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2015 - 11:22 am | डॉ सुहास म्हात्रे

त्यांच्या तत्वात..

"सात दिवसांचे उपोषण..."

बसत नाय, पण...

"सात दिवस (अथवा भूक लागेपर्यंत) उपोषण..."

हे फीट्ट व्हयील :) ;)

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2015 - 11:18 am | टवाळ कार्टा

हे म्हणजे जेपीच्या मिपासंन्यासासारखे झाले...नेटपॅक संपत आला की संन्यास सुरू...नेटपॅक रिचार्ज केला की संन्यास संपला =))

नाखु's picture

24 Apr 2015 - 10:28 am | नाखु

तुमच्या शिष्याने तुमची आज्ञा प्रमाण मानून तुमच्या पावलांवर पाऊल टाकून चालू लागला तर तुम्ही त्यालाच खोटे पाडू लागलात.

एकूण वरील चर्चेत या मार्ग्-कृती मध्ये बुवांना पावलावर पाउल टाकून "बुवांची जागा" घ्यावी असे अपेक्षीत नसून स्वतःची जागा शोधावी आणि तिथेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा साक्षात्कार करावा असे अभिप्रेत असावा..
दै.खुलासा मधील वाचंकाची पत्रे मधून साभार.

रच्याकने अश्या काव्याचे खंदे समीक्षक्-चाहते-वाचक बुवामित्र या धाग्यावर का दिसेनात बरे बुवा !!!

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 10:07 pm | टवाळ कार्टा

तेच म्हणतो....स्वतःची जागा शोधणेच उत्तम...नाहीतर दुसर्याने केलेल्या कार्यक्रमाचा आपल्याला त्रास होऊ शकतो =))

खंदे समीक्षक्-चाहते-वाचक बुवामित्र

म्हणजे दगडांमध्ये सौंदर्य शोधणारे की लेण्यांमध्ये दगड होणारे? :)

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 4:08 pm | सुदिप खेडगिकर

बर्याच दिवसनि आशि मास्स्स्त्त पिवळी कवीता वाचली..... सुगन्ध पार नाकातुन मस्तकात गेला.

आयॅम शुअर के इस पावतीसे कवी बहुत संतुष्ट होगा.

आता हेही संपादित झाले नाही म्हणजे मिळवली.

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2015 - 9:02 pm | टवाळ कार्टा

नै ...हम संतुष्ट नै हुया

सतिश गावडे's picture

24 Apr 2015 - 4:49 pm | सतिश गावडे

तांब्या जो मी सोडीला, तो त्यांनी पुन्हा धरीला
एकदा मेलो मी कर्माने, त्यांनी मला पुन्हा मारीला

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2015 - 9:02 pm | टवाळ कार्टा

=))

सुदिप खेडगिकर's picture

24 Apr 2015 - 5:31 pm | सुदिप खेडगिकर

सुईईईईई...सट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट...प्याआआआ पट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट.... पुळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ...ढम्म्म्म्म्म्म...बद्बद्बद्बद.... झाआआलीईईई...आता धुवा...

टवाळ कार्टा's picture

24 Apr 2015 - 9:01 pm | टवाळ कार्टा

ते असे नस्ते...संप्रदायाच्या आध्य लेखानुसार "फॉक्ककन" असा आवाज येतो...अथवा मठाधिपतींनी लिहून ठेवलेल्या काव्यानुसार डूरडूर असासुध्धा असू शकतो

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 10:14 pm | पॉइंट ब्लँक

महापूर आलाय प्रतिभेचा. :)

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 10:21 pm | टवाळ कार्टा

आम्ही फक्त काजवे हो....प्रतिभासुर्य तर अजुनही अतृप्तच आहेत ;)

पॉइंट ब्लँक's picture

25 Apr 2015 - 10:23 pm | पॉइंट ब्लँक

सही. ह्यावर टाळ्यावाजल्याच पाहिजेत!

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 10:49 pm | टवाळ कार्टा

चायला धागा पण मीच काढायचा आणि टाळ्या पण मीच वाजवायच्या?

सतिश गावडे's picture

25 Apr 2015 - 10:51 pm | सतिश गावडे

जातील हे ही दिवस. तू धीर सोडू नको. जिलबी पाडत राहा. सॉरी धागे काढत राहा.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 10:55 pm | टवाळ कार्टा

तुम्च्या सारख्या चाहत्यांची कृपादृष्टी असुद्या :)

सतिश गावडे's picture

25 Apr 2015 - 11:00 pm | सतिश गावडे

त्यासाठी आम्हाला तुमच्या च्याहत्यांमध्ये स्थाण द्यावे लागेल.

टवाळ कार्टा's picture

25 Apr 2015 - 11:03 pm | टवाळ कार्टा

आम्चे कस्ले चाहते बणताय...मठाधिपतींच्या चाहत्यांमध्ये स्थान घ्या...सगळे आपोआप सुरळीत होते :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Apr 2015 - 8:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुरळीत का साफ हा एक माफक प्रश्ण विचारतो.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:26 am | टवाळ कार्टा

तुला ज्याची जास्त गरज आहे ते घे =))

या धाग्यावर अजुन अ'सूड' कसे ओढले गेले नाहीत?

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:27 am | टवाळ कार्टा

त्याचा कार्यक्रम संपला नसेल अजून ;)

जेपी's picture

26 Apr 2015 - 8:10 am | जेपी

हाफशेंच्युरी निमीत्त गुरुशिष्याचां सत्कार एक एक तांब्या* देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते.

*एकच देणार होतो पण वेळ काय सांगुन येत नाय.हवा तिथे वापरावा.

विवेकपटाईत's picture

26 Apr 2015 - 9:34 am | विवेकपटाईत

तांब्या कुठला ही घ्या पण त्यात पाणी भरायला विसरू नका,,,, पाण्या सकट तांबा घेऊन बाहेर जाणारा .....

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:29 am | टवाळ कार्टा

अजूनपण बाहेरच जाता?? अता सर्कार अनुदान पण देतयं की...लौकर बांधून घ्या ;)

विवेकपटाईत's picture

27 Apr 2015 - 7:56 pm | विवेकपटाईत

पाणी कोण देणार?????

पैसा's picture

27 Apr 2015 - 7:59 pm | पैसा

त्ये तुम्चं केजरू सगळं फुकट देतंय म्हणे!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2015 - 10:10 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

केजरु फक्त आस्वासनं देतयं..तांब्यात पाणी काय...म्हणे "बसल्या" बैठकीला तांब्या पण पळवुन नेतं म्हणे.

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 10:27 pm | टवाळ कार्टा

खिक्क

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 9:40 pm | टवाळ कार्टा

आप्ले आपणच घेउन जायचे अस्ते :D

पैसा's picture

26 Apr 2015 - 10:36 am | पैसा
टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:41 am | टवाळ कार्टा

खिक्क

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 10:41 am | सतिश गावडे

अगागा...

जोक्स अपार्ट, या जाहिरातींनी लोक शहाणे होतील अशी अपेक्षा आहे. अक्षरशः हाल होतात खेड्यातील स्त्रियांचे शौचालय नसल्यामुळे :(

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 10:42 am | टवाळ कार्टा

घंटा लोक सुधारणार आहेत

सतिश गावडे's picture

26 Apr 2015 - 10:59 am | सतिश गावडे

जब आपका सुधारणेका समय आयेगा तब आपको शौचालय बनवाने की बुद्धी अपने आप हो जायेगी. जब तक वोह समय नही आता, तब तक तुम उघडेपेही बैठोगे. हर बात का अपना अपना समय होता हैं.

हमारा स्वयं का यह अनुभव हैं. आयु की लगभग छब्बीस साल हम उघडेपे जाते थे. फिर हमे डॉलर छपवाने के अमृतमयी योगकी क्रिपासे देढ साल फिरंगियोंके देश मे रहना पडा. वहा तो पानी भी नही मिलता था. कागजसे काम चलाना पडता था.

फिर जब हम अपने देश लौटे तब हमे उघडपे बैठनेको अवघडले जैसा होने लगा. और हमने तुरंत शौचालय बनवा लिया.

टवाळ कार्टा's picture

26 Apr 2015 - 11:47 am | टवाळ कार्टा

पण वरतून छप्पर आहे की नाही...सुवर्णमध्य साधायला

मिपा हागणदारीमुक्त करायची वेळ आली आहे.

वरील अभियानात माझा सक्रिय पाठिंबा असेल.
तत्पुर्वी हागणदारीची व्याख्या स्पष्ट करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी.

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 5:26 pm | टवाळ कार्टा

आणि काही डूआयडी इथे-तिथे घाण करून ठेवतात त्याचे कै?

तुला माझ्या प्रतिसाद कल्ला नै..

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 5:32 pm | टवाळ कार्टा

कल्लावं
;)

टवाळ बालका, विनोद हा विनोद म्हणून घे!! डू आयडींचं काय करायचं ते ठरवायला तो डू आयडीच आहे हे कसं ठरवायचं त्याचा विचार कर.

असल्या टुकार गोष्टी ही तुझी ओळख होऊ नये असं वाटलं. बाकी तुझी इच्छा!!

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 5:34 pm | टवाळ कार्टा

हाहाहा...ते समजले रे...बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै :)

बाकी जे कोणी हिच माझी ओळख असे पकडून चालणार असतील त्यांना आंतरजालावर कसे वागावे हे जरासुध्धा कळ्ळत नै

अगदी!!

जेपी's picture

27 Apr 2015 - 5:44 pm | जेपी

मंजे split personality
.
just like सूड

सूड's picture

27 Apr 2015 - 5:54 pm | सूड

just like सूड

असं चारचौघात मान्य करायचं नाही म्हणून अगदी लिहीलं ना? ;)

जेपी's picture

27 Apr 2015 - 6:01 pm | जेपी

आय यम स्वॉरी बर्का.
ते जरा सोम्मारी जरा गोंधळ उडतो.

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा

रव्वारी दाबून खाल्ले की सोम्मारी असा त्रास होणारच :)

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 7:13 pm | टवाळ कार्टा

चक्क सूड माझ्याशी सहमत...सुवर्णाक्षरांनी शिलालेख लिहा रे कुणीतरी

सुवर्णा आणि शिला यांचा खुबीणे उळ्ळेख केळ्याबड्डळ ढण्यवाड!

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 7:36 pm | टवाळ कार्टा

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

27 Apr 2015 - 7:37 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

शिला'जितं सुवर्णा तिथं असं काहितरी आठवतयं अंधुकसं.

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 7:40 pm | टवाळ कार्टा

त्याचा उपयोग दुसर्या महत्वाच्या "कामा"साठी असतो बे ;)

सूड's picture

27 Apr 2015 - 7:44 pm | सूड

तुला बरं म्हाईत?

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 7:57 pm | टवाळ कार्टा

जण्रल णालेज ;)

चक्क सूड माझ्याशी सहमत

हो, वाद घालून तुझी कळ वाढवण्यापेक्षा म्हटलं सहमत व्हावं. म्हणजे हवा तो तांब्या घेऊन निघालास की मी नाक...आपलं डोळे किंवा दोन्ही मिटायला मोकळा!!

टवाळ कार्टा's picture

27 Apr 2015 - 7:39 pm | टवाळ कार्टा

आपलं डोळे किंवा दोन्ही मिटायला मोकळा!!

नक्कीच असे लिहिणे ही मिपावरची नवीन फ्याशन आहे ;)

पलाश's picture

27 Apr 2015 - 5:05 pm | पलाश

वरील प्रतिसादाशी सहमत.