राम राम मंडळी...

स्मिता's picture
स्मिता in जनातलं, मनातलं
12 Aug 2008 - 12:00 pm

मंडळी..कसं काय चालुयं? समदं ठिकायं?
दररोज ईकडुन जाणं-येणं व्ह्यायचंच... पुढं पुढं तरं ढुंकुन बघितल्या बगरं चैनचं पडेनाशी झाली बगां...
तवा म्हटलं.. प्रवेश घीवुनचं टाकावा..आणि लागोलागं... "आपलचं लेकरु हायं..चुकल्या-माकाल्यासं सांभाळुन घेण्याची बी अटकळं घालावी.."
आक्शी घरात असल्यासारखं वाटतं बगां... कोणं कानं पकडीतं, कोणं टपली मारतं, कोणं कौतीक करतं, कोणं कायं नि कोणं कायं.. :)

चला निघते मगं, आणि सांजच्या वकुताला यीवुन बघते ...

वावरप्रकटनलेख