गंध माझे

Primary tabs

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
26 Dec 2014 - 10:46 am

पेर्णा - http://www.misalpav.com/node/29834
वर्जीनल कवीची मापी मागून :)

------------------------------------------------------------------------

ये जरा "बसायला", घे बाटलीतले तीर्थ इथे
गाठी शेवया मागाया, काय सांग जाते तुझे ll १ ll
अट्टल पिणारे लाजतील, येता (बाटली) तुझ्या हातावरी
अंगावरल्या समस्त वस्त्रांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll

या शर्ट-प्यांटवरील, पुसती जरी साऱ्या खुणा
ती अशी खमकी असता, गालावरचा रंग सजे ll ३ ll

सखे ग सहवास तुझा, रंगतो लाल गालांवरी
पुन्हा होईल भेट तोवरी, ग्लास वाहील काय ओझे ll ४ ll

- पीकेबोध

काहीच्या काही कविताभयानकहास्यबिभत्सकविताविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:01 am | मुक्त विहारि

प्रगती होत आहे.

("झेंडूची फुले आणि मिपाची काव्य सुमने" ह्या विषयावर पी.एच.डी. करावीशी वाटते.)

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:03 am | टवाळ कार्टा

ठ्यांकू

प्रमोद देर्देकर's picture

26 Dec 2014 - 11:01 am | प्रमोद देर्देकर

"अ"त्म्याचे शिष्यगण तुम्ही, लागले तुम्हास भाग्य असे,
हव्या तेवढ्या जिल्ब्या पाडु, शब्दांचे वावडे नसे,
काव्य करु नवे वा करु विडंबन अनुभवांचे बोल जसे,
शाब्दिक बाण पोकळ ते, उगा कोणी ना रुसुन बसे.

पम्या...

लाख मोलाचे बोललास.

इस बात पे एक मिसळ खावू.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:06 am | टवाळ कार्टा

आधी त्याला कोणीतरी खरोखर बघू दे =))

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:18 am | मुक्त विहारि

तुला ना नसत्या शंकाच फार.

अरे मिसळीचे नांव काढल्यावर पम्या येणारच.

प्रमोद देर्देकर's picture

26 Dec 2014 - 11:25 am | प्रमोद देर्देकर

काय रे सारखं तेच तेच. तु आधी ठाण्याच्या कट्टया अगोदर कुठे दिसला होतास काय? त्यात फोटोही अस्पष्ट.
आणि तुलाही शक्य झालं तेव्हाच ना तु हजेरी लावलीस?
आणि तुलाच भेटायला वावडे आहे. म्हंटलं तर तु कधीही भेटु शकतोस. तिकडे पुण्याला बघ दोघे असले तरी भेटतात. पण नाही.जावु दे.
शिवाय मला तुझी बाईक बघायची आहे. सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे.
@ मुवी :- तुम्हाला तहसिलदारची एक मिसळपाव माझ्याकडुन लागु. आपण दोघेच जावु.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:29 am | टवाळ कार्टा

तुला चिटकलेले कारण लगेच निघणार नाही...सगा कडून ना हरकत प्रमाणपत्र आण तसे :)

फोटोही अस्पष्ट >> ह्याला कारण मी कसा काय

"मला तुझी बाईक बघायची आहे." "सल्ला हवा आहे. कारण मला पण बाईक घ्यायची आहे." >> संबंध काय या २ वाक्यांचा...तुझ्या रिक्वायरमेंट व्यनी कर...मी सुचवतो

प्रमोद देर्देकर's picture

26 Dec 2014 - 11:37 am | प्रमोद देर्देकर

व्यनी केलाय

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 12:46 pm | टवाळ कार्टा

कृपया "बाइक कशी हवी आहे ते मलाच माहिती नाही कारण माझा गोंधळ उडालाय." अशी रिक्वायरमेंट पाठवू नये...मी ब्रम्हदेव नाही ;)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:34 am | मुक्त विहारि

कशाला चिडतोस?

आणि टका, घे की जरा समजून...

मस्त धागा काढला आहेस, घेऊ की जरा आस्वाद....

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:46 am | टवाळ कार्टा

घेतले समजून...घेउ आस्वाद

सस्नेह's picture

26 Dec 2014 - 11:15 am | सस्नेह

एकंदर, आत्मुसबुवांचा शिष्यगण वाढीस लागला आहे खरंच ..!

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:16 am | टवाळ कार्टा

इथे "बाटली" संप्रदाय असेल तर आत्मुबुआ त्यात असतील असे वाटत नाही

प्रचेतस's picture

26 Dec 2014 - 11:18 am | प्रचेतस

सहमत आहे.
मात्र ह्यालाही अपवाद आहेच.

आत्मूदांनी एकदाच कच्ची ताडी वापरली होती.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:23 am | टवाळ कार्टा

=))
पण त्या ताडीचा उपयोग "त्याच" कामासाठी केलेला...तस्मात ते बाटली काव्य नाही

बाटली-संप्रदायाचे काही माहिती नाही बॉ ! आम्हाला 'किंचित'कवी संप्रदाय अभिप्रेत आहे !

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:24 am | टवाळ कार्टा

'किंचित'कवी...हा हे चालेल

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:27 am | मुक्त विहारि

आजकाल तू चक्क कविता का करायला लागला आहेस?

"आदमी सिर्फ दो ही बार कवि बनता है. या तो कोई मिलने के बाद या किसी को खोने के बाद"

अँटोनी चारसोबीस

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:13 pm | टवाळ कार्टा

सूडला सांगितले तेच परत

http://misalpav.com/comment/644394#comment-644394

प्रमोद देर्देकर's picture

26 Dec 2014 - 11:30 am | प्रमोद देर्देकर

किंचित'कवी..>>>> नको नको

"किंकाळणारे कवी" कसे वाटते बघ.

नाखु's picture

26 Dec 2014 - 2:35 pm | नाखु

"किंचीत" ऐवजी "कुंथीत" कवी
परस्पर भागवत मित्रमंडळ
ओसाडवाडी खु||

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 2:41 pm | टवाळ कार्टा

मग डायरेक्ट अजरामर "मल कुन्वीत" ठेउया की नाव ;)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:20 am | मुक्त विहारि

त्यांची बाटली वेगळी...

आपण नशेत बाटलीतले द्रव्य इकडे-तिकडे उडवतो.

बुवांच्या बाटलीतले द्र्व्य आधी उडते आणि मग नशा चढते.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 11:25 am | टवाळ कार्टा

अत्तराचे बाटली असे पूर्ण लिहा...गैरसमज नको ;)

मुक्त विहारि's picture

26 Dec 2014 - 11:37 am | मुक्त विहारि

साता समुद्रापार गेलेले आहे...

विशेषतः "कस्तूरी-हीना."

तो बुवा नाहीये तो पर्यंत मज्जा करू.

आला की तुला आणि मला दणके मिळणार.

बंदूका आणि स्टेनगन, अगोबा आणि खाटूक साठी राखीव ठेवल्यात, असे तो मला काल स्वप्नात सांगत होता.

स्पंदना's picture

26 Dec 2014 - 3:27 pm | स्पंदना

टक्स! जमतयं, जमतयं, आता जर्र्र्र्राआआआआआअ वळण घ्या आनी हुन जौ दे खरी खुरी कविता. विडंबनावर कीती दिवस भागणार तुमच?

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:02 pm | टवाळ कार्टा

शंकाच आहे...मी ना सध्ध्या प्रेमात आहे...ना प्रेमभंगाचे दुखः घेउन जगतोय...ना हे जग "दवणीय" वाटते...ना मिपावर कोणाशी पंगे घेउन विद्रोही साहित्य लिहिले जाईल...त्यामुळे जशा जिल्ब्या पडत जातील तसेच एक दिवस कविता जमेल ;)

अर्र्र्र्र्र्र!! पार खरडफळा करुन टाकलाय राव धाग्याचा.

तुमच्या गुरुंच्या शौचकाव्यांची सर नाही याला. तांब्या, पीठ, डोसा, जिल्बी, बुळुक्कन, हीहीही असे शब्द न दिसल्याने भ्रमनिरास झाला. =))))

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 3:58 pm | टवाळ कार्टा

अजूनही हात अडखळतात "ते" शब्द लिहिताना :)

सिरीयस नोटः काव्य लिहायचंच असेल स्वत:चं असं काहीतरी लिवा आणि स्वतःला मनापासून आवडलं तरच मिपावर टाका. दिसामाजि काहीतरी लिहील्याने फक्त वेळ वाया जाईल, नंतर अति झालं आणि हसू आलं अशी गत होईल.

अर्थात तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, मी एक निरीक्षण नोंदवलं.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:11 pm | टवाळ कार्टा

भौ...विडंबन मनापासून होतेय म्हणून लिहितोय...मला नाही आवडले तर मी इथे लिहिणारच नाही

सूड's picture

26 Dec 2014 - 4:12 pm | सूड

जशी आपली इच्छा!!

॥इति लेखनसीमा॥

अजया's picture

26 Dec 2014 - 3:54 pm | अजया

"गंध माझे" हे नवशौचकवींच्या कवितेचे नाव पाहुन धागा नाक मुठीत धरुन उघडला.परंतु शिष्यास अजून बराच पल्ला गाठावा लागेल, परसतीराला पोहोचायला हे सपष्ट झाले आहे, हे या ठिकानी जाहिर करन्यात येत आहे.

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 3:59 pm | टवाळ कार्टा

मग "जुन्याशौचकवींच्या" कवीता वाचताना मास्क लाउनच धागा उघडता??? ;)

मग काय ^_~ कवितेच्या प्रकारच तसा दरवळणीय आहे!

टवाळ कार्टा's picture

26 Dec 2014 - 4:03 pm | टवाळ कार्टा

आणि ४० मिळाले...बास्स की...वींजीनेरला आणखी किती पाहिजे ;)

एस's picture

27 Dec 2014 - 6:57 pm | एस

मला वाटतं की विडंबन करणार्‍यांनी तरी मूळ कवितेच्या धाग्यावर जाऊन एखादा प्रतिसाद दिला पाहिजे. तिथे इनमिनदोनच प्रतिसाद आहेत. निदान एवढे सौजन्य दाखवायला काही हरकत नसावी.