विनोद इन्गळे in जे न देखे रवी... 25 Jul 2008 - 12:39 pm कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे चारोळ्याकविताविनोदवाङ्मयविरंगुळा प्रतिक्रिया "कार्य"वरची कोटी 25 Jul 2008 - 7:48 pm | धनंजय आवडली ही चारोळी 25 Jul 2008 - 8:17 pm | सुचेल तसं ही चारोळी आपण आठवड्याभरापुर्वीच आपण प्रकाशित केली होती. http://www.misalpav.com/node/2575
प्रतिक्रिया
25 Jul 2008 - 7:48 pm | धनंजय
आवडली
25 Jul 2008 - 8:17 pm | सुचेल तसं
ही चारोळी आपण आठवड्याभरापुर्वीच आपण प्रकाशित केली होती.
http://www.misalpav.com/node/2575