रांगोळी प्रदर्शन २०१२

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
21 Nov 2012 - 1:25 pm

R1

R2

R3

R4

R5

R6

R7

R8

R9

R10

R11

R12

R13

R14

R15

R16

R17

R18

R19

R20

R21

R22

R23

R24

R25

R26

R27

R28

(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....

एचक्यु रांगोळ्या इथे पाहता येतील.

कॅमेरा :---निकॉन डी-५१००
रॉ प्रोसेसिंग करुन इमेज रिसाईझ केल्या आहेत.

* इमेज रिसाईझ केल्याने कलरशेड मधे फरक पडतो.

छायाचित्रणस्थिरचित्रप्रकटनविचारप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

सुंदर रांगोळ्या आहेत बाणा.
सालाबादप्रमाणे ह्या आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल आभार.

प्रचेतस's picture

21 Nov 2012 - 1:31 pm | प्रचेतस

अतिशय सुरेख रांगोळ्या चितारल्या आहेत.

मृगनयनी's picture

21 Nov 2012 - 2:41 pm | मृगनयनी

सु न्द र !!!!!!!!!!!!!!!

अ प्र ति म !!!!!!!!!!!!!!

ल य भा री !!!!!!!!!!!!!!

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 1:33 pm | ऋषिकेश

अप्रतिम!!

सस्नेह's picture

21 Nov 2012 - 1:59 pm | सस्नेह

अगदी अप्रतिम !

कुठे झालं हे प्रदर्शन?

दिव्यश्री's picture

21 Nov 2012 - 1:36 pm | दिव्यश्री

अप्रतिम........ सुन्दर.........:)

ह भ प's picture

21 Nov 2012 - 1:38 pm | ह भ प

पहिला फोटो आत्ता पहिला.. मला पण रांगोळी काढायला आवडतं पण इतक्या सुंदर..सात जन्म घालवले तरी आपल्याचानं जमणार नाय..

पियुशा's picture

21 Nov 2012 - 2:21 pm | पियुशा

अरे बाप रे सगळ्या कलाकारांच्या हातात जादुये :)
भारी रे मामु :)

ज्ञानराम's picture

21 Nov 2012 - 2:27 pm | ज्ञानराम

खूपच सुंदर... शब्दच नाहीत.

स्मिता.'s picture

21 Nov 2012 - 2:52 pm | स्मिता.

सर्वच रांगोळ्या एक-एक मास्टरपिस आहेत. अप्रतिम!
या कलेचा आस्वाद घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद :)

नि३सोलपुरकर's picture

21 Nov 2012 - 2:54 pm | नि३सोलपुरकर

सुन्दर,..
देव पण काय कला देतो एकेकाच्या हातात...अप्रतिम..

@ (हौशी फोटुग्राफर)
मदनबाण..... खुप खुप धन्यवाद

५० फक्त's picture

21 Nov 2012 - 2:59 pm | ५० फक्त

शतशः धन्यवाद

अन्न हे पूर्णब्रह्म's picture

21 Nov 2012 - 3:02 pm | अन्न हे पूर्णब्रह्म

खुप सुंदर..........

सूड's picture

21 Nov 2012 - 3:06 pm | सूड

लै भारी लै भारी !!

विसुनाना's picture

21 Nov 2012 - 3:13 pm | विसुनाना

सुंदर रांगोळ्या - रांगोळ्या कसल्या? रांगोळी माध्यमातली पेंटिंग्ज आहेत. खोताची वाडी तर एक जलरंगातले चित्रच वाटले.
सर्वच कलाकारांचे अभिनंदन आणि धागाकर्त्याला धन्यवाद.

टिवटिव's picture

21 Nov 2012 - 4:12 pm | टिवटिव

आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्द्ल धन्यवाद !!!

सानिकास्वप्निल's picture

21 Nov 2012 - 4:32 pm | सानिकास्वप्निल

क्लास!

सुंदर रांगोळ्या आहेत...अप्रतिम

कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया बघा.

सारेच फोटो पक्षी रांगोळ्या सुरेख. अगदी खासच.

मदन्बाण धन्स.

कॅप्टन लक्ष्मीच्या भुवया, निळूभौ भुजबळांचे (पहिले चांद्रवीर) नावाप्रमाणेच निळसर डोळे, युव्राज शिंग, दाराशिंग अन चोपडा़सायेबांचे चेहरे अन काय काय अन काय काय, कळायचं बंद झालं बगून, पार जिकलायसा सगळे तुमी. _/\_ लै भारी.

खबो जाप's picture

21 Nov 2012 - 5:11 pm | खबो जाप

सगळ्या रांगोळ्या बेस्टच आहेत, शाळा आणि पोस्टल तिकीट मस्तच जमल्या आहेत.
मदनबाण तुमचे विशेष धन्यवाद :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2012 - 5:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाणा रांगोळ्या आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल धन्स.
जब्रा रांगोळ्या आहेत.

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

21 Nov 2012 - 7:18 pm | मदनबाण

सर्व दर्शक तसेच प्रतिसाद देणार्‍या मंडळींना थांकु / धन्स आणि शुक्रिया... ;)

पैसा's picture

21 Nov 2012 - 7:45 pm | पैसा

मस्त रांगोळ्या!

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2012 - 10:37 pm | अत्रुप्त आत्मा

जबर्‍या........ :-)

अभ्या..'s picture

21 Nov 2012 - 11:23 pm | अभ्या..

इतके डिटेल्स आणि रांगोळीत काढायचे म्हणजे ग्रेटच हो. मस्त.

जागु's picture

22 Nov 2012 - 12:20 am | जागु

सुंदर.

इतक्या सुंदर रांगोळ्यांवर नंतर झाडू फिरवताना कसं वाटत असेल !

मोदक's picture

22 Nov 2012 - 12:30 am | मोदक

भारी!!!!

किसन शिंदे's picture

22 Nov 2012 - 6:57 am | किसन शिंदे

मस्त! मला आधी वाटलं तू ठाण्यातल्या प्रदर्शनातील फोटो टाकले असावेत.

माझ्याकडे आहेत ते, टाकतो इथे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Nov 2012 - 8:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'गॅसवर' हे चित्र आवडलं.

सुंदर रांगोळ्या आणि त्या तुम्हि आमच्या पर्यंत पोह्चवल्यात त्यासाठी तुमचे आभार

झकासराव's picture

22 Nov 2012 - 12:00 pm | झकासराव

खुप सुंदर रांगोळ्या आहेत. :)

जयवी's picture

22 Nov 2012 - 12:03 pm | जयवी

अप्रतिम आहेत रे सगळ्या रांगोळ्या !!
शेअर केल्यास त्याबद्दल ठान्कू :)

चौकटराजा's picture

22 Nov 2012 - 8:40 pm | चौकटराजा

मी स्वता:अशा रंगावली काढल्या आहेत. बक्षिसे ही मिळविली आहेत. यातील व्यक्तिचित्रण ही कला मला फारशी जमली नाही. कारण ओळख पटणे हे फार जिकिरीचे काम असते. या कलाकृतीत ते उत्तम आले आहे.
@ मदनबाण राव, हे प्रदर्शन गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय ? असे असेल तर आश्चर्य नाही कारण मी लहानपणी तिथे अशी प्रदर्शने पाहिली आहेत.

मदनबाण's picture

22 Nov 2012 - 8:51 pm | मदनबाण

गिरगाव व्ही पी रोडवर सिक्कानगर समोर भरले होते काय
भिमाबाई राणे या शाळेत हे प्रदर्शन भरले होते. सेंट्रल सिनेमाच्या समोर.
http://www.girgaonrangavaligroup.com/Venue.html

१ नंबर

प्यारे१'s picture

22 Nov 2012 - 10:17 pm | प्यारे१

ह्या रांगोळ्या आहेत??????????????

मस्तच!

बॅटमॅन's picture

23 Nov 2012 - 12:54 am | बॅटमॅन

+१००००००.

प्रथम प्रतिक्रिया तीच होती, च्यायला या रांगोळ्या आहेत??????

जेनी...'s picture

22 Nov 2012 - 10:21 pm | जेनी...

दर्पण हस्तिका ..अप्रतिम !

सगळ्याच ..विलोभनिय !

सुधीर मुतालीक's picture

22 Nov 2012 - 11:14 pm | सुधीर मुतालीक

कस्ले जबरी कलाकार आहेत. कस्सं काय जमतं यांना इतकं भन्नाट काढायला, वेग्रे. अचमबीत !! मस्त !!!

चिगो's picture

24 Nov 2012 - 11:16 pm | चिगो

अत्यंत सुंदर.. दारासिंग, नील, युवी, शाळा, खोताची वाडी, खारुताई.. सगळ्याच रांगोळ्या अप्रतिम. स्साला, इथं माणसाला साधी सरळ रेघ नाही मारता येत रांगोळीची, आणि हे लोक्स काय काय करतात बाप्पा ! सलाम...