जिलब्या टाकतांना... ;-)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
13 May 2012 - 3:50 pm

मूळ-पीठ:- http://www.misalpav.com/node/21638#

नळावर पाणी भरताना
पिंप असावचं लागतं,
ते नसेल तर मग
टमरेलवरही भागतं.

आमटीच्या पातेल्यावर
पळी असावीच लागते,
ढवळतानाही तिला जराशी
उलटी धरावी लागते.

कधी तिच्या मैत्रिणी भेटतात
पलिकडच्या बोळीमधे...
उडाणटप्पूला मात्र
सगळीकडून ''हँडल''च मिळते

बुळबुळीत केळ्यांचे मात्र
करावे लागते शिक्रण
तसेच तोंडात घातले तर,
घडू शकते ''पोखरण''...!

हाती लागते नव्या कवींच्या
जुन्या कविंचे 'बाड'
शब्द चोरुन रचताना
अचानक फुटते थोबाड

अवास्तव ही जिलबी पलटतो
हाती घेवुन झारा
तेल जळलं तरी
तांब्या फिरतोय गरागरा... (काय मेलं, मूळ-पीठ महाप्रतापी आहे.. ;-) )

जिलब्यांमधुन मुक्त व्हा
चला करूया पिठलं...
पण तांब्याच हाती असेल तुझ्या
तर तुझं तेवढं नशिब कुठलं...? :-P

हास्यकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 May 2012 - 4:49 pm | पैसा

विडंबनाचं विडंबन? :D

अ.आ. ज्या बाटलीत बंद होते, त्याचे बुच्च कुणीतरी उघडले...

आता हसून हसून गडबडा लोळा...

फक्त स्मायलीच नाही तर शब्द पण हसवतात बुवा ह्यांचे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 May 2012 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा

@अ.आ. ज्या बाटलीत बंद होते, त्याचे बुच्च कुणीतरी उघडले... >>> :-D अत्ता आंम्ही अमच्या मूळ झाडावर "हरिहरेश्वर" ला आहोत, त्यामुळे बुच सोडाच...!
बाटली'च फुटलेली आहे :-D

प्रचेतस's picture

13 May 2012 - 6:08 pm | प्रचेतस

'शाळा' वाचलंत काय?

मुक्त विहारि's picture

13 May 2012 - 5:59 pm | मुक्त विहारि

मग झाडच झपाटले जाणार...

अमृत's picture

14 May 2012 - 9:52 am | अमृत

सुटला तर एक्दाचा गुरुजींचा.... :-)

अमृत

सुहास झेले's picture

14 May 2012 - 12:32 pm | सुहास झेले

हा हा हा ..... लैच भारी :) :)

मी-सौरभ's picture

14 May 2012 - 3:13 pm | मी-सौरभ

उत्तम कविता

सनईचौघडा's picture

24 Feb 2016 - 9:31 am | सनईचौघडा

अरे देवा ही जिलबी कविता कशी सुटली. अता हल्ली गुरुजींना अश्या जिलब्या पडत नाही काय?

नाखु's picture

24 Feb 2016 - 9:43 am | नाखु

त्यांच्या (साहीत्य) प्रतिभेवर यंदा (कर्तव्य्पुर्तीचा)लगाम आला आहे !
अनवट काव्य प्रतीमेचा बंदा आज गुलाम झाला आहे !!

जय यमके गुरुजी!
जय चारोळीश्वर प्रस्सन !!

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 9:45 am | प्रचेतस

अगागागा....एकेक कडवं अगदी मोत्यासारखं, टिपून घ्यावं असं.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2016 - 2:23 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/leisures-and-sports/leisures-and-sports-024.gif

अभ्या..'s picture

24 Feb 2016 - 2:24 pm | अभ्या..

मोत्या....छू........
टिप्या आला बघ घ्यायला..................

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 2:30 pm | प्रचेतस

=))

शिकरण आणि पोखरणाचं यमक एकदम जबरदस्त.

बॅटमॅन's picture

24 Feb 2016 - 2:30 pm | बॅटमॅन

या आणि अशाच कवितांमुळे अत्मबंध गुर्जींचे आम्ही फ्याण आहोत. मला त्यांच्या चाहत्यांच्या जगात एक स्थाण हवंय. पण देतच नैत मला ते, दू दू दू :(

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 2:34 pm | प्रचेतस

मी तरी कधीचा चाहत्यांच्या रांगेत लंबर लावून उभाय.

नाखु's picture

24 Feb 2016 - 2:38 pm | नाखु

(विलंबीत) प्रतीक्षा यादीत असल्याने प्रश्नच येत नाही

मी तरी कधीचा चाहत्यांच्या रांगेत लंबर लावून उभाय.

चा

अश्या भाविभोर कवीता कधी मिळतील अता !!!

अत्रुप्त आत्मा's picture

24 Feb 2016 - 2:41 pm | अत्रुप्त आत्मा

http://freesmileyface.net/smiley/manga/japanese-060.gif

तरीही स्थाण नै मिळालं ना? लयच दू दू बगा हे अत्मबंध गुर्जी.

प्रचेतस's picture

24 Feb 2016 - 3:22 pm | प्रचेतस

अगदी अगदी.
लैच दू दू दू....

त्यांच्या चाहत्यांच्या जगात फ़क्त पांडूला स्थाण आहे म्हणे.

अन्या दातार's picture

24 Feb 2016 - 3:24 pm | अन्या दातार

व्हाट अबौट लिल्या उर्फ चचा?

हो, कझिन्स ऑफ मिपा....एकाने जिल्ब्या पाडाव्यात आणि दुसर्‍याने त्यावर साय घालावी.. =))

तो कलोनियल कझिन असल्याने बाय डिफ़ॉल्ट धरायचा.

नाखु's picture

24 Feb 2016 - 3:59 pm | नाखु

अन्या विचारी काय काय ?
सुडाचे चालू साय साय !
बुवा करतील धांयॅ धंऑय* !
अम्ही धाग्य्वारून बाय बाय !

बुवांची स्माईली बंदूकावाज

जमली एकदाची

घावली गुंडी पळता थंडी