कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश) - २

साबु's picture
साबु in कलादालन
3 Jan 2012 - 2:50 pm

पहिल्या भागात मी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकली होती... ह्या पोस्ट मधे ..माझा सहकारी ज्याने ही सहल आयोजीत केली होती त्याने काढलेली छायाचित्रे डकवत आहे (अर्थात त्याच्या पूर्व्परवानगीने :) )

सर्व छायाचित्री हाय एन्ड कैमेर्याने काढलेली असल्यामुळे खुपच छान आहेत.
मिपाकराना आवडतील अशी आशा करतो.

असे करणे मिपा च्या नियमात बसत नसेल तर सम्पादक मन्डळाने धागा उडवावा.

The state bird of Maharashtra - Yellow Footed Green Pigeo

प्रवासछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

गणपा's picture

3 Jan 2012 - 2:58 pm | गणपा

सुरेख.

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 3:00 pm | प्रचेतस

एकेक फोटो मास्टरपीस आहे.

झक्कास !
मला पहिल्यादाच घुबड ईतके क्युट वाट्लेत ;)
सह्ही :)

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 3:18 pm | प्रचेतस

आता तुमच्या प्रोफाईल फोटू मध्ये मांजराच्या जागी घुबडच येईल ना?

पियुशा's picture

3 Jan 2012 - 3:53 pm | पियुशा

@ वल्ली
अज्जिबात नाही ;)

मला कालचे फोटो दिसत आहेत, पण या भागातील फोटो मला दिसत नाहियेत.

x अशी खुण दिसते आहे फोटो एव्हजी

स्मिता.'s picture

3 Jan 2012 - 3:41 pm | स्मिता.

अतिशय सुरेख फोटो आहेत.
पहिलाच फोटो किती सुरेख आहे... डेस्कटॉपला वॉलपेपर म्हणून छान वाटेल.
घुबड आणि धावणारे हरिणही खासच.

मदनबाण's picture

3 Jan 2012 - 10:03 pm | मदनबाण

वॉव ! :)
अरे तो हाय एन्ड कॅमेरा कोणता ते तर जरा सांगुन टाक ना !

खल्लास खल्लास खल्लास फोटो, अतिशय धन्यवाद तुम्हाला अन तुमच्या मित्राला.

पैसा's picture

3 Jan 2012 - 10:52 pm | पैसा

मस्त! हे पण फोटो छान आहेत. फक्त सगळी करामत हाय एण्ड कॅमेर्‍याची असते असं मला वाटत नाही. काही प्रमाणात नक्कीच. पण फोटो काढणार्‍याचंही कौशल्य असतंच!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

3 Jan 2012 - 10:56 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट फोटो!!
या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या पिल्लुला न्यावे म्हणतो.

सर्वसाक्षी's picture

3 Jan 2012 - 11:42 pm | सर्वसाक्षी

आपले मित्र श्री केदार कुलकर्णी यांचे चित्रण आवडले. चौकटी उत्तम साधल्या आहेत, एकुणच फार सुंदर आहेत.

कौशी's picture

3 Jan 2012 - 11:48 pm | कौशी

सर्व फोटो अप्रतिम ..

दादा कोंडके's picture

3 Jan 2012 - 11:55 pm | दादा कोंडके

कॅमेरा पण जबरदस्त असला पाहीजे!

पाषाणभेद's picture

4 Jan 2012 - 12:26 am | पाषाणभेद

खुपच छान

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jan 2012 - 1:02 am | अत्रुप्त आत्मा

आहाहाहाहा जीव सुखावला की हो..काय कसबदार फोटोग्राफी आहे ही...! दी बेस्ट . प्रत्येक फोटोला वेगवेगळा अभिप्राय द्यावासा वाटतोय... तुमच्या मित्राच्या फोटोग्राफिला सलाम आपला..!सुरेख सुरेख..!निव्वळ अप्रतिम...!

साबु's picture

4 Jan 2012 - 10:05 am | साबु

हाच तो..

आणि हीच ती..

कौशल्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली कि असे चमत्कार घडतात...

सर्व प्रतिसाद्कर्त्यान्चे धन्यवाद....

जयंत कुलकर्णी's picture

20 Jan 2012 - 1:19 pm | जयंत कुलकर्णी

कॅमेर्‍यापेक्षा ही कमाल त्याल L सिरिज लेन्सची आहे. आणि अर्थात त्यांचे कौशल्यही आहेच ते विसरू नका.

झकासराव's picture

4 Jan 2012 - 11:27 am | झकासराव

अफाट सुंदर :)

मृत्युन्जय's picture

4 Jan 2012 - 11:54 am | मृत्युन्जय

तुमच्या मित्राच्या डोळ्यात आणि डोक्यात कसब आहे एवढेच म्हणेन. उत्कृष्ट छायाचित्रण. फक्त कॅमेरा चांगला असुन चालत नाही लेन्समागे सृजनशील डोळे लागतात ते आहेत तुमच्या मित्राकडे. माझ्यातर्फे अभिनंदन करा त्याचे.

निश's picture

4 Jan 2012 - 2:13 pm | निश

कौतुक करायला शब्द अपुरे आहेत

म्हणुन लाख लाख सलाम

मस्त

इन्दुसुता's picture

5 Jan 2012 - 7:02 am | इन्दुसुता

मैने धागा देख्याच नही. मैने धागा उघड्या पण नही. मैने धागा वाच्या नही और फोटु बी देख्या नही . मेरी जळजळ हुव्याच नही और मैने कहां इनो खाया? :)

आधीचा धागा व या धाग्यावरील सर्व फोटो खूssss प आवडले...

चिगो's picture

5 Jan 2012 - 1:09 pm | चिगो

अप्रतिम म्हंजे अगदीच अप्रतिम फोटोग्राफी.. एकदम नॅशनल जिओग्राफीक टाईपातले फोटोज आहेत.. मला वन्यप्राण्यांचे/पक्षांची छायाचित्रे प्रचंड आवडतात.. तुमच्या मित्राला धन्यवाद आणि अभिनंदन दोन्ही पोचवा माझ्यातर्फे..

प्यारे१'s picture

5 Jan 2012 - 1:11 pm | प्यारे१

मोराची ऐट 'कहर' टिपली आहे.
वानर नी घुबड असे पण आपले आवडते प्राणी.

बाकी सगळेच फटु सुंदर आलेत.

सुहास झेले's picture

5 Jan 2012 - 1:13 pm | सुहास झेले

निव्वळ अप्रतिम... सगळे फोटो आवडले :) :)

स्वातीविशु's picture

5 Jan 2012 - 4:48 pm | स्वातीविशु

आता कान्हाला जाउन आल्यासारखे वाट्ले. सर्व फोटो खुपच छान.

किसन शिंदे's picture

5 Jan 2012 - 5:14 pm | किसन शिंदे

अ..प्र..ति..म!!!!

मागील धाग्यात तुम्ही काढलेल्या फोटोप्रमाणेच तुमच्या मित्राने काढलेले फोटोही अतिशय सुरेख आहेत.

खरंच मास्टरपीस. अभिनंदन आणि धन्यवाद!

जाई.'s picture

5 Jan 2012 - 6:30 pm | जाई.

फोटो सुरेख आलेत :)

जाई.'s picture

5 Jan 2012 - 6:31 pm | जाई.

दो प्र का टा आ

kedarkulkarni's picture

20 Jan 2012 - 11:43 am | kedarkulkarni

२, ३ आठवड्यानि मला मि पा मधे प्रवेश मिलाला. सतिशचे मनापासुन आभार