व्याघ्रदर्शन – कान्हा अभयारण्य (मध्य प्रदेश)

साबु's picture
साबु in कलादालन
2 Jan 2012 - 2:25 pm

नुकताच (२३-२८ डिसेम्बर मध्ये) कान्हा अभयारण्यात जाण्याचा योग आला. तेथे काढलेले काही फोटो डकवत आहे.

जाताना जबलपुर जव़ळील भेडा घाट येथे गेलो होतो..तिथले काही फोटो..

भेडा घाट जवळच ..धुवाधार नावाचा एक धबधबा आहे...हा उन्चावरुन पडनारा नसुन... जमिनीच्या लेवेलवरुन खाली पडतो... त्यामुळे लाम्बुन पाहिले असता... जमिनीतुन धुर (धुवा) येतो आहे असे वाटते... पाण्याचे उडणारे तुषार तसे दिसतात.

घाटातुन वाहणारी नर्मदा (बहुतेक) नदी...

कान्हामधील सुर्योदय..

सुर्याची किरणे...

वाघाच्या पायाचा ठसा.. पगमार्क..

बाराशिन्गा...

ठिपकेवालि हरणे...

इतस्ततः बागडणारे मोर..

हत्ती..

काही पक्षी..

मोराची फ्लाइट..

इन्डियन गौर...

जन्गली डुक्कर..

पर्यटक वाघाला पाहताना...

आपल्याच मस्तीत...

सन्ध्याकाळच्या सफरीहुन परतताना...

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Jan 2012 - 2:29 pm | पैसा

अप्रतिम! सगळेच फोटो मस्त आहेत! दिल खुश हो गया!!!!

किसन शिंदे's picture

2 Jan 2012 - 2:29 pm | किसन शिंदे

६ वा आणि ७ वा फोटो अतिशय आवडला.

स्पा's picture

2 Jan 2012 - 2:32 pm | स्पा

साबू

__/\__

पहिल्या ५ - ६ फोटोतच मेलो .....
अफाट
सुर्योदयाचा फोटू तर मास्टरपीस आहे

फोतोंबरोबर कस जायचं...
तिथली हॉटेल्स
अंदाजे खर्च याची माहिती दिलीत तर अजून उत्तम

कवितानागेश's picture

2 Jan 2012 - 2:57 pm | कवितानागेश

फोतोंबरोबर कस जायचं...तिथली हॉटेल्स अंदाजे खर्च याची माहिती दिलीत तर अजून उत्तम >>
तुझे सासरे करतील की रे चौकशा अणि खर्च ......... ;)

तुझे सासरे करतील की रे चौकशा अणि खर्च .........

हे मात्र योग्य हों, नाही मुंबईचा जावई म्हणले की करावेंच लागते कसें ? लिमाउताईं चहा घेता उलिसा ? नाही सध्या दुध येते रत्नांग्रिस,

धन्या's picture

3 Jan 2012 - 12:27 am | धन्या

नाही सध्या दुध येते रत्नांग्रिस,

धारोष्ण दुध पिवून स्पा कान्हा अभयारण्यात वाघ पाहायला गेला आहे असं चित्र नजरेसमोर उभे राहीले. ;)

सुप्पर-डुप्पर !
क्लास फोटू :)

प्रचेतस's picture

2 Jan 2012 - 2:32 pm | प्रचेतस

उन खात बसलेले वाघोबा झकास एकदम.

मृत्युन्जय's picture

2 Jan 2012 - 2:34 pm | मृत्युन्जय

सुर्योदयाचा फोटो अशक्य आहे. बाकीचेही सुंदरच

अन्या दातार's picture

2 Jan 2012 - 2:35 pm | अन्या दातार

सूर्योदयाचा फोटो अप्रतिम. हत्तीच्या गळ्यात साखळदंड का आहे बरे? (अभयारण्यात हे अपेक्षित नाही)

(एप्रिलमध्ये ताडोबाला न जाऊ शकणारा) अन्या

सर्वसाक्षी's picture

2 Jan 2012 - 2:37 pm | सर्वसाक्षी

चित्रे आवडली. सूर्योदय व सूर्यास्त सुरेख.

दिपक's picture

2 Jan 2012 - 2:39 pm | दिपक

अप्रतिम! जंगल सफारी आवडली!

सुहास..'s picture

2 Jan 2012 - 2:44 pm | सुहास..

:(

मला फोटो दिसत नाहीयेत

प्रभाकर पेठकर's picture

2 Jan 2012 - 2:45 pm | प्रभाकर पेठकर

सुर्योदयाचे छायाचित्र खरंच अप्रतिम आहे. इतरही छायाचित्रे चांगली आहेत.

रानी १३'s picture

2 Jan 2012 - 2:59 pm | रानी १३

मला फोटो दिसत नाहीयेत :(

साबु's picture

2 Jan 2012 - 3:01 pm | साबु

स्पा - पुर्ण टुर औफीस मधील दोन अनुभवी सहकार्यानी आयोजीत केली होती.. ते अगोदर जाउन आले होते...होटेल आणि रेल्वे बूकिन्ग्स त्यानीच केलेली.

माणशी १२५०० खर्च आला. यामधे जाण्या-येण्याचा, तिथला खण्याचा आणि ६ जन्गल सफारी याचा समावेश होता.

अन्या-> ते हत्ती वनविभागाचे आहेत.. वाघाना शोधन्यासाठि त्यान्चा उपयोग होतो.... हतीन्ना रात्री जन्गलात सोडुन देतात... मग ३ वाजता सहाय्यक माहुत ह्या साखळदन्डाच्या ठश्यावरुन त्याना शोधुन काढ्तात.

जबरदस्तच आणि सुर्योदयाच्या फोटोवरुन तर खल्लास....

शरभ's picture

2 Jan 2012 - 3:21 pm | शरभ

फार छान फोटो आले आहेत.

निश's picture

2 Jan 2012 - 3:25 pm | निश

खरच अप्रतिम प्रेक्षणिय फोटो आहेत.
तुमच्या हातात खरच जादु आहे.
तुम्हि निकोन चा कॅंमेरा वापरता का
पण अतिशय मस्त फोटो आहेत.

म्हणुन म्हटल अफाट अफाट अफाट.....

माझे शब्द थिटे आहेत कौतुक करायला.

साबु's picture

2 Jan 2012 - 3:36 pm | साबु

सगळ्याचे धन्यवाद....

मी हे फोटो point and shoot Casio EX H5 या कैमेर्याने काढलेले आहेत.. बरोबर असलेल्या सहकार्यान्कडे एकसे एक कैमेरे होते... त्यान्चे फोटो तर ह्याहुन भारी आले आहेत...

स्मिता.'s picture

2 Jan 2012 - 3:41 pm | स्मिता.

सर्वच फोटो छान आहेत. सुर्योदयाचा आणि त्याच्या नंतरचा मस्तच!

प्यारे१'s picture

2 Jan 2012 - 3:47 pm | प्यारे१

झबर्डस्त........ मस्त फटुज!

संजयशिवाजीरावगडगे's picture

2 Jan 2012 - 4:32 pm | संजयशिवाजीरावगडगे

सगळे फोटो लईभारी

आत्मशून्य's picture

2 Jan 2012 - 6:45 pm | आत्मशून्य

.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jan 2012 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

जाई.'s picture

2 Jan 2012 - 6:52 pm | जाई.

फोटो सुंदर आलेत

मीनल's picture

2 Jan 2012 - 7:22 pm | मीनल

सूर्योदय सर्वात हाय क्लास!

शरभ's picture

2 Jan 2012 - 9:03 pm | शरभ

साबु, जरा तिथे कसे पोचलात ह्याचे वर्णन दिलेत तर बर होईल.

चित्रा's picture

2 Jan 2012 - 9:28 pm | चित्रा

नदीचे आणि कड्यांचे फोटो छानच.

अप्रतिम ... निव्वळ अप्रतिम ...

सर्व फोटो आवडले, विशेषता नदीचा फोटो पेंटींग सारखाच भासतो आहे, आणि सुर्यास्त तर जबरी

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jan 2012 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

एकच शब्द..खल्लास..!

साबु's picture

3 Jan 2012 - 10:10 am | साबु

शरभ-> पुण्याहुन , पुणे - पटणा गाडी पकडुन जबलपुर येथे उतरलो.. तिथुन पुढे इनोवाने भेडा घाट बघुन कान्हाला गेलो... जबलपुर ते कान्हा १६१ कीमी आहे.
परत येताना, राजेन्द्र नगर - मुम्बइ गाडिने कल्याण ला उतरुन सिन्ह्गड्ने पुण्याला यायचा बेत होता... पण दोन्ही गाड्यामधे वेळ कमी होता म्हणुन डेक्कन चे बूकिन्ग करुन ठेवले होते... पण गाडी लेट होउन दोन्ही गाड्या चुकल्या . मग बस ने आलो... पुण्याला...

सर्व ठिकाणी (रेल्वे, होटेल, जिप्सी सफारी) आरक्शण बरेच आधी केले होते.

शरभ's picture

3 Jan 2012 - 1:03 pm | शरभ

खुप खुप आभार.

झकासराव's picture

3 Jan 2012 - 11:15 am | झकासराव

वाह!!!
मस्त आहेत फोटो.
सुर्योदयाचा आणि आपल्याच मस्तीत बसलेल्या वाघाचा फोटो कातील जबरी :)

सुहास झेले's picture

3 Jan 2012 - 11:32 am | सुहास झेले

जबरा...सगळे फटू मस्त..... विशेषतः तो सूर्योदयाचा :) :)

मेघवेडा's picture

3 Jan 2012 - 5:58 pm | मेघवेडा

क्लासच!

मदनबाण's picture

3 Jan 2012 - 6:17 pm | मदनबाण

सर्वच फोटो सुंदर आहेत...
परंतु,कान्हामधील सुर्योदय अप्रतिम आहे. :)

सुनिल पाटकर's picture

3 Jan 2012 - 10:26 pm | सुनिल पाटकर

सगळेच फोटो मस्त आहेत

दीपा माने's picture

4 Jan 2012 - 12:51 am | दीपा माने

फोटो घेण्याची तुमची नजर उत्तमच आहे. नदी आणि तेथील मोठे कातळ पाहुन हिमालयातल्या प्रवासाची आठवण आली.

विकास's picture

4 Jan 2012 - 1:37 am | विकास

खूपच छान आले आहेत!

साबु's picture

4 Jan 2012 - 10:07 am | साबु

तो कातळ म्हणजे.. सन्गमरवर आहे...