(वडा म्हणे मढ्याला)

Primary tabs

प्रभो's picture
प्रभो in जे न देखे रवी...
18 Jun 2011 - 10:58 am

खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती.

प्रेरणा ,

वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे'
भात आहे बासमती, त्याचीच रास आहे.

केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी
अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे.

करे कधी सव्य अन कधी अपसव्य
असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे.

दानं, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला,
(जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे! ;)

वैविध्य पदार्थांचे त्यांना पाहूदेच आता
जेवून उठलेला भटोबा हा सातवाच आहे.

विडंबन वटपौर्णिमेवर नाही पण यमराजांशी संबंधीत असल्याने कंस टाकले आहेत.
तसेच हे विडंबन 'वडा ग्रुप' (रमताराम, पुण्याचे पेशवे,मेघवेडा,कै.अवलिया) तसेच 'बाह्मण' द्वेष्टे टारझण आणी परिकथेतील राजकुमार तसेच ब्रिगेडी छोटा डॉन यांसी समर्पीत.

भयानकबिभत्सकरुणसंस्कृतीइतिहासविडंबन

प्रतिक्रिया

हा हा हा.... प्रभ्या पेटलेला आहे. ;)

पैसा's picture

18 Jun 2011 - 11:03 am | पैसा

वड आणि वड्याच्या निमित्ताने प्रभोची झोपलेली काव्यप्रतिभा जागी झाली बरेच दिवसानी! पण वड्यांचं कॉण्ट्रॅक्ट फायनल झालं का?

प्रीत-मोहर's picture

19 Jun 2011 - 12:41 pm | प्रीत-मोहर

अय्साच बोलती हय .. प्रभो यु टु?

श्रावण मोडक's picture

18 Jun 2011 - 11:27 am | श्रावण मोडक

सावधान.
कोणी भेटली का रे तिथं? ;)

मढं पेटलं तेज्यायला.. पुर्बो, यू टू?

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jun 2011 - 12:29 pm | llपुण्याचे पेशवेll

नशीब नशीब प्रभ्या नशीब आमचं .. ल नाही जोडून टाकलास.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 12:32 pm | परिकथेतील राजकुमार

साला आमचा प्रभ्या म्हणजे मिपाचा खेडेकर आहे.

परायक मेटे

रमताराम's picture

18 Jun 2011 - 7:29 pm | रमताराम

असेच बोल्तो. फारच प्रक्षोभक (चुकून प्रभोचक असे लिहिले होते... ते ही समर्पकच होते म्हणा) लिहितो.

अवांतरः देवा सीजन येतोय बर्का. :)