श श क २०२२
|
|
[शशक' २०२०] - चानसचानस मुंबईतल्या एका गजबजलेल्या स्टेशनवर दुरवरुन आलेली ट्रेन थांबली . डब्यामधुन ती उतरली . लांबच्या प्रवासामुळे तिचे कपडे चुरगाळले होते . |
|
|
[शशक' २०२०] - शिकारीशिकारी 'बाबा मी सोहमकडेच राहतो.' बाबा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होते. आपल्या मुलाने आपल्या मित्राकडे राहू नये अस त्यांचं मत होतं. कारण मात्र कुणालाही ठाऊक नव्हते. 'अहो महिन्याचा तर कोर्स आहे. शरद भाऊजी आणि नंदा वहिनी नीट काळजीपण घेतील .' आईच्या आग्रहाने विवेकने सोहमचे घर गाठलेच. |
[शशक' २०२०] - तानाजी आन नाथाजीतानाजी आन नाथाजी भोळा व्हता तान्या. निकं मालकाचं आयकायच आनं तानभूक इसरून राबायचं. |
|
[शशक' २०२०] - हेवाहेवा उर्वशीचं रात्री उशिरा येणं, उशिरा उठणं, नवऱ्याने तिची सरबराई करणं राधा खिडकीतून बघायची आणि तिच्या सुखाचा हेवा करायची. ते सुख मिळावं म्हणून मनोमन प्रार्थना करायची. |
[शशक' २०२०] - गृहिणीगृहिणी कशी असेल बबडी कुणास ठाऊक. दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन. |
|
[शशक' २०२०] - वनवासवनवास टीव्हीवर रामायण बघताना प्रश्न विचारून बाबाला भंडावून सोडलं तिने. नीट जेवूही नाही दिलं. |
[शशक' २०२०] - आधुनिक 'सीता'आधुनिक 'सीता' नोकरी गेल्याने बायकोमुलांसोबत महिनाभर गावीच होता. कालच लेटर आलं. नवी नोकरी आडगावी, सोयसुविधांची वानवा! एकट्या माणसाची खायचीप्यायचीही आबाळ! |
|
[शशक' २०२०] - बखरीचं शेवटचं पानबखरीचं शेवटचं पान आज लाॅकडाऊनचा "न"वा दिवस. एक एक क्षण खायला उठतोय. नियोजित कामाची पार वाट लागलीय. एका जागी निष्क्रिय राहाणं आता असह्य होतंय. हे सगळं कधी संपणार ह्याचा काही अंदाजच लागत नाहीये. |
[शशक' २०२०] - प्रसादप्रसाद आत मूर्तीचं मनासारखं दर्शन आणि बाहेर आपल्या शाबूत चपला, यापेक्षा सच्च्या भक्तांना देवळांत काय हवं असतं? दोन्ही मिळालं होतं. आता भूक आणि ऊन यांच्या निराकरणासाठी समाधानी भक्तगणांचे पाय सरसावले होते. |
[शशक' २०२०] - स्फुल्लिंग!स्फुल्लिंग! "या दोन्ही तलवारींशी फार पूर्वीच लग्न झालंय माझं. आपल्याच हृदयाचं आपल्याला ओझं होतंय कधी?" "वार अडवणं हे पाठीवरच्या ढालीचं काम. तलवारीला फक्त वार करणं माहित असावं." |
- ‹ previous
- 11 of 20
- next ›