बखरीचं शेवटचं पान
आज लाॅकडाऊनचा "न"वा दिवस.
एक एक क्षण खायला उठतोय.
नियोजित कामाची पार वाट लागलीय.
एका जागी निष्क्रिय राहाणं आता असह्य होतंय.
हे सगळं कधी संपणार ह्याचा काही अंदाजच लागत नाहीये.
अदृश्य लक्ष्मणरेषेच्या पलीकडचा शत्रू काय करेल या विचाराने सुन्न व्हायला होतंय.
या लढाईत हरून पार नेस्तनाबूत झालेल्या भाईबंदांबद्दल शोक करत बसावं की स्वत:ला जपत एक एक क्षण कंठत रहावं ?
निसर्गानं किती विचित्र पेच टाकलाय?
या सार्या उलथा पालथीच्या सुरूवातीला किती सोपं वाटत होतं सगळं?
आपण कधी नामोहरम होऊ अशी कल्पनाही केली नव्हती
पण ह्या प्रदीर्घ लाॅकडाऊनमुळे येणारं वैफल्य, होणारी उपासमार...
.. माझी आता काही खैर नाही
...ह्या हिकमती शत्रूपुढं!
....माणूस नावाच्या!
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
15 Apr 2020 - 1:37 pm | मोहन
+१
15 Apr 2020 - 1:39 pm | राघव
आवडेश!
15 Apr 2020 - 1:51 pm | सुचिता१
+१
15 Apr 2020 - 1:59 pm | प्रचेतस
+१
15 Apr 2020 - 2:20 pm | तेजस आठवले
+१. छान.
15 Apr 2020 - 2:44 pm | चित्रगुप्त
झ-का-स .
16 Apr 2020 - 9:21 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
16 Apr 2020 - 10:34 am | शलभ
+1
16 Apr 2020 - 4:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
एका व्हायरसचे मनोगत आवडले
पैजारबुवा,
16 Apr 2020 - 4:59 pm | चौथा कोनाडा
+१
भारी !
16 Apr 2020 - 5:00 pm | अभिजीत अवलिया
मस्त
16 Apr 2020 - 9:21 pm | साहित्य संपादक
मतदान पद्धत : सदस्यांनी प्रतिसादात +१ असे लिहिलेले एक मत धरले जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरले जाईल. 'आवडली', 'छान' या प्रतिक्रिया मतदानात मोजल्या जाणार नाहीत.![](https://flyclipart.com/thumb2/sunglasses-emoji-clipart-smiley-face-848289.png)
16 Apr 2020 - 8:09 pm | स्मिताके
+१
16 Apr 2020 - 9:19 pm | जव्हेरगंज
+१
कडक!
16 Apr 2020 - 9:29 pm | अभिजीत अवलिया
+१
16 Apr 2020 - 10:15 pm | बेंगुताई
+१
17 Apr 2020 - 7:14 pm | कोण
+१
18 Apr 2020 - 6:33 pm | चौकटराजा
मस्त +१
19 Apr 2020 - 12:52 pm | तुषार काळभोर
.
20 Apr 2020 - 10:07 am | शब्दानुज
+1.
27 Apr 2020 - 10:36 am | टर्मीनेटर
+१
....मस्तच!
27 Apr 2020 - 11:22 am | मनस्विता
+१
29 Apr 2020 - 11:58 pm | निशाचर
+१
30 Apr 2020 - 12:09 am | शेखरमोघे
+१