ll सत्य परिस्थिती ll

नुस्त्या उचापती's picture
नुस्त्या उचापती in जनातलं, मनातलं
11 Jan 2016 - 7:49 pm

पैसे नाहीत म्हणून .....

शिक्षण सोडणारे पावलोपावली भेटतात .

पण .....

पैसे नाहीत म्हणून .....

दारू , जुगार , गुटखा , तंबाखू सोडणारा एकजण

सुद्धा भेटला नाही .

_____________________________________

तुम्हांला असं कुणी भेटलंय का ?

समाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

मारवा's picture

11 Jan 2016 - 8:53 pm | मारवा

विषय नाही म्हणुन प्रतिसाद देणारे
सापडतात
विषय नाही म्हणुन धागा न लिहीणारा
मला आजपर्यंत भेटला नाही.
तुम्हाला भेटला ?