लग्न पाहावे करून

Prajakta२१'s picture
Prajakta२१ in जनातलं, मनातलं
23 Mar 2014 - 10:34 pm

आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला

चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची)

शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi )

तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या

आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो. पण कालच हसी तो फसी पाह्यला. माझे त्याबाबतचे मत अनाहितामध्ये सव्वादोन ओळीत लिहिले आहे. कथा वरचेवर गुंडाळलेली वाटली. अगदी सहमत. तरी मनोरंजन झाले. मला गाणी आवडली. जरा वेगळ्या चाली होत्या म्हणून असेल कदाचित! पंजाबी वेडींग गाणे म्हणावे तसे चांगले झाले नाहीये, म्हंजे नाच! ती परिणीती चोप्रा मला आवडते म्हणून पाहिला.
आता क्वीनबद्दल बरेच ऐकून आहे.

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 6:26 pm | प्यारे१

एवढं सगळं अवांतर? ;)

या धाग्याला एकही प्रतिक्रिया आली नव्हती म्हणून वर काढला हो. आता ती तेजश्री नाही म्हायती त्याला काय कर्णार? जे माहितीये ते ल्ह्यायचं झालं! तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 6:42 pm | प्यारे१

>>>तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

आँ? टिपर्‍या 'नव्व्या' आणल्या का काय? :)

हा हा. होय नव्या टिपर्‍या.

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 9:12 pm | प्यारे१

मग सध्या 'गप्पतोच'.

आणी अनुरागकश्य(चा डार्कनेस... खोलीत कोंडले गेले असल्याने अस्थीर मनाच्या व्यक्तीचे साडीतच मुतणे) वगैरेंचे स्टोरी टेलींग फॅक्टर्स कोठेही कथेचा ट्रॅक न घसरवता मिक्स केल्या गेल्याने दोन ध्रुव एकमेका भेटताही अनपेक्षिप पण अपेक्षीत तोल साधला गेला. परिणीता मात्र फारच आवडते. लै बोलके ड्वॉळे हायत तीचे, अभिनय करते मॉडेलींग नाही, हीच जमेची बाजु आहे. लॉट्स ऑफ सोफ्ट किसेस टु हर.

दिव्यश्री's picture

24 Mar 2014 - 11:25 am | दिव्यश्री

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो>>>> *beee* :(

अहो काय ओ रेवाक्का ...तुम्हाले ती सुप्रशिद्ध मालिका म्हायती नाय ? :P होणार सून(फूलं) *fool* मी त्या घरची *dash1* ...त्यातली सूनबाय हाय तेजश्री ...झेंडा मधली जुवेकरची भहीण. वेळ असल्यास लिंक बघा ...
बाकी ह्यो पिच्चर कुड बघाया मिळल ?

https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=tejashri+p...

बॅटमॅन's picture

24 Mar 2014 - 2:34 pm | बॅटमॅन

सीर्यल अन ती अ‍ॅक्ट्रेस दोन्ही सारख्याच बिंडोक आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

24 Mar 2014 - 3:01 pm | प्रसाद गोडबोले

बिन्डोक पेक्षा मतिमंद हा शब्द मला जास्त योग्य वाटतो .

हम्म, तुमच्या बोलण्यात बिंदू आहे खरा. (अनुराधा नाही, बिंदूच!)

स्मिता चौगुले's picture

25 Mar 2014 - 12:39 pm | स्मिता चौगुले

++१११ काय तर म्हणे ६-७ सासवा.. त्यांचे बिंडोक वागणे-बोलणे, उगिचच त्या मधूराच्या नवर्‍याला अगदि कुक्कुल बाळ समजून त्याचे लाड करत राहणे
आणि त्यावर कहर म्हणजे या मधूराचे उगिचच चेहर्‍यावर हसू दाखवणे (जे तद्दन खोटे वाटते..)

स्मिता चौगुले's picture

25 Mar 2014 - 12:45 pm | स्मिता चौगुले

मधूरा नाही तेजश्री प्रधान..ती होनार सून फेम..

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 12:46 pm | बॅटमॅन

आणि भरीस भर म्ह. अशा कैक सीर्यल्समध्ये 'चांगली' स्त्री पात्रे कधीही जीन प्यांट इ. घालत नाहीत, कायम साडी तरी नैतर पंजाबी तरी. तेच एखादी व्हँप इ. असेल तर मात्र जीन्समध्ये दाखवणार, या दीडदमडीच्या लोकांच्या मेंदूची कीव येते राव.

प्रसाद गोडबोले's picture

25 Mar 2014 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले

मलातर अशा सीरीयल्स मधील व्हॅम्पच आवडतात ... गुळुमुळु नायिकेपेक्षा त्याच भारी वाटतात.... शिवाय There is nothing more sexier than a women with secrets असं कुणीतरी म्हणुन ठेवलय :)

बॅटमॅन's picture

25 Mar 2014 - 12:58 pm | बॅटमॅन

हे बाकी खरं हो पूर्णपणे! कैतरी जान पायजे, उगा नैतर ताटाखालची मांजरी झालेल्या गुड गर्ल अन इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे बघवतही नै.

दिव्यश्री's picture

25 Mar 2014 - 2:53 pm | दिव्यश्री

अरे सहीच काय एक एक शब्द आहेत ...माण गयेले हय उस्ताद आपुण तेरेकु . :D

बाकी काहीही असो मिपामुळे माझ्या शब्दसंपदेमध्ये आणि जनरलच कणोलेजमध्ये भर पडत चालली आहे . :P *wink* *good*

खिलाडू प्रतिसादासाठी धण्यवादस!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Mar 2014 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा

@इमोशनली डायबेटिक http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif गोग्गोड नायिकेकडे >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif

ब्याटम्यान व प्रसादकाकांशी सहमत. उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. घरातल्या घरात नटून बसणार्‍या नायिका व कपाळावर नागिणीच्या आकाराचे कुंकू/ टिकली लावणार्‍या दुष्टांगना पाहण्यात विंटरेष्ट नाही. एकदा काहीतरी पाहिले तर त्यात एक वाक्य तीनवेळा ढ्यांटढ्यां (हेही ३दा) वेगवेगळ्या कोनांमधून दाखवले होते. जौ दे ना राव!

विटेकर's picture

28 Mar 2014 - 4:03 pm | विटेकर

उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने.
रेवतीताई
कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही !
जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय.
सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..

चिगो's picture

29 Mar 2014 - 12:52 pm | चिगो

इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे

वाह! काय गोड उपमा (खायचा नव्हे ;-) ) आहे. मान गये, चेंडूफळीमाणसा..

बॅटमॅन's picture

29 Mar 2014 - 1:26 pm | बॅटमॅन

आदाब सरजी!!

खटपट्या's picture

24 Mar 2014 - 8:59 pm | खटपट्या

आज काल चेपू वर बरच गुणगान चालू असतं हिचं !!

अगो दिव्यश्री एक सांगायचे र्‍हायले. तेजश्री प्रधान कोण? हे एक मैत्रिण विचारत होती आणि मग मला ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली. शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.

दिव्यश्री's picture

31 Mar 2014 - 8:52 pm | दिव्यश्री

ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली.>>> :D

शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.>>>गोरी नाय ...सावळी हाय . *beee*

बॅटमॅन's picture

1 Apr 2014 - 12:27 am | बॅटमॅन

गोरी नाय ...सावळी हाय . Beee

सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!

दिव्यश्री's picture

1 Apr 2014 - 2:28 pm | दिव्यश्री

सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!>>>आपल्या सगळ्यांच्याच मणोरंजणासाठीच तर मिपा आहे नै का ? मला जरा रेसिस्ट या शब्दाची मराठीत व्याख्या सांगाल का ? तुमची स्वतः तयार केलेली नको .

सौंदर्याच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत असे मला तरी वाटते . एकच गोष्ट , व्यक्ती , ठिकाण एकाच वेळेस सगळ्याच लोकांना आवडू शकेल अस मला नाही वाटत *NO* . प्रत्येक रंगामध्ये निरनिराळ्या छटा असतात . कोणाला कुठली छटा आवडावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . :)

मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे . अगदी वैयक्तिक . बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही . :)

मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे

आणि

बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही .

यात गोरे असणे=सुंदर असं अ‍ॅझम्प्शन जाणवतंय. शिवाय 'तुम्हांला विश्वसुंदरी वाटली तरी हर्कत नै' इ.इ. अनावश्यक शेर्‍यांवरूनही अ‍ॅटिट्यूड कळून येतो. हाच रेसिझम आहे. उदाहरण पुरवल्याबद्दल धन्यवाद.

दिव्यश्री's picture

1 Apr 2014 - 2:40 pm | दिव्यश्री

ब्वार...

हाडक्या's picture

1 Apr 2014 - 3:49 pm | हाडक्या

+१

मोठ्या अपेक्षेने धागा उघडला पण ......

लग्न पाहावे करून

कशाला???

अत्रुप्त आत्मा's picture

24 Mar 2014 - 6:32 pm | अत्रुप्त आत्मा

@हंसी तो fansi ) >>> =))

वेल्लाभट's picture

24 Mar 2014 - 8:28 pm | वेल्लाभट

जमला नाय ब्वा !

यसवायजी's picture

24 Mar 2014 - 11:55 pm | यसवायजी

SYG२५
:D

पुरषांना मन मोकळे करुन देण्यासाठी धागा काढणार्‍या Prajakta२१ तै आणि तो वर आणणार्‍या रवतीबैंचे आभार्स.
=))

नाखु's picture

25 Mar 2014 - 3:17 pm | नाखु

हा "लग्नाळू" लोकांचा धागा हाये का काय? पण हा तो चे-पु निघाला

त्या चित्रपटाबद्दलच्या मतांच्या प्रतीक्षेत.............

कोणत्या चित्रपटांच्या? फक्त सांगा, आम्हाला चित्रपटाची चिरफाड (मत वगैरे नाही हां) करायला भयंकर मजा येते. ;)
तुम्ही जर समीरसूर साहेबांना सांगितलत तर ते काम भन्नाट होते याची खात्री कोणीही मिपाकर देतील. ;)

खटपट्या's picture

28 Mar 2014 - 10:27 pm | खटपट्या

समीर सूर साहेबांना ओर्डर (सुपारी) द्या !!!

आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय?

(मराठी शिरियल्स आणि सिनेम्यांबाबत घोर अज्ञानी)

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 10:00 am | दिव्यश्री

दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे . हे दुष्टचक्र आहे . जे शिरेलीत त्येच पिच्चर मंदी (आर्थिक नव्ह ) आणि ज्ये पिच्चर मंदी तेच शिरेलीत . त्यांनी तरी णवीण , तडफदार , शिरेली आणि पिच्चारला शोभणारे थोबडे *shok* आणि नाजूक हिर्वनी कुडून आणायच्या ;) :D ? परतेग वेळेस नवीन क्ष्टुरी , सगळ चांगल त्येबी नवं कुढून आणाचे ?? *NO*

येक तर बख्खळ पैका घालून हे बणवयाचं मग लोकांच्या श्या खायच्या *dash1* , मिपावाले तर टपूनच असतात कंदी बकरा मिळतोय म्हून . *beee*

स्मायलींबद्दल तुम्ही आमच्या आत्मूसगुर्जींच्या तोडीस तोड आहात एवढे बाकी नमूद करतो.

दिव्यश्री's picture

31 Mar 2014 - 9:14 pm | दिव्यश्री

कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च च्या ष्टायलीत वाचावे . :D बाकी साक्षात गुर्जीं बरोबर तुलणा केली गेल्याणे अजुण हवेतच आहे . *shok* योग्य वेळी योग्य उत्तर देणेत येयील . *stop*

सूड's picture

27 Mar 2014 - 2:36 pm | सूड

>>कंदी बकरा

हल्ली बकरे पण 'कंदी' मिळायला लागले? आमच्यावेळी असं नव्हतं. फक्त पेढेच कंदी मिळत असत, तेही सातार्‍याचे!!

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 2:38 pm | बॅटमॅन

ठ्ठो =))

वशाडी येवो या सुडक्यावर =))

अन बकरा जर कंदी मिळाला तर खाणारेस काय रे, इतका हरखून विचारायलास ते =))

शैलेन्द्र's picture

31 Mar 2014 - 8:46 pm | शैलेन्द्र

बकर्‍याची "कंदुरी" कधी खाल्ली न्हाई का राव?

बॅटमॅन's picture

1 Apr 2014 - 12:27 am | बॅटमॅन

कंदुरी प्रकार ऐकून आहे, खाल्ला मात्र कधी नै-यद्यपि बकरा खाल्ला आहे.

रेवती's picture

27 Mar 2014 - 6:31 pm | रेवती

त्यांणा णवीण ष्टुरी हवी असल्यास आपन देऊ शक्तो की! पन खोलात जाऊण विचार वैग्रे करावा लागल त्याचं काय? दर्वेळी काय नवे चेहरे आनायची चिंता कराया नगं, हितं मिपावरची दोनचार मंडली पाठवूण दिली तर काम होईल. पैतै तर कायमस्वरुपी मिपासासू आणि मी कायमसोरुपी मिपाआज्जी हायेच! तू हिरवीन होते का? त्यामुळे आपन कुनाचं नुस्कान करत णाही. शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! माझ्याकडे फँड्रीसारखी एक ष्टुरी तयार है. नाव हाई 'लाँड्री'!

पैसा's picture

27 Mar 2014 - 6:48 pm | पैसा

लाँड्रीत कोणाकोणाला आधी आपडून धोपटून धुवायचं?

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 6:52 pm | दिव्यश्री

नाव हाई 'लाँड्री'!>>> *LOL*

तू हिरवीन होते का?>>> व्हय जी... पण मी हिर्वीणी सारखी दिसत नाय ओ त्येच काय करणार ? :( ...आंन हिरू कोण *beee* ??? प्यांटवाल्यांना चानस द्येणार का हिरूचा ;) *blush* ? नायतर मी लेडी व्हिलन . हाय काय नाय काय .

शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! >>> हाहाहाहा हीहीहीही सौ सुनार कि एक रेव्वाक्का कि ... :P :D

स्पंदना's picture

28 Mar 2014 - 2:39 am | स्पंदना

रेवाक्का रॉक्स!!
चला हलवुन सोडु छोटा आनी मोठा बॉक्स!!
काय न्हाय! काय न्हाय!! डायलॉग रायटर म्हुन वर्णी लावायचा प्रेयत्न.

मलापण कायतरी साईड काम देवा हां. तुमी दोघी सासवा अन आज्ज्या झाल्यावर मला कायतरी शिल्लक ठेवा.
>>>>लाँड्री>>>> अशक्य हायेस रेवाक्का!!

ओक्के, अपर्नातायी, तुमी मेक अपची जबाबदारी सांबाळता काय? तसं आसन तर लई झ्याक काम व्हील! ते नगं आसन तर मग आता तुमीच सांगा कोन्तं काम कराया आवडन!

इरसाल's picture

28 Mar 2014 - 2:46 pm | इरसाल

पैसा-मिपा सासु
रेवती-मिपा आज्जी
गणपा- मिपा बाब्या
सुड- मिपा वशाड (बॅटमॅन कडुन साभार)
अभिजीत- मिपा नीच (नाही रे)

सस्नेह's picture

28 Mar 2014 - 2:55 pm | सस्नेह

मी चालेल का हिरविण म्हणून ?
..पण वय जरा कमी पडेल भौत्तेक ! आत्ता कुठे पंधरा संपलं..z

पैसा's picture

28 Mar 2014 - 3:11 pm | पैसा

चालेल काय, धावेल की!
@इरसाल भौ, अजून आम्ही मिपा व्हिलण कोण त्याचं नाव नाय घेतलं. सांगू का, सांगू??

जमलं तर आमच्या मीनाक्षीला व्हॅम्पचा रोल द्या. म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा. ;)

पैसा's picture

29 Mar 2014 - 12:56 pm | पैसा

भावबंदकी का आपल्या बहिणीला प्रमोट करतोयस?

इरसाल's picture

29 Mar 2014 - 2:26 pm | इरसाल

बाय द रस्ता व्हिलणसे याद आया आपकी सुनबै दिख नी र्‍ही भोत दिनोसें.

पैसा's picture

29 Mar 2014 - 2:43 pm | पैसा

आणखी सास्वा शोधायला. हल्ली ६ सास्वांची फ्याशन आहे.

दिव्यश्री's picture

30 Mar 2014 - 9:43 am | दिव्यश्री

हल्ली ६ सास्वांची फ्याशन आहे.>>> :D

पैतै...अहो काय हो हे ...खरतर तुम्ही एकट्याच भारी (वजणाणे नव्हे ;) ) व्हायला पाहिजे ... *beee*

स्पंदना's picture

1 Apr 2014 - 3:54 am | स्पंदना

६??????
खर्र्र?
अब मेरा क्या होगा?

स्णेहांकिता, बाळा, तुला शेतात फिरनार्‍या मुलीचा रोल पक्का! खरंतर आमाला सोळा वर्षाची पायजे हुती पन आता पंध्रा चालवून घ्यु! इरविण आनि हिरो आदीच ठर्लेत. दिव्यश्री आनि त्यांचं प्यांटवालं हैत की!

साती's picture

28 Mar 2014 - 9:27 pm | साती

'एक गुड न्यूज आहे, तुमची मुलगी आई होणार आहे'
हे १६ वर्षाच्या मुख्य हिरवीनीचे फक्तं तोंड पाहून सांगणार्या डॉक्टरणीचा रोल असल्यास मला द्या.
;)

सस्नेह's picture

28 Mar 2014 - 9:42 pm | सस्नेह

माझी मुलगी आई होणार आहे ..?? हे भगवान !
पण मला मुलगी कधी झाली ?

सखी's picture

28 Mar 2014 - 10:07 pm | सखी

धन्य आहात सगळ्याजणी! धागाकर्ती कधी कोणाला विचारणार नाही अमुकतमुक चित्रपट पाहीला का म्हणून!

आन ती आई व्हणार असते तिला भुताने झपाटल्याने.
जमतय जमतय अपर्णा रेवाक्का मेपक म्हणत असली तरी तु ष्टुरी रायटर व्हायची सपन नको थांबवु.

इरसाल's picture

29 Mar 2014 - 2:03 pm | इरसाल

आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय?

तरी लोकं लग्न पुढे पुढे ढकलतात......कारण एवढे थोराड नायक नायिका बघुन जर कोणाला वाटले की अशीच जर नवरा / बायको मिळाली तर.........

ते तेजश्री प्रधान, तो शशांक केतकर आणि त्याच्या त्या सहा आया डोक्याला वात आणतात. कधी नव्हे ते झी मराठीला चेपुवर लाईक केलं तर तिथेही यांचे प्रश्न!! आता जान्हवीच्या आयुष्यात काय होणार, श्री घरी परत येईल का? मी सरळ प्रतिसाद टाकला "अच्छा, म्हणजे श्री घर सोडून गेलाय का? नै त्याचं काये हल्ली एका लग्नाची तिसरी गोष्ट ही एकच मालिका बघतो आम्ही झी वर. त्यामुळे श्रीचं काय चाल्लंय ते माहीत नाही". ;)

त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं, भो*** दिमाग वापरायला बंदी केलीय का आँ?????????????????????????????

>>त्या कथालेखकांना उलटे टांगून, चाबकाचे चार फटकारे मारून मिर्ची-मिरी-लसूण-अजून जे कै झोंबेल-त्याची धुरी देऊन असं कैकदा विचारावं वाटतं

येवढं कशाला करायला हवं. या धाग्यावरचे मिपाकरांचे प्रतिसाद ते वाचतील अशी सोय करा फक्त!! चाळणीत पाणी घेऊन जीव देतील ते !! ;)

तेही आहेच म्हणा. पण गेंड्याची कातडी झाली असेल एव्हाना त्यांची, त्यामुळे कार्यवाही कधी तरी केलीच पाहिजे ;)

इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ???

सूड's picture

27 Mar 2014 - 6:29 pm | सूड

>>इथे अजून कुणी जीव दिल्याचे ऐकलेले नही म्हणजे इथे त्यांच्या पैकी कुणी नही असा तर्क करावा काय ???

यापैकी काहीतरी एक सापडत नसेल जीव द्यायला. कुणी नसेलची अशी अपेक्षा करणे चूक आहे. आता तुम्हीच प्रश्न विचारलात म्हणून संशयाचं पहिलं लक्ष्य तुम्हीही असू शकता. ;)

रेवती's picture

27 Mar 2014 - 6:34 pm | रेवती

माझ्याकडे सपिटाच्या चाळणीपासून ज्वारी चळायच्या चाळणीपर्यंत सर्व प्रकार आहेत. हवी असल्यास कळवणे. तुमच्यासाठी कायपन!

सपिटाची चाळणी>>>हे सपिट म्ह. काय????

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 7:18 pm | दिव्यश्री

मैदा

धन्यवाद. हा शब्द कधी ऐकल्याचे आठवत नाही. बाय एनी चान्स पुणेरी आहे का?

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 7:26 pm | दिव्यश्री

काय राव चेष्टा करता ? :(

बाय एनी चान्स पुणेरी आहे का?>>>

नक्की काय मी कि शब्द ? :P

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 7:44 pm | बॅटमॅन

चेष्टा कसली त्यात? सरळ विचारतोय, याआधी कधी ऐकला नव्हता म्हणून.

अन पृच्छा शब्दाबद्दलच होती. तुमच्याबद्दल अस्ती तर तसे सरळ लिहिले असते, कांयं संमंजंलेंतं?

सपिट या शब्दाची व्युत्पत्ती स.पेठ या शब्दावरुन झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 9:30 pm | बॅटमॅन

पण अख्ख्या पुण्यात मैदा तिकडेच मिळतो असं थोडंच आहे?

>>पण अख्ख्या पुण्यात मैदा तिकडेच मिळतो असं थोडंच आहे?

विचारुन बघायला हवं. मात्र तिथेच मैद्याचा शोध लागला असं उत्तर मिळाल्यास नवल वाटू नये. ;)

दिव्यश्री's picture

27 Mar 2014 - 8:37 pm | दिव्यश्री

णयी हु मय म्हटलं णा इतके येळेला ...कोणी कधी कस कुठ काय बोलेल याचा णेम णाय . सो खात्री केली . सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे . मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते . म्हणून हा शब्द माहिती आहे . *beee* ( याच्यात जाहिरात /झैरात करण्याचा हटू /उद्देश नाही याची नोंद घेण्यात यावी कृपयाच .)

बॅटमॅन's picture

27 Mar 2014 - 9:29 pm | बॅटमॅन

सरळ सांगते मातोश्री , नासिकच्या तरी त्यांच्या आणि पुणेकरांच्या तोंडी मी कायम सपीठ हा शब्द ऐकला आहे .

असेल ओ, आम्हांला काय माहिती? आम्ही मिरजेचे, तिकडे हा शब्द कधी ऐकला नै. पुढे पुण्यास आलो तिकडेही कधी ऐकला नै-यद्यपि कैक नाशिककर मित्र असले तरी. प्रामाणिक शंका इच्यारली, इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या ;) शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? :)

दिव्यश्री's picture

28 Mar 2014 - 2:58 pm | दिव्यश्री

प्रामाणिक शंका इच्यारली >>>ओके .

इतकं उचकतांव कशाला उगाच वय इच्यारल्यासारख्या Wink>>>म्या कुड उचकले ? :(

कितीही क्रिमी फासल्या , सर्जर्या केल्या तरी निसर्गाला थोडीच फसवू शकणार आहे कोणी ?

माझ्या बाबतीत असल्या फालतू गोष्टी(वैयक्तिक प्रश्न विचारणे, वय/पगार विचारणे, लपवणे ,खोटे सांगणे , विचाराण्यार्याची अक्कल काढणे ई. ई .) करण्यात विन्त्रेष्ट नाय आणि मला तेवढा वेळही नाही . कोणाच्या बोलण्याला ,लिहिण्याला ,प्रशण विचारण्याला किती महत्व द्यायचे हे मला मिपाने शिकवले आहे , शिकवीत राहील पुढेही . सो चिल . :D त्याबद्दल मी मिपाची सदैव ऋणी राहिण . :) जगात पुष्कळ चांगल्या गोष्टी आहेत करण्यासारखा आणि जिथे काहीही लपवाछपवी करावी लागतच नाही . :)

शेवटी तुम्ही अकेल्याच सब पे भारी आहात ना, मग टेण्षण कसलं? स्मिले>>> मला कसलंच टेण्षण नाही तुम्हा सगळ्यांच्या(मिपाकरांच्या) आशीर्वादाणे... :)

मनीषा's picture

28 Mar 2014 - 8:58 pm | मनीषा

भोंडला कधी केला असेल ना तुम्ही? किंवा कुणाच्या भोंडल्याला गेला असाल..
त्यात गाणं आहे की ... "अश्शी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्यात ..."

इरसाल's picture

29 Mar 2014 - 2:07 pm | इरसाल

मातोश्री सांगायच्या की मी लहानपणी सपिठासारखी (गोरी/ पांढरी) होते .

मग आता कशा आहात?( असे तुमच्या मातोश्री म्हणतात.)

दिव्यश्री's picture

31 Mar 2014 - 9:02 pm | दिव्यश्री

आता सगळेच गोरी गौरी म्हणतात . *beee* :)

मी म्हणते माझ नाव गौरी ; हातात आहे कोल्हापुरी . :P :D

अजुण काही शणका - कुशणका कुणाला ????