आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला
चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची)
शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi )
तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या
आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
प्रतिक्रिया
27 Mar 2014 - 7:34 pm | दिव्यश्री
हा शिणुमा आपली मर्हाठी वर आला हाये . ;) ज्येन्ला विन्त्रेष्ट असेल त्यांनी फुकटात पघून घ्यावा . *beee* :D
आणि नंतर इथे त्याची परिक्षणे लिहावीत (साल कहाडावीत) :P ... णवीण धागा कहाडावा ...कमीत कमी हाप शेंचुरी फ़िक्क्ष . *LOL*
28 Mar 2014 - 11:20 am | स्मिता चौगुले
काय हो दिव्यश्रीबाई आपण हे असे मुद्दाम टंकता की आपल्याला मिपावर मराठी कसे टंकायचे ते अध्याप जमत नाही..??
*scratch_one-s_head* *SCRATCH* (प्रश्न पडलेली स्मिता)
28 Mar 2014 - 2:38 pm | दिव्यश्री
का हो स्मिता तै काय चुकल टंकन्याबाबतीत माझ ?
28 Mar 2014 - 3:01 pm | स्मिता चौगुले
मर्हाठी,ज्येन्ला,पघून, णवीण ,कहाडावा .. ??
हे असे टंकायला फार कष्ट पडत असतील, हो ना :)
28 Mar 2014 - 3:06 pm | दिव्यश्री
होय हो...चोप्य पोस्त करन्यपेक्षा , शुद्ध लिहिण्यापेक्षा निश्चितच फारफार श्रम पडतात .
बाकी कहाडवा , कहाडून असे शब्द माझ्या आतेसासुबाई वापरतात त्यामुळे ते मला माहिती आहेत . :)
28 Mar 2014 - 3:12 pm | स्मिता चौगुले
धन्य आहात, मराठी संस्थाळावर तरी असा मराठीचा अपमान होवू नये अशी सदिच्छा
मराठीला "मर्हाठी" वाचून राहावल्या गेल नाही.
बाकी तुम्ही सबपे भारी आहातच.. त्यामुळे तुमची इच्छा, जे हवे ते आणि जसे हवे ते टंका
28 Mar 2014 - 3:20 pm | दिव्यश्री
धन्य आहात >>> मान्य आहे तर .
मराठी संस्थाळावर तरी असा मराठीचा अपमान होवू नये अशी सदिच्छा
मराठीला "मर्हाठी" वाचून राहावल्या गेल नाही.>>> भा.पो. पुन्हा अस होणार नाही .
बाकी तुम्ही सबपे भारी आहातच.. त्यामुळे तुमची इच्छा, जे हवे ते आणि जसे हवे ते टंका>>> अर्थातच माझीच इच्छा आणि मला जे हव तेच आणि जस हव तसच मी टंकणार .
एवढा वेळ माझ्या लिखाणातल्या चुका काढण्यात घालवल्याबद्दल आभारी आहे . (समस्त सिनियर मिपाकर मंडळी सुद्धा यात आले .)
धन्यवाद .
28 Mar 2014 - 3:38 pm | टवाळ कार्टा
पुण्याच्या काय हो?? =))
28 Mar 2014 - 3:57 pm | दिव्यश्री
वळखा बर ... ;) :P
28 Mar 2014 - 2:59 pm | सस्नेह
सपिटाच्या चाळणीतून मैदा पडावा तसं त्या लिहू लागल्या की स्मायल्या पडत असाव्यात...
28 Mar 2014 - 3:01 pm | दिव्यश्री
होय... कित्ती हुशार आहेत मिपाकरणी. :D
28 Mar 2014 - 4:19 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!
स्मायली आकाशाएवढी अन धागालांबी तृणापाडी ;)
(पळा आता कै खरं नै)
28 Mar 2014 - 4:23 pm | दिव्यश्री
:D *lol*
29 Mar 2014 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा
@ धागालांबी तृणापाडी >>> =)) हलकट खाटुका !!! =))
27 Mar 2014 - 8:09 pm | रेवती
अरे मुलांणो, तुम्हाला काही सांगायची सोय ठेवली णाहीत.
खरा शब्द सपीठ असावा पण बोलण्याबोलण्यात असा होऊन गेला की काय ते एक देवाला म्हाईत!
अगदी बाऽऽऽरीक पीठ, उदा. मैदा हे सपीट!
स. पेठेशी संबंध असायची शक्यता कणभर तरी आहेच म्हणते मी! आपण संधी सोडायची नै! काय?
28 Mar 2014 - 4:20 pm | बॅटमॅन
धण्यवाड हो आज्जी.
27 Mar 2014 - 10:07 pm | प्यारे१
रेवाक्का,
आतातरी धागा 'योग्य विभागात' जौंद्या की!
(सुतळी बॉम्बची वात पेटवून माणूस पटकन बाजूला जसा होतो त्या पोझिशन मध्ये) प्यारे
27 Mar 2014 - 10:41 pm | रेवती
असं काय म्हंता प्यारेभौ! या गंभीर चर्चेनंतर एखाद्या शिरियली विषय मिळूण जाईल, कोनी सांगावे?
आपन तुम्हाला त्यात व्हिलण बणवू. कसे? मिळाला ना योग्य रोल? मग आता आम्हाला बोलू द्या बरे.
28 Mar 2014 - 2:33 am | प्यारे१
>>>या गंभीर चर्चेनंतर
भावना पोचल्या. धन्यवाद.
28 Mar 2014 - 9:42 pm | निनाद मुक्काम प...
त्या पेक्ष्या तू नळीवर प्रियतमा कालच पहिला.
त्याची उगाच रामलीला ची तुलना केली नाही , ह्या सिनेमात रामलीला सारखा बटबटीत अभिनय व उगाच हिंसेचे थैमान नाही आणि ह्यात गोळ्यांची नाही तर रंगांची बरसात होते.
गिरीजा जोशी व सिद्धार्थ भूमिका जगले आहेत .
सिनेमाची प्रत्येक फ्रेम काळजाचा ठाव घेते.
सिनेमातील गाणी , त्यांची शब्द रचना , रंगांची उधळण
व हिरवागार निसर्ग सर्वच डोळ्यात भरते कुठेही काहीही मला खुपले नाही.
जरूर पहावा असा हा प्रियतमा
31 Mar 2014 - 7:07 pm | Prajakta२१
धाग्याला भरकटवल्याबद्द्ल सर्वांचे आभार !!!!!!!!!!!!
31 Mar 2014 - 7:49 pm | पैसा
तुमच्या लिखाणाची चेष्टा नाही केली कोणी! मराठी सिरियल्सच्या विषयाच्या निमित्ताने बर्याच जणाना धमाल करायला मिळाली, त्याबद्दल तुमचेच आभार!
31 Mar 2014 - 8:57 pm | दिव्यश्री
तुमचेच आभार!>>> ++++++१ :)
31 Mar 2014 - 7:13 pm | बॅटमॅन
प्राजक्ताबैंचे धागाशेञ्च्युरीबद्दल हबिणंदण!!!!
31 Mar 2014 - 7:23 pm | रेवती
धागा भरकटवला ही अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये हे आवाहन करते. माझ्यामते आम्ही सगळेजण विषयानुरुप लिहीत होतो, मध्येच कोणाला जण्रल णॉलेज णसल्याणे वेगळी माहिती लागल्यास ती देने हे आमचे परम कर्तव्य होते. त्याशिवाय मराठी मानूस पुढे जाणार नाही. आम्ही जे केले त्याचा आम्हाला अभिमान तर आहेच पण ते कर्त्व्यदेखील आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र! आता जाते, लै बिल झालं!
31 Mar 2014 - 8:56 pm | दिव्यश्री
:D *LOL*
31 Mar 2014 - 9:18 pm | अजया
=))
1 Apr 2014 - 2:37 pm | सस्नेह
31 Mar 2014 - 9:11 pm | त्रिवेणी
मी पाहिला आहे ल्.प्.क.
पण खर सांगु का ते दोघ वयाने फारच मोठे?(बोली भाशेत घोड नवरा, नवरी)असल्याने आता अशा रोलमधे बघवत नाही.
7 Apr 2014 - 12:49 pm | मदनबाण
आज्जेने हाफ-सेंच्युरी मारलेली दिसतेय ! ;)
2 May 2014 - 1:58 pm | दिव्यश्री
पहिला बै हा शिणुमा . बरा आहे , फुकटात पहिला म्हणून वा ई ट वाटल नै आणि पैशे गेल्याच दुखः नै . :D बर्याच गोष्टी खटकल्या . विषय चांगला आहे खरतर असो . चांगला टेमपास झाला . :)
उमेश कामत मस्त नेहमीप्रमाणेच , मुक्ता ची आदिती पण चांगली आहे , सिद्धार्थ चांदेकर ने पण छान काम केल आहे . सगळ्यात जास्त भाव खाल्लाय स्वातीतै चिटणीस यांनी . :)
2 May 2014 - 8:20 pm | Prajakta२१
चित्रपटाबद्दल लिहिल्याबद्दल धन्यवाद :-)