मित्रहो...मिपाकरहो...
अमेरिकेत गावोगाव हिंडताना विविध प्रकारच्या पाट्या(हो इथेसुद्धा) पहायला मिळाल्या...
त्यातल्याच काही पाट्या तुमच्या करता...
काही पाट्या खरोखरच दुखेस्तोवर पोट धरुन हसायला लावणार्या आहेत. अश्या पाट्या शक्यतो शहरातल्या काही विशिष्ट भागात किंवा शहरापासुन थोड्या लांबच्या अश्या खेड्यापाड्यात नक्की बघायला मिळाल्या...
वि.सु.: इथे ह्या पाट्या टाकुन कुठल्याही धर्माला किंवा धर्मांसंबंधित आस्थेला धक्का पोहोचवण्याचा हेतु नाही...कृपया हलकेच घेणे..
प्रतिक्रिया
7 Feb 2012 - 1:49 am | बबलु
हहपुवा. वाटाड्याराव, मस्तच.
7 Feb 2012 - 2:15 am | पिवळा डांबिस
पाट्या मस्त आहेत, वाटाड्याराव.
पण मला वाटतं की तुम्हाला 'हास्यजनक' म्हणायचं असावं, 'हास्यास्पद' नव्हे. :)
हास्यास्पदचा अर्थ अंमळ निराळा आहे.
चूभूद्याघ्या...
बायदवे,
नुकतीच एक स्लोगन वाचली..
"रामनी ऑर गेनरिच,
अ मोर्मन ऑर अ पॉलिगॅमिस्ट
द चॉईस इज क्लियर!!!"
बहुदा ओबामावाल्यांनी काढलेली असावी....
:)
7 Feb 2012 - 4:11 am | वाटाड्या...
येस...हास्यजनक म्हणा हवं तर...पण अदर साईड ऑफ द स्टोरी इज...त्या हास्यास्पद पण आहेत. अश्या पाट्या लावल्यानं विनोद निर्माण होत आहे पण किती लोक चर्चमधे येतील ?
बाकी रामनी आणि गिंग्रीचवरच्या रणधुमाळीची मजा काही औरच आहे. काय एक एक तारे तोडतात लेकाचे...
बाकी काका..एवढ्यात तुमचं लिखाण दिसलं नाही..कुठे आहात? का़कुंनी किचनमधे फारच कामाला लावलेलं दिसतयं...
- (पिडा काकांचा पंखा) वाट्या...
7 Feb 2012 - 6:23 am | बहुगुणी
चर्चच्या पाट्या आवडल्या.
हास्यास्पद्/हास्यजनक नव्हे, पण अशीच एक डोकेबाज पाटी जवळच्या एका चर्च बाहेर बरेचदा दिसते:
जालावरच्या आणखी चर्च पाट्या इथे आहेत.
7 Feb 2012 - 8:04 am | ५० फक्त
या मध्ये हसण्यासारखं फार काय आहे कळालं नाही, एखादा दुसरा संदर्भ हसण्यासारखा आहे आणि दुसरं म्हणजे हे फोटो आंतरजालावर उपलब्ध असणा-या ब-याच फोटोंशी साधर्म्य दाखवतात, अगदी साईझ, क्रॉप व अँगल बरोबर सुद्धा, उदा. वर बहुगुणीनी दिलेली लिंक.
हे फोटो खरंच तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाउन काढले आहेत का कसे याबद्दल शंका आहे. आणि जर हे फोटो आंतरजालावरुन कॉपी पेस्ट केलेले असतील तर त्या बद्दल एक छोटासा उल्लेख हवा होता.
7 Feb 2012 - 10:28 pm | jaypal
साला आम्च्या पुन्न्न्न्यातला पाट्या बघनी. हेच्या पेक्शा एकदम हायक्लास.

१००% एनटरटेररींग ;-)
8 Feb 2012 - 12:40 am | अन्नू
पुणेरी पाट्यांची बराबरी कोणच करणार न्हाय! भलत्याच डेंजर ब्वॉ
पुणे जय हो! __/\__
7 Feb 2012 - 10:16 pm | मन१
सर्वच पाट्या आवडल्या....
पण पाट्यांना हास्यास्पद म्हणणे म्हणजे
"ह्या लेखात लेखात लेखकाने सुंदर पाट्या टाकल्या आहेत" असे म्हणल्यासारखे होइल. ;)
7 Feb 2012 - 10:26 pm | पैसा
पण जरा मोठ्या आकारात का नाही टाकल्या?
7 Feb 2012 - 10:49 pm | पाषाणभेद
तेच म्हणतो.
आणि चर्च सोडून इतर विषयावर देखील असल्या पाट्या असतात त्यादेखील द्या.
7 Feb 2012 - 11:06 pm | जाई.
मजेशीर पाट्या
8 Feb 2012 - 11:35 am | जागु
सगळ्या पाट्या वाचुन हहपुवा.
8 Feb 2012 - 12:04 pm | परिकथेतील राजकुमार
तुम्ही अमेरीकेत असता ?
10 Feb 2012 - 12:50 am | वाटाड्या...
त्यात वॉव काय आहे? अरे भाऊ, मी काही मी अमेरिकेत असतो वगैरे सांगायचा केवीलवाणा प्रयत्न केलेला तुला कुठे तरी आढळतोय का? जे मजेशीर वाटलं ते इथे मांडायचा प्रयत्न केला इतकचं. तुला आवडलं तर सांग. नाही आवडलं तरी सांग.
बाकी प्रतिसादकर्त्यांचे आभार...वाचनमात्रांचे सुद्धा आभार...यातील काही पाट्या मी स्वतः जाउन पाहिल्या आणि फोटू काढले आहेत आणि काही पाट्या माझ्या गोर्या मित्राकडुन रीतसर उधार घेतल्या आहेत...
- वाट्या..
(The economy is so bad that.... ...CEOs are now playing miniature golf.)
10 Feb 2012 - 3:01 am | शिल्पा ब
नैतं काय!!! कुचक्यासारखं बोलायचं मात्र येतं या पर्याला..
नुसतं वाट्याड्याने अमेरीकेत काढलेले फोटो चिकटवले अन कै कै त्याच्या गोर्या मित्रांकडुन उधार घेतले जे फोटो डीट्टो गुगल्यावर दिसतात तस्सेच दिसतात...आता यात त्याला नुसतंच अमेरीकेतले गोरे मित्र एवढंच दिसेल..
10 Feb 2012 - 7:52 pm | वाटाड्या...
हॅपी ट्री नावाच्या एका गुगल ग्रुपचा मी काही दिवस सदस्य होतो. तिथे काही गोरे लोक सुद्धा सदस्य होते. होते अश्या अर्थाने कारण गेल्या जवळ जवळ १०-१२ महिने (कदाचित जास्तच असेल) पासुन मी त्यांचा सदस्य नाही. तर, त्या ग्रुपवर एका गोर्या मित्राने त्यातले काही टाकले होते. त्याची रीतसर परवानगी आहेच...शिवाय काही फोटो मीच त्याला दिलेले होते. आजकाल अथिस्ट लोक बरेच असतात. हा त्यातलाच एक..त्याला आणि मला सुद्धा त्या फोटोमधे थोडा विनोद दिसला, मी तो इथे दिला..त्याने तो त्याच्या वेगवेगल्या साइट्सवर दिला आणि गुगलने ते पिकप केलं तर तुम्ही त्याला चोरी म्हणणार का?
काय होतय की हे सगळं सांगायची मला गरज नाहीये पण कुणावरही आरोप / टीका करताना आपण इथे कुणाला अध्यारुत धरुन चाल्लोय आणि इथे लिहिण्यापासुन परावृत्त करतोय हे लक्षात आलं म्हणजे झालं. जाता जाता : तुम्ही कुणीही माझा सदस्य क्रमांक तपासुन पहावा. म्हणजे मी इथे कधीपासुन आहे आणि काय काय पाहिलं असेल याची जरा कल्पना येइल.
11 Feb 2012 - 2:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
वाटाड्या भाऊ, कुणी एक-दोन लोकांनी काही निरर्थक टीका केली म्हणून तुम्ही लिहिण्यापासून परावृत्त का व्हावे ? लिहित रहा.
जुने आहात याचा अर्थ "फाट्यावर मारणे" ही संकल्पना तुम्हाला खूपच परिचयाची असेल. इथे वापरा ना भाऊ ती ;-)
11 Feb 2012 - 2:47 pm | परिकथेतील राजकुमार
=)) =))
च्यायला !!
नका हो येवढे शिरियस घेऊ. तुम्हाला काय इथल्या लोकांचे स्वभाव माहिती नाहीत का काय ? लवकर लवकर तुमची कातडी गेंड्याची करून घ्या बघू. नाहितर तुमचा गटणे करायला सुरुवात करतील हे हलकट मिपाकर. ;)
कोणी एकदा फाट्यावर मारले की आपण त्याला दोनदा फाट्यावर मारायचे. हाय काय आन नाय काय ?
10 Feb 2012 - 11:36 pm | chipatakhdumdum
इतका खालच्या दर्जाचा remark देण हे नक्कीच बर नाही.
परा तुमच्या़कडुन ही अपेक्षा नाही.
किती जण मिपा सोडून गेले ह्या असल्या वागण्यामुळे हे तुम्हाला माहीती आहे.
11 Feb 2012 - 2:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अपेक्षा बदला साहेब. तुम्ही बरेच जुने सदस्य आहात. कुणाकडून काय अपेक्षा ठेवायच्या हे एव्हाना कळले पाहिजे होते. मला त्यांच्याडून हीच अपेक्षा होती. नाही, चुकलो, खरे तर अजून हिणकस शेऱ्याची अपेक्षा होती. नाही जमत एखाद्याला दुसरे काही.
अशा रिमार्क्स वर तर इथले दुकान चालू आहे त्यांचे. तेच देणे बंद केले तर काय राहिले. राहिला प्रश्न इतरांनी मिपा सोडून जाण्याचा, त्यामुळे नुकसान मिपाचे आणि मिपा वाचकांचे झाले. झाले तर होऊ देत, या साहेबांना आपण कुणीतरी आहोत हे फिलिंग आले ना, ते सर्वात महत्त्वाचे आहे.
11 Feb 2012 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार
अशा रिमार्कमुळे जे आंतरजाल सोडून (अथवा मिपा) पळ काढतात, त्यांच्या विषयी सहानुभुती आहे. देव त्यांना खर्या जगातून पळ न काढण्यासाठी सहनशिलता देवो.
काही विदा उपलब्ध करून दिल्यास अभ्यासास मदतच होईल.
12 Feb 2012 - 1:20 pm | वेताळ
पण थोड्याश्या चेष्टेला इतके व्यापक स्वरुप कश्याबद्दल देत आहात? इथे कुठे ही हि&हि प्रकार दिसत नाहीत.
मिपा सोडुन जायला कुणीही कुणाला भाग पाडलेले नाही .
12 Feb 2012 - 2:43 pm | चिंतामणी
12 Feb 2012 - 2:48 pm | चिंतामणी