'तू खूप कामात नसशील तर मला घरापर्यंत सोडशील ? अरे पटकन मदतीला येईल असे आता घरी कोणीच नाहीये...' मंदाकिनीने विचारले आणि आम्ही एकदम आकाशात विहार करायला लागलो. लगेचच रिक्षा बोलावून आम्ही तिचे सामान आत भरले, तोवर थोडीशी लंगडत ती देखील आत येऊन बसली. शक्यतो मध्ये सुरक्षित अंतर ठेवून आणि नाना कल्पना रंगवत मी तिच्या शेजारी बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला....
-------------------------------------
सामानाची एक बॅग मध्ये आणि एक बॅग पायापाशी ठेवून आमचा प्रवास सुरू होता. थोड्यावेळाने मंदाकिनीने मधली सामानाची बॅग उचलून ती देखील खाली ठेवली आणि जरा आरामात बसली. मी आपला भीत भीत एक कोपरा पकडून बसलो होतो. मंदाकिनी माझ्याकडे वळून काहीतरी विचारायला लागली जे मला त्या डबड्या रिक्षाच्या खडखडाट पटकन ऐकता देखील येईना. नाईलाजाने मी थोडा जवळ सरकलो आणि आमचे संभाषण सुरू झाले. काही वेळापूर्वीच मी तिच्याशी बोललो होतो, पण तेव्हाचा प्रसंग वेगळा होता आणि आजूबाजूला बरेच लोक देखील होते. आता मात्र आम्ही दोघेच, आणि ते ही इतक्या जवळ बसलेलो होतो. माझ्या छातीत विनाकारण धडधड वाढत होती. 'साल्या तुझ्या डोळ्यातून नुसती वासना बदबदा सांडत असते' असे मित्रांना ऐकवलेले बोल आठवून आता ते मलाच स्वतःला लागू होतात का काय याची भिती वाटत होती आणि माझी नजर उगाचच चोरली जात होती.
ती नक्की काय विचारत होती आणि मी काय सांगत होतो ते देवालाच माहिती. माझी अवस्था मात्र बिकट व्हायला लागली होती. नजर फिरून फिरून पुन्हा मंदाकिनी वरतीच आदळत होती. बोलताना तिच्या गुलाबी ओठांची हालचाल, एका संथ लयीत हालणारा तो कंठमणी, पापण्यांची नाजूक फडफड, स्लिव्हलेस मधून दिसणारे दंड आणि कडेला बसलेलो असल्याने तिच्या पोटाचा दिसणार काही भाग .... अक्षरशः घशाला कोरड पडायला सुरुवात झाली होती. एवढ्यात रिक्षा दाण्णकन एका खड्ड्यातून गेली आणि मंदाकिनी माझ्या दिशेने सरकली. तिला सावरायच्या प्रयत्नात मी पटकन एका हाताने तिच्या खांद्याला आधार दिला आणि एक हात तिच्या कमरेवरती पडला. पटकन मी स्वतःला सावरले आणि हात बाजूला घेऊन सॉरी म्हणून टाकले. मंदाकिनी मात्र 'अरे त्यात काय..' असे म्हणून मधाळ हसली. अर्थात पुन्हा एकदा माझ्या हालचालीत आणि बोलण्यात चोरटेपणा आला, राहून राहून तिचा झालेला स्पर्श आणि तिच्या सेंटचा वास मनात दरवळत होता. मंदाकिनी मात्र अगदी मोकळ्या ढाकळ्या गप्पा मारायच्या मूड मध्ये दिसत होती. शेवटी एकदाचे मंदाकिनीचे घर आले आणि मला हुश्श झाले.
'एक पाच मिनिटं थांबा, मी मॅडमला सोडून आलोच. रिटर्न जायचे आहे.' मी रिक्षावाल्याला 'आदेश' दिला.
"अरे ? तू थांबणार नाहीयेस ? येवढी मदत केलीस आणि घर न बघताच, काही न घेताच जाणार ? ते काय चालायचे नाही, आणि तुला हे सामान पण वरती न्यायचे आहे.' मंदाकिनी डोळे मिचकावत म्हणाली आणि पैसे द्यायला तिने पर्स देखील उघडली. शेवटी मग मीच माघार घेत रिक्षावाल्याचे पैसे दिले आणि सामानाला हात घातला. किंचितशी लंगडत मंदाकिनी आणि तिच्यामागे दोन पिशव्या घेऊन मी अशी वरात लिफ्टच्या दिशेने निघाली. लिफ्टपाशी पोचलो तर पहिल्या मजल्यावरती कोणा महाभागाने लिफ्टचे दार अर्धवट उघडे ठेवले होते आणि लिफ्ट तार स्वरात किंचाळत होती. मंदाकिनीच्या चेहर्यावर आता 'हे काय नवीन संकट' टाईप भाव उमटले होते. शेवटी मीच तिला तिथल्या पायरीवरती बसवले आणि पहिल्या मजल्यावरून लिफ्ट खाली आणण्यासाठी वर गेलो. लिफ्ट मात्र दरवाजे घट्ट लावूनही खाली जायचे नाव घेईना. एक प्रयत्न म्हणून दुसर्या मजल्याचे बटण दाबले, तर सटवी वर जायला लगेच तयार. डोक्याला हात लावला आणि पुन्हा पहिल्या मजल्यावरती आलो. खालती येऊन मंदाकिनीला प्रॉब्लेम सांगितला. शेवटी मंदाच्याच आग्रहावरून माझ्या खांद्याचा आधार देत तिला पहिल्या मजल्यापर्यंत घेऊन आलो. येवढ्यातल्या येवढ्यात हा तिचा मला दुसर्यांदा स्पर्श होता, आणि तो देखील इतक्या जवळून. मंदाकिनी अगदी निवांतपणे एक हात माझ्या खांद्यावर आणि एक हाताने कठड्याचा आधार घेत वर चढत होती आणि इकडे आमची धडधड देखील वार चढत होती. डाव्या खांद्यावरती हात टाकून मंदा वर चढत होती आणि आता त्या डाव्या हाताने नक्की काय करावे हे मला सुचत नव्हते. शेवटी काय होईल ते होईल, आर या पार असे धाडस करायचे ठरवून मी डाव्या हाताने मंदाच्या कमरेला विळखा घालत तिला आधार दिला. मी आधार दिल्या दिल्या मंदाकिनी झटकन थांबली आणि माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. तसेही तिचा हात खांद्यावरच होता आणि खांद्यापासून गाल काय फार लांब नव्हता. मंदाकिनीने एकदम एकटक माझ्या डोळ्यात बघितले.. खुदकन गालात हसली आणि पुन्हा जिने चढायला लागली. आमचा चिमणी येवढा झालेला जीव भांड्यात पडला.
लिफ्टमधून मंदाच्या फ्लॅटपर्यंत पोचलो. अजूनही मंदाचा हात माझ्या खांद्यावरून तिने काढून घेतला नव्हता आणि त्यामुळे माझ्या मनाला उगाचच गुदगुल्या होत होत्या. मंदाच्या फ्लॅट छोटाच होता पण छान होता.
"अरे, सध्या मी एकटीच आहे, त्यामुळे पसाराच पसारा झालाय. हसू नकोस आमच्या फ्लॅटला."
"नाही हो मॅडम. उलट छान सजवला आहेत तुम्ही फ्लॅट. एकदम सुरेख दिसतोय, अगदी.." मी पटकन जीभ चावली.
"बोल बोल लाजू नकोस. आता काय वर्ग चालू नाही आणि तू सध्या माझ्या विद्यार्थी देखील नाहीस. मित्र म्हणून अगदी मनापासून बोल."
"नाही, म्हणजे मी म्हणत होतो की.. फ्लॅट खरंच सुरेख दिसतोय, अगदी... अगदी तुमच्यासारखा." ह्या वाक्यावर मंदाकिनी अगदी 'घायाळ' वगैरे करतात त्या टायपात हसली आणि आम्ही दाणकन कोचावरतीच बसून घेतले.
"तू बस, मी आलेच सरबत घेऊन."
"अहो नको, कशाला उगीच ? आधीच तुमचा पाय दुखतो आहे, त्यात येवढा त्रास कशाला? उलट तुम्ही बसा मीच मस्त पाणी घेऊन येतो फ्रीज मधून."
मंदाकिनीला तिथेच बसवून मी तिच्या किचन मध्ये शिरलो. सगळी मांडामांड अगदी जबरदस्त दिसत होती. फ्रीजमधून थंड पाण्याची बाटली, ग्लास आणि बर्फ घेऊन मी बाहेर हजर झालो.
"घ्या हा बर्फ फिरवा पायावरून, लगेच आराम पडेल."
मंदाकिनी अगदी कौतुकाने माझ्याकडे बघायला लागली. तिच्यासमोरच बसून मी गार पाण्याचे घोट रिचवायला लागलो. घशाला मरणाची कोरड पडलीच होती म्हणा. पावलावरून बर्फ फिरवता फिरवता मंदाकिनी अचानक मला म्हणाली "काय रे मला मंदाकिनी म्हणता, तसे इतरांना काय काय म्हणता?"
'ढिश्क्याँव...' एकदम गोळी थेट झाडली गेली आणि नाका तोंडात पाणी जाऊन आमची ठसकुन मरायची अवस्था झाली. मंदाकिनी माझ्याशेजारी येऊन बसली आणि पाठीवरून हात फिरवायला लागली. "अरे सावकाश. येवढे काय झाले दचकायला? शेवटी तुमचे गुरु आहोत आम्ही, आम्हाला काय सगळे समजत नाही असे वाटते का काय तुम्हाला?"
मी आपले कसनुसे हसून मंदाकिनीकडे बघत राहिलो. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. पाठीवरती हात फिरवता फिरवता मंदाकिनी माझ्यावरती बरीच रेलली होती. तिचा पाठीवरून फिरणारा हात काही वेगळेच सुचवू पाहतं होता, मी मात्र त्याचा अर्थ लावायला धजत नव्हतो. तो स्पर्श आपल्याला वाटतो तसा नाहीये, हे असले विचार म्हणजे आपल्या अश्लील मनाचे चाळे आहेत हेच राहून राहून वाटत होते. मंदाकिनीचा हात आता हळूहळू पाठीबरोबरच माझ्या खांद्यावरून देखील फिरायला लागला होता. ह्या गडबडीत मंदाचा पदर बराच एका बाजूला सरकला होता आणि त्यामुळे दिसणारा नजारा माझ्या छातीचे ठोके आणि ठसक्याचे प्रमाण अजून वाढवत होता. च्यायला ! हिच्या घरात मी अती वेगाने पडलेल्या हृदयाच्या ठोक्यांनी मृत्यू पावणार बहुदा अशी माझी खात्रीच होत चालली होती.
मंदाकिनीच्या चेहर्यावर आता एक प्रकारची गुलाबी छटा आली होती, तिचा श्वासोच्छ्वास देखील चांगलाच जोर पकडायला लागला होता. तिच्या उष्ण श्वासाला मी माझ्या गालावरती सहजपणे जाणवू शकत होतो. आता काहीतरी करायलाच हवे होते, पण मगाशी जिन्यात केलेले धाडस पुन्हा माझ्याकडून घडू शकेल का नाही ह्याची मलाच खात्री होत नव्हती. आजपावेतो वाचलेली सगळी 'ज्ञानवर्धक' पुस्तके, पारायण केलेले सिनेमे.. कशा कशा ज्ञानाचा काही उपयोग होईना, पुढे काय करावे हेच सुचेना. शेवटी धाडस करत मी माझ्या डाव्या हाताने मंदाच्या कानावरती आलेली बट थरथरत्या बोटांनी मागे सारली, आणि तसाच हात तिच्या केसांवरून फिरवत गालावरती आणला. हे सगळे करत असताना छाती फाडून आता आतले घड्याळ बाहेर येणार असे वाटायला लागले होते, पाय देखील कापत होते. माझी बोटे मंदाच्या गालावरती फिरायला लागली आणि मंदाकिनीने एकदम मोठा श्वास घेऊन आपले डोळे गच्च बंद करून घेतले. माझा हात तिच्या गालावरून नुसताच फिरत होता, येवढी मजल तर मारली पण आता पुढे काय करावे तेच सुचेना झाले होते. त्या गुलाबी गालावरून हात फिरवत फिरवत माझी बोटे आता मी तिच्या मऊशार ओठांवरती आणली.. सायी सारख्या नाजूक ओठांवरून बोटे फिरवताना एक वेगळेच स्पर्शसुख मिळत होते. मंदाकिनीने अचानक आपले डोळे उघडले.. मी घाबरून माझा हात चटकन मागे घेतला, पण आता मंदाकिनी थांबायला तयार नव्हती. तिने सरळ माझ्या अंगावरच स्वतःला झोकून दिले आणि मला घट्ट मिठीत घेतले. तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
7 Dec 2011 - 3:55 pm | विनायक प्रभू
आर तिच्या मारी टोपी
7 Dec 2011 - 3:58 pm | प्यारे१
अजून वेळ आहे हो मास्तर......... ;)
7 Dec 2011 - 4:09 pm | मी-सौरभ
आता पराचा हा क्रमशः हापिसात बसून वाचणे बंद..
परा साहेब : हे असले धागे विकांताला प्रसिद्ध करत जा ना. घरी बसून शांतपणे वाचता येतात.
7 Dec 2011 - 4:06 pm | स्पा
पऱ्या भारी सुरुये गाडी
नक्की हा लेखकाला झालेला भास असणार :D
दिवा स्वप्न बघत बसला असेल बिचारा
7 Dec 2011 - 4:58 pm | अमृत
असेच म्हणतो...
अमृत
7 Dec 2011 - 4:10 pm | मोहनराव
चांगले चालु आहे. पुढील भाग लवकर येउद्या. ;)
7 Dec 2011 - 4:22 pm | कपिलमुनी
नुतन मधल्या कोणाची आठवण झाली का ?
7 Dec 2011 - 4:11 pm | गणपा
या वेळी खाली (क्रमशः) पाहुन बरे वाटले. ;)
=)) =))
7 Dec 2011 - 4:20 pm | विवेक मोडक
त्यात बरं वाटण्याजोगं काय आहे/ आजचं मरण उद्यावर एवढच
7 Dec 2011 - 4:28 pm | गणपा
जाउदे विमो तुम्हास्नी नाय कळायच त्ये. :)
7 Dec 2011 - 4:19 pm | कपिलमुनी
उ लाला उ लाला ..तु है मेरी फँटसी
7 Dec 2011 - 4:26 pm | इरसाल
यो बाब्बो .....
उंगली जो तुने फेरी है चोरीसे फेरी है यहा वहा.............पुढचे वाक्य कापिलमुनीचे वाचावे (वर)
7 Dec 2011 - 4:37 pm | किसन शिंदे
अगं बाब्बो!!! :D
7 Dec 2011 - 4:39 pm | विवेकखोत
लई भारी आता जास्ती दिवस क्रमश ठेवून उसुकता तनु नका काय ??:)
7 Dec 2011 - 4:40 pm | शाहिर
असा आवाज येउ लागला आहे ;)
7 Dec 2011 - 4:43 pm | गवि
आता हो???!!!!
7 Dec 2011 - 4:56 pm | तिमा
बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचली होती त्याची आठवण झाली. फक्त , तेंव्हा वाचताना सुद्धा कानशीले गरम व्हायची, तशी आता होत नाहीत.
-- तिरशिंग बापुडवाणे
7 Dec 2011 - 5:05 pm | सोत्रि
होतं अस्स! वय झालं की तिरशिंगराव, असच होतं ;)
- (हिरवा) सोकाजी
7 Dec 2011 - 6:38 pm | मी-सौरभ
मास्तरांनकडून चांदीचे औषधी गुण यावर सल्ला घेऊन बघा ;)
8 Dec 2011 - 9:49 am | इरसाल
किंवा ह्याच्यातून पाणी, दुध वा तत्सम पेय
7 Dec 2011 - 5:04 pm | विजुभाऊ
अर्नाळकरांची पुस्तके वाचून कानशिले गरम झालेली तुम्ही पहिलीच व्यक्ती असाल.
असो.
अवांतरः परा..... डोळे उघड.... आमच्या वहिनीनी हे वाचले तर? कोणाला अॅटॅक येईल?
7 Dec 2011 - 6:29 pm | आदिजोशी
अर्नाळकर हा कोडवर्ड असावा :)
7 Dec 2011 - 5:17 pm | मोदक
ज ब रा...
7 Dec 2011 - 5:47 pm | प्रचेतस
'परा'कोटीचा उत्कंठावर्धक.
7 Dec 2011 - 5:49 pm | मन१
हा भाग वाचला.
प्रतिक्रिया क्रमशः देणार आहे.
क्रमशः
7 Dec 2011 - 6:30 pm | आदिजोशी
पुढचा भाग कधी टाकताय??????????????????
7 Dec 2011 - 7:11 pm | snowy
आवडला ! पुढील भागाची वाट बघतोय
7 Dec 2011 - 7:18 pm | यकु
आमचा पुणें नामक शहरात सदाशिवराव भाऊच्या नावाने वसवलेल्या पेठेवरचा विश्वास कायम आहे!
एवढं सरळ असणार नाय हे काम. ;-)
बाकी उत्सुकता लागून राहिली आहेच.
7 Dec 2011 - 7:54 pm | पैसा
आणि असंच!
प्रतिक्रिया पण क्रमशः
7 Dec 2011 - 9:00 pm | प्रीत-मोहर
शब्दाशब्दाशी सहमत!!!
7 Dec 2011 - 8:10 pm | सुहास..
क्रमश :
धन्यवाद
7 Dec 2011 - 11:34 pm | अर्धवटराव
>>तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि ....
"आणि माझं स्वप्न भंग झालं..." असं काहि आलं पुढल्या भागात तर ते दारा, फिरोज वगैरे मंडळीना तुझीच सुपारी देईन पराभाऊ... मिपावर ( बहुतेक पहिल्यांदाच ) इतकी छान गुलाबी थंडी पसरलीये... उसका दही नहि जमानेका क्या...
अवांतर: आयला... आमचीच शाळा/कॉलेज असले भंगार का होते कोण जाणे... मंदाकिनी तर सोडा, गेला बाजार हुमा खान, राखी सावंत, डबल गेला बाजार अलका कुबल देखील नव्हत्या... पण हे एका दृष्टीने बरच झालं म्हणा... नाहितर डिग्रीचे वांधे झाले असते ;)
(सायेबा राजीव कपूर) अर्धवटराव
8 Dec 2011 - 2:40 pm | मोहनराव
>>तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि ....
"आणि माझं स्वप्न भंग झालं..." असं काहि आलं पुढल्या भागात तर ................
पराचा जाहीर निषेध करण्यात येईल!! ;)
8 Dec 2011 - 12:09 am | चिंतामणी
(क्रमशः)
:love:
:8) :8-) :shy:
:love:
8 Dec 2011 - 12:52 am | इंटरनेटस्नेही
मस्त! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
8 Dec 2011 - 5:23 am | मोग्याम्बो
पराने "हैदोस" घातलाय नुसता ;)
8 Dec 2011 - 10:29 am | मृत्युन्जय
परा मस्त च्यान कथा जमली आहे हो. पुढील भागांच्या कधी नव्हे ते इतक्या प्रतीक्षेत.
8 Dec 2011 - 11:15 am | मैत्र
+१ मृत्युंजय...
हैदोस घातला आहे...
8 Dec 2011 - 1:50 pm | नगरीनिरंजन
कथा वाचून खुर्चीतून उठलोच.
पुढच्या भागात केएलपीडी नक्की.
8 Dec 2011 - 2:37 pm | प्यारे१
आशा. आशेवर तर जगतो माणूस. असं निराश नाही व्हायचं नन्नि..... सॉरी ननि. ;)
उठा. जागे व्हा. चालायला लागा. ध्येय मिळेपर्यंत थांबू नका. ;)
8 Dec 2011 - 4:59 pm | इष्टुर फाकडा
यावरून आठवलं,
आमच्या भावे च्या ब्याच मध्ये एक अशाच (वासरात लंगडी या न्यायाने 'अशाच') बाई होत्या, त्या गरोदर असताना आमच्या कंपूने भक्तिभावाने 'कोणीतरी येणार येणार गं' हे गाणं भेकलं....परिणामस्वरूप गोसावी नामक राक्षसाने आमचा माज मोडला.
8 Dec 2011 - 5:05 pm | चिंतामणी
उत्तारार्ध आहे का??????? :~ :-~ :puzzled:
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
;) ;-) :wink:
8 Dec 2011 - 8:29 pm | इष्टुर फाकडा
या कथेचा उत्तरार्ध लिहायची आमची प्राज्ञा नाही चिंतामणराव !!
तेणे पाहिजे 'तिळाचे',
येरागबाळ्याचे काम नोहे :)
8 Dec 2011 - 10:02 pm | श्रावण मोडक
उगाच टेम्पो वाढवून हा पऱ्या गंडवणार. कारण पुढचं काही लिहिण्याची त्याची हिंमत नाही. :) त्याला तो अनुभवही नसेल. काय पऱ्या, बरोबर? :)
9 Dec 2011 - 12:47 am | अर्धवटराव
मग श्रामो, क्लायमॅक्सचं तुम्हीच घ्या मनावर. तुमची हिंमत तर आहेच... आणि आयुष्य इतकं कोळुन प्याल्यानंतर काहिना काहि अनुभव खात्रिने असणार.. काय...
(हिंमतवाला) अर्धवटराव
9 Dec 2011 - 6:43 pm | बिपिन कार्यकर्ते
अर्धवटरावांना फुल्ल सहमती! मोडकसाहेब घ्याच तुम्ही मनावर! तुम्हाला त्यात मानवी मनाचे कंगोरे वगैरेही दाखवता येतील आणि झालंच तर मग समाज नावाची गुंतागुंतीची चीजही दाखवता येईल नीट व्यवस्थित!
9 Dec 2011 - 7:24 pm | मस्त कलंदर
मोडक लिहाच हो काहीतरी.. नाहीतरी यापुढे पर्या काही लिहिल्सं वाटत नाही.
या निमित्ताने कार्यकर्त्यांनी देखील केलेल्या (कुठल्यातरी आणि कसल्यातरी बॅगवरच्या)काही नोंदी अशा तशांवर लिहायला सुरूवात करावी असं मी जाताजाता सुचवते.
9 Dec 2011 - 7:56 pm | स्मिता.
माझीही याला फुल्ल सहमती!
10 Dec 2011 - 1:44 am | श्रावण मोडक
आता या विषयात मानवी मनाचे कंगोरे लिहायचे? छ्या...
10 Dec 2011 - 5:17 am | पिवळा डांबिस
आता या विषयात मानवी मनाचे कंगोरे लिहायचे? छ्या...
नाय "मानवी मनाचे कंगोरे" लिहायचे तर जाऊ द्या...
श्रामो, तुम्ही या विषयातील तुमच्या "काही नोंदी कशा-कशाच" लिहा पाहू!!!!
;)
बाकी पराच्या कथेबद्दल...
चांगलं आहे!
इतकंच लिहू शकतो!
("आवडलं!!" असं लिहिलं तर लगेच पोरं, "काय काका? शोभतं का!" आसं आचरटपणे विचारणार!!)
:(
10 Dec 2011 - 9:40 am | चिंतामणी
माझीही याला फुल्ल सहमती!
श्रा.मो. आगे बढो
9 Dec 2011 - 2:23 am | चतुरंग
त्याचं नावंच परिकथेतील राजकुमार आहे अहो, या राजकुमारानं कोणत्या परिकथा अनुभवल्या आहेत आपण कसं सांगू शकू?
काय पर्या, बरोबर? :)
-रंगा
14 Dec 2011 - 5:27 pm | श्रावण मोडक
प्रथितयश लेखक परिकथेतील राजकुमार यांना आठवण करून देण्यासाठी हा प्रतिसाद. ;) माझ्या "पुढचं काही लिहिण्याची त्याची हिंमत नाही. Smile त्याला तो अनुभवही नसेल." या मतांवर त्यांचा प्रतिसादही हवा आहे.
9 Dec 2011 - 2:04 am | शिल्पा ब
अगं बै!! काय हा चावटपणा!!
9 Dec 2011 - 6:28 pm | किचेन
नै तर काय! आणि तेहि मिपावर?
बघा न एवढया सगळ्या प्रतिक्रियांनंतर तुम्चि पहिलि स्त्रि प्रतिक्रिया आलि.
9 Dec 2011 - 7:37 pm | अन्या दातार
नै तर काय! आणि तेहि मिपावर?
अरे देवा!!! शांतं पापं शांतं पापम| ;)
बघा न एवढया सगळ्या प्रतिक्रियांनंतर तुम्चि पहिलि स्त्रि प्रतिक्रिया आलि.
ओ तै, पहिली स्त्री प्रतिक्रिया आली ती पैसातैंकडून ही बघा
9 Dec 2011 - 6:32 pm | स्वाती२
स्वप्नरंजन ?
अवांतरः वाचताना 'अरे देवा! चक्क क्लास डी फेलनी! :( ' असे मनात आलेच.
10 Dec 2011 - 7:09 am | रेवती
अजिबात विश्वास बसत नाही रे परा.
स्वप्नातून जागा हो बाळा!;)
10 Dec 2011 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार
हा हलकट परा शेवटी काय लिहीणार आहे कोणास ठाउक, उत्सुकता तर त्याने शीगेला पोचवलीच आहे. जशी धमाकेबाज सुरुवात केली आहे, तसाच ढासु शेवट पण कर म्हणावं.
बोर्नव्हीटा प्यायले नाही तर काय होते ते मुलांना दाखवायचे असते म्हणुन तीने हा खेळ केला, हा किंवा अशा प्रकारचा पोपट करणारा शेवट जर केला तर परा लक्षात ठेव अनेकांची हाय लागेल तुला.
हात जोडुन विनंती शेवट कर रे बाबा, सुंदर सुरवात करुन मग शेवट न करता गम्मत बघत बसायची वाईट सवय आहे तुला.
(ताणलेल्या रबरा सारखी अवस्था झालेला)
31 Dec 2011 - 2:12 am | अर्धवटराव
ठ्ठो....
(लोळुन हसणारे १००० स्माइली ) अर्धवटराव
10 Dec 2011 - 11:04 am | नंदन
वाचतो आहे, लवकर येऊ द्या पुढचा भाग.
किती झटकिनी मंदाकिनी ते मंदा हा प्रवास झाला, नै? :) [नावाच्या विरूद्ध]
अवांतर - मंदाकिनीमुळे पराचे नाव बदलून आता 'परिकथेतील राज कपूर' ठेवावे काय? ;)
10 Dec 2011 - 1:15 pm | चिंतामणी
>>>अवांतर - मंदाकिनीमुळे पराचे नाव बदलून आता 'परिकथेतील राज कपूर' ठेवावे काय?
अवांतर - मंदाकिनीमुळे पराचे नाव बदलून आता 'परिकथेतील राजीव कपूर' ठेवावे काय?
11 Dec 2011 - 12:15 am | पिवळा डांबिस
मंदाकिनीमुळे पराचे नाव बदलून आता 'परिकथेतील राज कपूर' ठेवावे काय?
त्याला "परिकथेतील दाऊद" नांव जास्त शोभेल!!!!
:)
14 Dec 2011 - 12:25 am | अत्रुप्त आत्मा
त्याला "परिकथेतील दाऊद" नांव जास्त शोभेल!!!! :-D नंदन,चिंतामणि,आणी पिवळा डांबिस..आपणा तिघांच्या प्रति-सादापुढे--------^---------- साष-टांग नमन :bigsmile:
2 Jan 2012 - 7:13 pm | मी-सौरभ
'भटकथेतील इम्रान' कसं वाटतय????
10 Dec 2011 - 1:03 pm | गेंडा
पुडचा भाग जरा जल्दी येउ देत.
12 Dec 2011 - 8:25 am | मदनबाण
खुदकन गालात हसली आणि पुन्हा जिने चढायला लागली. आमचा चिमणी येवढा झालेला जीव भांड्यात पडला.
हा तर चिमणीवर झालेला अन्याय आहे रे चोच्या ! ;)
मंदाकिनीच्या चेहर्यावर आता एक प्रकारची गुलाबी छटा आली होती, तिचा श्वासोच्छ्वास देखील चांगलाच जोर पकडायला लागला होता.
खी खी खी... नेव्हीया ग्लो काय ? ;) बाकी जोर नक्की कोणाला चढलाय ते कळतयं ! ;)
तिच्या गुलाबी ओठांनी माझ्या ओठांचा ताबा घेतला आणि .....
आणि
-
-
-
गजराच घड्याळ वाजलं ? ;)
13 Dec 2011 - 3:35 pm | चिगो
पुढे? पुढे ?? पुढे ???
परा, तुझ्या "चौफेर" प्रतिभेला मानलं बुवा... सर्वच बाबतीत एवढं ज्ञानार्जन कसं रे केलंस ?
लगे रहो... ;-)
13 Dec 2011 - 10:05 pm | आत्मशून्य
"एक छोटीसी लव स्टोरी" असेल म्हून कथा वाचायला घेतली त्याचा दूसर्याच भागात डायरेक्ट "अमेरीकन पाय" झालेला बघून मजा वाटली.... क्रमशः टाकलं ते बरच झालं... तेव्हडच या अनूशंगाने विवीध लोकांचे (कथेच्या) क्लायमॅक्स बाबत विवीध अनूभव्/अपेक्षा जाणून घेण्यात व्हेरीएअशन येइल म्हणतो.... आपल्या डॉक्टर सायबांचा स्त्रियाही गैरफायदा घेतात हा धागा आठवला....
31 Dec 2011 - 3:45 pm | अभिज्ञ
आयच्या गावात....
अरे काय रे हे????
सध्या फक्त वाचतोय एवढेच म्हणू शकतो.
अभिज्ञ.
31 Dec 2011 - 4:33 pm | श्रावण मोडक
एवढंच आहे सायबा. वाचतोय, असं म्हणण्यात काही अर्थ नाही. 'अनुभवाभावामुळे पुढचे काही लिहू शकणार नाही. कल्पनाविलासही करणे शक्य नाही,' असे लेखकाने अलीकडेच सांगितले आहे. त्यामुळं हेच गोड मानून घ्या आणि लागा हळदी-कुंकवाच्या तयारीला आता. उद्यापन करावं लागेल ना...
31 Dec 2011 - 5:35 pm | पैसा
पुढचा भाग तुम्ही लिहिणार अशी बातमी होती ना?
31 Dec 2011 - 5:48 pm | श्रावण मोडक
आजकाल बातम्या नसतात. अफवा, वावड्या, सांगोवांगी, पोपटपंची इतकंच असतं फक्त. चॅनल्स फार पहात जाऊ नका. ;)
31 Dec 2011 - 5:52 pm | पैसा
पण आमची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून होती!
31 Dec 2011 - 6:00 pm | श्रावण मोडक
सूत्र - हं. अफवा, वावड्या पेरण्यासाठी सूत्रांचाच वापर होत असतो. त्यांची विश्वसनीयता तेवढीच. :)
31 Dec 2011 - 6:02 pm | पैसा
ही बातमी कोणी पेरली ब्वॉ?
31 Dec 2011 - 6:06 pm | श्रावण मोडक
सूत्र सांगा, बातमीचा स्त्रोत सांगतो. हा शेवटी माझाच मूळचा धंदा आहे. :)
31 Dec 2011 - 6:11 pm | अभिज्ञ
ओ श्रामो,
का प-याच्या प्रतिभेला चॅलेंज करताय?
इथवर पोहोचलाय म्हणजे पाणी कुठेतरी मुरतय.;)
अभिज्ञ
31 Dec 2011 - 6:39 pm | श्रावण मोडक
आव्हान दुहेरी आहे - प्रतिभेला आणि अनुभवसिद्धतेला. त्यानं कोणतंही आव्हान स्वीकारावं, ते त्याच्याच फायद्याचं आहे. ;)
31 Dec 2011 - 6:13 pm | पैसा
Deep Throat. बरं खरडवहीचा संदर्भ दिला तर भलतीच आफत यायची! ;)
31 Dec 2011 - 6:37 pm | श्रावण मोडक
डीप थ्रोट? डीप थ्रोट हे नाव कसे आले याची रोचक कहाणी आठवली. मेलो...
डीप थ्रोट हे सूत्र असेल तर वदंतेचा स्त्रोत तोच.