भाग -२ भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
27 Nov 2010 - 4:15 pm

पहिल्या भागाच्या प्रतिसादासाठी अतिशय धन्यवाद. काही फोटो राहले होते, ते तेंव्हा फार महत्वाचे वाटले नाहीत म्हणुन ते टाकले नव्हते, ते आता टाकत आहे. सर्वांना आवड्तील अशी अपेक्षा आहे.

हेमाड्पंती बांधकामाचा पुरावा या खांबांचा जोड पाहा,त्यात कोठेही काही भरलेले नाही.

या देवळांतच गर्भग्रुहाच्या बाजुला अश्या खोल्या आहेत, ज्या मध्ये विविध देवांची स्वतंत्र मंदिरे होती.

या आहेत,मंदिरात आत गेल्या गेल्या उजवीकडे असणा-या पाय-या,जे काही आहे ते या पाय-यांच्या वर आहे.

मंदिरात आत गेल्या गेल्या जी ओसरी आहे हे तिचं छत.

आणि हे एक आश्चर्यच होतं निदान माझ्यासाठी तरी,शंकराच्या मंदिरात चक्क शेषशायी विष्णुची प्रतिमा आणि मंदिर. हे जर चांगल्या अवस्थेत असतं ना तर...

त्याच वरच्या मंदिराचा जबळुन घेतलेला फोटो.

आता भुलेश्वरला जाणा-यांची संख्या वाढेल असं वाटतंय मला.

हा दुवा पहिल्या भागाचा -

संस्कृतीकलाप्रवासछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रआस्वादशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

चिगो's picture

28 Nov 2010 - 10:39 am | चिगो

छान फोटोज...

पहिला भागाची लिंक मिळाली नाही येथे दुव्यावर.
आणि शोधुन ही नाही साप्डले ..
प्लीज पुन्हा लिंक द्यावी...

भुलेश्वर माझ्या घरापासुन १०-१५ कि.मिटर आहे फक्त .. म्हणुन आनंद वाटला तुम्ही लिहिले आहे त्यावर म्हणुन

५० फक्त's picture

1 Dec 2010 - 11:31 am | ५० फक्त

ही घ्या लिंक -

५० फक्त's picture

1 Dec 2010 - 11:33 am | ५० फक्त

लिंक परत देत आहे , किंवा माझ्या ब्लॉगवर पण दोन्ही भाग आहेत.

http://misalpav.com/node/15601

हर्षद.

दूरदर्शी's picture

1 Dec 2010 - 5:26 pm | दूरदर्शी

आवडला लेख, (पहिला व हा दुसरा दोन्ही भाग व त्यावरील चर्चा)

भुलेश्वर बाबा आहेच तेवढा महान.
जुना काळ आठवला आम्हाला.

असेच छान छान ठिकाणी प्रवास करा आणि आमच्यासारख्या एका जागी बसलेल्याला सफर घडवा :)