हे काय आहे??

यशवंतकुलकर्णी's picture
यशवंतकुलकर्णी in जे न देखे रवी...
20 Oct 2010 - 10:52 pm

या शब्दांच्या मागे नसते
पुढेही नसते
आतही नसते काही
कोण कुठला वेडा सर्किट
का ते टंकीत राही?
खाज जीवाची शब्द निपजवी
अर्थ भोगण्या सच्चा
अर्थाचा बापूस टंकतो तो-तो राही कच्चा
कसे काय की माहित नाही
नकार उरतो सच्चा
नकार घेतो हो ही नाही
कुशीत अपुल्या बच्चा

(प्राचिन कवि ) यशवंतकुलकर्णी

भयानककविताभाषाशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 10:56 pm | मिसळभोक्ता

या शब्दांच्या मागे नसते
पुढेही नसते
आतही नसते काही

पृथ्वी के पहले
सत नही था
असत भी नही
आकाशभी नही था...

आठवले.

कोण कुठला वेडा सर्किट
का ते टंकीत राही?

:O
ते काका टंकायचे बरेच; पण वेडे होते, असे म्हणवत नाही.
हे काका टंकतात थोडे; पण विरजणच घालायचे असले की फार टंकायची गरज पडत नाही. बरेच काही टंकलेले असतेच. उरलेसुरले आपण टंकायचे असते. होय ना मिभोकाका?
(टंकनसम्राट)बेसनलाडू

मिसळभोक्ता's picture

20 Oct 2010 - 11:38 pm | मिसळभोक्ता

बेसनलाडूशी सहमत !

मराठी संकेतस्थळांच्या पुनरुत्थानासाठी ही काका जमात नष्ट होणे गरजेचे आहे, असे माझे अगदी सुरुवातीपासूनच मत आहे.

(तरी काही नारायणरावांचा बालहट्ट मोडवत नाही.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 11:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ठीक आहे मिभोमामा, तुमची आज्ञा प्रमाण!

शुचि's picture

20 Oct 2010 - 11:11 pm | शुचि

शब्द बापुडे केवळ वारा

यशवंतकुलकर्णी's picture

20 Oct 2010 - 11:20 pm | यशवंतकुलकर्णी

तरीच थंडथंड वाटत होतं मला. ;-)
आत्ता अचानक मात्र गरमी व्हायला लागली.

खुदा के साथ बातां: सौ चुहे खाकर बिल्ली चली हज को

अरे! आता पुन्हा थंड वाटलं.

छे:!!! तिकडं गरम झालं असेल ना पण.

च्यायला, अनसर्टन सर्टनिटी, सर्टन अनसर्टनिटी.
कदरलो ब्वॉ आपण.

उद्या पासून मिसळपाव बंद्द!!

हे तरी सर्टन आहे का?

अनसर्टनिटीपर छोड देता. ;-)

शुचि's picture

20 Oct 2010 - 11:26 pm | शुचि

तुम्ही काय लिहीलय "सौ चूहे खा के" वगैरे मला कळलं नाही. माझ्या प्रतिसादावर अशी ऑफेन्सिव्ह प्रतिक्रिया का हे तर अजिबातच कळलं नाहीये.

"शब्द बापुडे केवळ वारा" हा मी तुमच्या कवितेचा लावलेला अर्थ होता. असो.

इट इज ऑफन्सीव्ह! टू यूज वर्डस! नो मॅटर हू युजेस!

तुमची ज्ञानेश्वरीवर आधारीत सुविचारावर जेवढी श्रध्दा आहे तेवढीच इंग्रजीतील त्या वरच्या वाक्यावर माझी श्रध्दा आहे.
बाकी आपण तर एकमेकांना ओळखतही नाही - आणि मी अज्ञात लोकांना ऑफन्सीव्ह बोलत नाही.
चू.भू.द्या.घ्या..

धन्यवाद. मी उगाचच व्यक्तीगत घेतलं. माफ करा. मला वाटलं आपण मला उद्देशून बोललात की काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 11:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

घे रे नायल्या, इथेही कोड हुकलेला आहे!

प्रभो's picture

20 Oct 2010 - 11:36 pm | प्रभो

आज बरंच काही हुकलेलं दिसतंय... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 11:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

'आज' या शब्दाला आक्षेप. बाकी चालू द्यात तुमचे .... ! ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2010 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

हुकण्यावरून मला हे आठवलं...

हुकलेली संधी : http://www.misalpav.com/node/361

पुष्करिणी's picture

20 Oct 2010 - 11:43 pm | पुष्करिणी

हे काय आहे ?

Dhananjay Borgaonkar's picture

21 Oct 2010 - 4:36 pm | Dhananjay Borgaonkar

+ ५००

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Oct 2010 - 4:44 pm | llपुण्याचे पेशवेll

छान छान. यशवंतराव. चालूद्या. बाकी सध्या ऐहिक जीवनाकडे लक्ष द्या. नाहीतर हा यशवंतराव हल्ली फार वाचायला लागला आहे असे म्हणावे लागेल. :)