झुकझुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी!
पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाउया!!
अगदी मामाचं गाव नसलं तरी इकडे तिकडे प्रवास करताना आपण आगगाडीने प्रवास करतो. आपल्या भारतात मोठी शहरं सोडली तर सगळी कडे डिझेल इंजिनं आगगाडीला...पण वाफेवरचं इंजिन असणार्या माथेरान, दार्जिलिंगच्या गाड्यांची बातच और.... असाच एक अनुभव घेतला कनेटीकट मधे. इसेक्स स्टीम ट्रेन चा. फॉल कलर्स साठी..
काही जुने इंजिन्स
रेल्वेचे जुने डबे संवर्धन करून ही ट्रेन बनवली आहे...
अगदी डोंगरदर्यातून जात नसली तरी ही ट्रेन जंगलातून १२ मैलाचा(६ जायचे +६ परतायचे) प्रवास करते. कनेटीकट नदीच्या खोर्यातून ह्या गाडीचा प्रवास होतो. ह्या आगगाडीसोबतच बोटीच्या प्रवासाचेही तिकीट हवे असल्यास काढता येते. आम्हाला दुसर्या ठिकाणीही जायचे असल्याने आम्ही बोटीचा प्रवास केला नाही. तसेच दोन-तीन दिवसापुर्वी थोडा पाऊस होऊन गेल्याने फॉल कलर्सही थोडेच बघायला मिळाले.. :(
क्रमशः
प्रतिक्रिया
19 Oct 2010 - 9:04 pm | मेघवेडा
तिच्यायला यात पण "क्रमशः"??
फटू मस्तच! त्यात प्रभोंनी यावेळी थोडंफार लिहिण्याचे कष्ट घेऊन शून्यावरून तडक बारा वाक्यांवर झेप घेतली हे पाहून आनंद झाला! एखादं मस्त प्रवासवर्णन लिहा द्येवा आता! :)
19 Oct 2010 - 9:31 pm | धमाल मुलगा
मेघवेड्याशी सहमत्त आहे. :D
19 Oct 2010 - 10:38 pm | पैसा
मेघवेड्याशी सहमत असलेल्या घमाल मुलगा शी सहमत
19 Oct 2010 - 11:55 pm | नंदन
वरील तिघांशी सहमत :)
20 Oct 2010 - 12:15 am | मराठमोळा
नंदनशी सहमत. :)
20 Oct 2010 - 4:56 am | गणपा
+४ शी सहमत
20 Oct 2010 - 10:58 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत आहे.
20 Oct 2010 - 11:19 am | यशोधरा
वरील सर्वांशी सहमत!
शेवटचा फोटो भारी रे! :)
20 Oct 2010 - 2:00 pm | मेघवेडा
शेवटचा फोटो भारी रे!
असेच बोल्तो.. :)
20 Oct 2010 - 2:18 pm | अवलिया
+९
20 Oct 2010 - 3:15 pm | नगरीनिरंजन
+१०
१० हा माझा आवडता क्रमांक आहे.
19 Oct 2010 - 9:08 pm | मितान
फोटु आणि लेखन दोन्हीत चेंगटपणा केल्याने निशेद !
19 Oct 2010 - 9:11 pm | मदनबाण
मस्त... :)
19 Oct 2010 - 9:11 pm | रेवती
मस्त फोटू!
जुनी इंजिने आवडली.:)
आता आम्हीही पिकली पानं असल्याने फॉल चे रंग बघायला आवडतात.;)
19 Oct 2010 - 9:22 pm | मुक्तसुनीत
प्रवासाची एकंदर संकल्पना, त्यातल्या अगिनगाडीने जाण्यातला आनंद , ट्राय-स्टेट मधला फॉल सीझन...
भरपूर क्रमशः येऊ देत. वाट पाहातो.
अवांतर - कुणी भारतातल्या , युरोपातल्या प्रवासाची चित्रे टाकेल का कधी ? :-)
आणिक एक अवांतर : लेखाचे शीर्षक दिलखेचक आहे. दोन साध्या शब्दांच्या संयोगाने निराळेच कायतरी निर्माण होते त्यातले.
20 Oct 2010 - 12:17 am | प्राजु
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत. :)
19 Oct 2010 - 11:01 pm | शुचि
अफलातून फोटोज
20 Oct 2010 - 12:05 am | सुहास..
प्रभोस...
जमतय का आजकाल ??ऊगा तुला मेव्या बारा लाईनाचा नाय म्हणत!!!
20 Oct 2010 - 12:15 am | सुनील
रंगांची उधळण फॉलमध्येच अनुभवावी! अजून फिरा आणि फोटु काढा!
20 Oct 2010 - 12:21 am | पुष्करिणी
छान फ़ोटो, आजून सविस्तर लिहा
20 Oct 2010 - 1:45 am | शिल्पा ब
ए, त्या घराचा फोटो टाक कि इथे..
20 Oct 2010 - 3:39 am | बेसनलाडू
(गोलाकार)बेसनलाडू
20 Oct 2010 - 5:08 am | Nile
प्रभ्या लेका मजा चालु आहे. इनो फिनो तरी पाठवुन दे इकडे.
20 Oct 2010 - 9:32 am | स्पंदना
सार्यांशी सहमत !!!!!!!!!!
एव्हढ रंगाळ असुनही ' थोडेच पहायला मिळाले म्हणुन टाकलेल्या रडक्या स्मायलीचा निषेध' !!
छान झालाय प्रवास, अन कुं उं आगीन गाडी बी येकदम झक्कास !
देशील किती प्रभो तु?
20 Oct 2010 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रभो, फोटो आवडले. 'रंगाच्या रेषा' शीर्षक तर सुपर्ब...!
-दिलीप बिरुटे
20 Oct 2010 - 10:20 am | sneharani
मस्त फोटो आलेत.
बाकी जरा लिहीत जा की!
20 Oct 2010 - 10:25 am | ब्रिटिश टिंग्या
सही रे प्रभो
20 Oct 2010 - 3:22 pm | डावखुरा
छानच प्रभो काका...
20 Oct 2010 - 6:40 pm | प्रभो
सर्व वाचक प्रतिसादकांचे आभार... :)
20 Oct 2010 - 6:42 pm | मेघवेडा
प्रभोकाका, इतके सरळसाधे आभारप्रदर्शन? मजा नाय आली हां..
20 Oct 2010 - 7:07 pm | प्रभो
हॅहॅहॅ..
20 Oct 2010 - 7:02 pm | नीधप
मस्त फोटो.
शेवटचा फोटो कुठला आहे?
अथेन्स, जॉर्जिया येथे मिलेज अव्हेन्यू ची एक गल्ली अश्याच एका तळ्याशी संपते. खूपच साम्य वाटलं म्हणून विचारलं. अर्थात अथेन्स सारख्या गावात कोणी जात नाही त्यामुळे हे तिथले नाही याची खात्री आहे. :)
20 Oct 2010 - 7:06 pm | प्रभो
शेवटचा फोटो हा ' डीप रिव्हर' या गावातल्या कनेटीकट नदिवरच्या धक्क्याजवळचा आहे.
तिथून जवळूनच (वर लिहिलेली)बोट राईड मिळते.
20 Oct 2010 - 7:20 pm | गणेशा
सुरेख फोटो ...
प्रवास वर्णन पण लिहित चला ..
20 Oct 2010 - 7:20 pm | गणेशा
सुरेख फोटो ...
प्रवास वर्णन पण लिहित चला ..
20 Oct 2010 - 7:20 pm | गणेशा
सुरेख फोटो ...
प्रवास वर्णन पण लिहित चला ..