रंगांच्या रेषा
झुकझुक अगिनगाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी!
पळती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जाउया!!
अगदी मामाचं गाव नसलं तरी इकडे तिकडे प्रवास करताना आपण आगगाडीने प्रवास करतो. आपल्या भारतात मोठी शहरं सोडली तर सगळी कडे डिझेल इंजिनं आगगाडीला...पण वाफेवरचं इंजिन असणार्या माथेरान, दार्जिलिंगच्या गाड्यांची बातच और.... असाच एक अनुभव घेतला कनेटीकट मधे. इसेक्स स्टीम ट्रेन चा. फॉल कलर्स साठी..
काही जुने इंजिन्स
रेल्वेचे जुने डबे संवर्धन करून ही ट्रेन बनवली आहे...
अगदी डोंगरदर्यातून जात नसली तरी ही ट्रेन जंगलातून १२ मैलाचा(६ जायचे +६ परतायचे) प्रवास करते. कनेटीकट नदीच्या खोर्यातून ह्या गाडीचा प्रवास होतो. ह्या आगगाडीसोबतच बोटीच्या प्रवासाचेही तिकीट हवे असल्यास काढता येते. आम्हाला दुसर्या ठिकाणीही जायचे असल्याने आम्ही बोटीचा प्रवास केला नाही. तसेच दोन-तीन दिवसापुर्वी थोडा पाऊस होऊन गेल्याने फॉल कलर्सही थोडेच बघायला मिळाले.. :(
क्रमशः
Book traversal links for रंगांच्या रेषा
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तिच्यायला यात पण "क्रमशः"??
+१
+२
+३
+४
+५
+६
+ ७... किंवा जो काय आकडा असेल तो..
+ ८
+९
+१०
फोटु आणि लेखन दोन्हीत
मस्त...
मस्त फोटू! जुनी इंजिने
प्रतिसाद
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
अफलातून फोटोज
प्रभोस... जमतय का आजकाल ??ऊगा
छान
छान फ़ोटो, आजून सविस्तर लिहा
ए, त्या घराचा फोटो टाक कि
रंगांच्या रेषा आवडल्या
प्रभ्या लेका मजा चालु आहे.
सार्यांशी सहमत
मस्त........!
मस्त
:)
+२६
सर्व वाचक प्रतिसादकांचे
प्रभोकाका, इतके सरळसाधे
हॅहॅहॅ..
मस्त फोटो. शेवटचा फोटो कुठला
शेवटचा फोटो हा ' डीप रिव्हर'
सुरेख फोटो ... प्रवास वर्णन
सुरेख फोटो ... प्रवास वर्णन
सुरेख फोटो ... प्रवास वर्णन