अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
2 Aug 2010 - 5:12 pm

IT WIFE आणि स्वयंपाक वरच्या प्रतिक्रीया वाचल्या आणि आठवले.
परवा एकाने बोलता बोलता विनोद म्हणून एक वाक्य सांगितले.
सगळेजण भरपूर हसले थोड्यावेळानन्तर मात्र त्या वाक्याबद्दल जोरजोरात चर्चा सुरु झाली.
सत्राव्या शतकातले विचार बाविसाव्या शतकातले विचार पुरोगामी प्रतिगामी वगैरे दूषणे देवून झाली.
प्रत्येकाने तावातावाने आपले विचार मांडले.
व्यक्तीस्वातन्त्र्य , भारतीय संस्कृती , पुरुषप्रधानता , आय टी कल्चर , चुल आणि मूल ,अ‍ॅरेन्ज मॅरेज , कान्देपोहे समारंभ
शहरी विरुद्ध ग्रामीण संस्कृती , टीव्हीवरचे कार्यक्रम आणि वाडलेल्या बलात्कारांच्या बातम्या
शुचिता , आजचे शिक्षण घडवते की बिघडवते असा बर्‍याच मार्गावरून फेरफटका मारत बराच काथ्याकूट झाला.
प्राचीन ,भारतीय संस्कृती , हिंदू धर्मातील स्त्रीचे स्थान , गार्गी ,मैत्रीयी , अहिल्या , रूपकुंवर , सोनिया गांधी साध्वी ऋतंभरा , मुलायम सिंग वगैरे विषय देखील यातून सुटले नाहीत.
चर्चा बराच वेळ चालली आणि दुसर्‍या दिवशी मात्र आम्ही सारे पुन्हा एवढ्या प्रदीर्घ चर्चासंघर्षानन्तर स्वतःची मते जरा अधीकच ठाम करून एकत्र आलो.
इतकी चर्चा ज्या वाक्यावर झाली ते वाक्य होते....
द डिफरन्स बिट्वीन लव्ह मॅरेज अ‍ॅन्ड अ‍ॅरेन्ज मॅरेज इज.....
लव्ह मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू यूवर ओन गर्ल फ्रेन्ड अ‍ॅन्ड अ‍ॅरेन्ज मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू समवन एल्सेस गर्ल फ्रेन्ड.

वावरविचार

प्रतिक्रिया

अब् क's picture

2 Aug 2010 - 5:14 pm | अब् क

:)

अवलिया's picture

2 Aug 2010 - 5:16 pm | अवलिया

विजुभाऊ's picture

2 Aug 2010 - 5:26 pm | विजुभाऊ

लेखाचे शीर्षक अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज असे वाचावे.
लेख संपादीत करण्याची सोय नाही. :(

राजेश घासकडवी's picture

2 Aug 2010 - 10:12 pm | राजेश घासकडवी

वा वा... मस्तच चर्चा झाली असणार. ती थोडी उधृत केली असतीत तर या चर्चेला वेगवेगळी वळणं लागायला उपयोग झाला असता.

विजुभाऊ's picture

3 Aug 2010 - 4:11 pm | विजुभाऊ

मस्तच चर्चा झाली असणार. ती थोडी उधृत केली असतीत तर
अरे बाबा चर्चेला फाटे इतके फुटले की सांगता सोय नाही. पण प्रत्येक फाटा हा त्या वाक्याला धरून होता
एकाने तर व्हर्जिनीटीचा ही आग्रह धरला.
मग ओघाने इतरही फाटे फुटले.
स्त्री स्वातन्त्र्य , आजचे शिक्षण हे संस्कृती बिघडवतय असा एक छोटा परीसंवाद देखील झाला
चित्रपट आणि त्यातील उठवळ गाणी यावर थोडी चर्चा झाले
एकाने चोली के पिछे क्या है याचे उदाहरण घेतले त्यावर दुसर्‍याने "आंचल मे क्या जी?" हे गाणे सांगून त्याला निरुत्तर केले.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Aug 2010 - 5:46 pm | परिकथेतील राजकुमार

छान वाक्य आहे.

अविवाहित

पाषाणभेद's picture

2 Aug 2010 - 7:23 pm | पाषाणभेद

लव्ह मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू यूवर ओन बॉय फ्रेन्ड अ‍ॅन्ड अ‍ॅरेन्ज मॅरेज मीन्स मॅरिन्ग टू समवन एल्सेस बॉय फ्रेन्ड.
धिस सेन्टेंन्स इक्वली प्रूव्ह्ज द फॅक्ट, सो एंजॉय माडी!

विनायक प्रभू's picture

2 Aug 2010 - 9:20 pm | विनायक प्रभू

काय फरक पडतो ब्वॉ?
बिकॉज बॉटम लाइन ऑर एन्ड रिझल्ट इज सेम.

मिसळभोक्ता's picture

2 Aug 2010 - 11:41 pm | मिसळभोक्ता

बॉटम लाईन

चतुरंग's picture

2 Aug 2010 - 11:50 pm | चतुरंग

दोघांचं लक्ष बरं नको तिथेच असतं! ;)

चतुरंग

Pain's picture

2 Aug 2010 - 10:34 pm | Pain

Not necessarily.

बेसनलाडू's picture

2 Aug 2010 - 10:54 pm | बेसनलाडू

(असहमत)बेसनलाडू

शेखर काळे's picture

3 Aug 2010 - 4:46 am | शेखर काळे

ही कुणाची ना कुणाची तरी "गर्ल फ्रेन्ड" असते असा त्यातून अर्थ निघतो. हे कितपत खरे आहे ?
बरं, कोण कोणाची गर्ल फ्रेन्ड हे कुणी ठरवायचे ?
आणि जर तसे ठरले असेल .. तर आपल्याच गर्ल फ्रेन्डशी लग्न करण्यात काय हरकत आहे ?

यात गार्गी ,मैत्रीयी कशा काय आल्या ते कळायला मार्ग नाही.
हां .. सोनिया गांधींचा सन्दर्भ लागला बरोबर ..

बरं पुढे ... साध्वी ऋतंभरा , मुलायम सिंग ... ही जोडी काही बरोबर वाटत नाही ...

चर्चेला राजकिय वळण लावण्याचा प्रयत्न करणार्‍या शेखर काळेंचा निषेध ..लोल.. लोल.. (स्मायली मिळेपर्यंत घ्या समजुन)

>>हां .. सोनिया गांधींचा सन्दर्भ लागला बरोबर ..

हाहाहा....मी एक ठिकाणी वाचलंय.. virginity is not a virtue but a lack of opportunity

यात गार्गी ,मैत्रीयी कशा काय आल्या ते कळायला मार्ग नाही.
हां .. सोनिया गांधींचा सन्दर्भ लागला बरोबर ..
बरं पुढे ... साध्वी ऋतंभरा , मुलायम सिंग ... ही जोडी काही बरोबर वाटत नाही ...

शेखर काळे काका
गार्गी मैत्रेयी या शिकलेल्या स्त्रीया होत्या.
सोनिया गांधी या कर्तबगार स्त्री आहेत
साध्वी ऋतंभरा , मुलायम सिंग ... ही जोडी असे मी कधीच म्हंटले नाही.
साध्वी ऋतम्भरा या एका पक्षाच्या फायरब्रॅन्ड नेत्या आहेत.पण त्या पक्षाने महिला आरक्षण विधेयकाबद्दल नेहमीच तळ्यात मळ्यात अशी संदीग्ध भूमीका घेतली आहे
मुलायम सिंगानी मध्यन्तरी नोकरी करणार्‍या/राजकारणात सक्रीय महिलांबद्दल काही त्यांच्या यूपी मेन्टॅलीटीतून काही कॉमेन्ट केल्या होत्या.