कच्च्या मालाचे पुरवठादार : दुवा १, दुवा २ व दुवा ३
ती - इ..इ....नको ना.
तो - नको काय नको
ती - धसमुसळा कुठचा!
तो - मी धसमुसळा तर तू कोण?
ती - तिकडे शिरला बघ!!
तो - आता काय करू?
ती - काय करू म्हणजे काय? जरा चपळाई दाखव की.
तो - तेच तर करतोय.
ती - हो पण तुला तेच जमत नाही.
तो - आता तुझा हात आडवा आला. मधे मधे करू नकोस तू.
ती - अरे पण तुला जमत नाही तर असा चिडतोस का? सावकाशीने घे की.
तो - हो ग सावकाशीनेच घेण्याचा प्रयत्न करतोय.
ती - हो पण इतकाही सावकाश असू नकोस. नाहितर मगाचसारखा तो ढेकूण परत गायब व्हायचा.
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 1:51 pm | शुचि
=)) =)) =))
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 1:54 pm | दिपक
=))
दफोराव जरा सबुरीनं घ्या..
16 Feb 2010 - 2:28 pm | जे.पी.मॉर्गन
सुरुवातीलाच अंदाज आला होता.. पण मनात ढेकणाऐवजी उंदीर होता ! :D
16 Feb 2010 - 9:24 pm | चतुरंग
पाभे, तुमचा ढेकूण दादा कोंडक्यांच्या खाटेतून आलेला दिसतो! हॅ हॅ हॅ कल्जी घेने! ;)
चतुरंग
16 Feb 2010 - 3:21 pm | निखिलराव
जय हो.................
16 Feb 2010 - 4:12 pm | विसोबा खेचर
जबराच! :)
16 Feb 2010 - 4:24 pm | चिरोटा
मस्तच!!! =D>
P = NP
16 Feb 2010 - 4:45 pm | विसोबा खेचर
जबराच! :)
16 Feb 2010 - 4:56 pm | गणपा
चाव्वट मेला तो ढेकुण नको त्या वेळी नको तिथे कडमडतो.
16 Feb 2010 - 8:39 pm | दादा कोंडके
ढेकूण भलताच चावट्ट दिसतोय! :))
16 Feb 2010 - 9:37 pm | मेघवेडा
चायला.. पाभे.. एकदम जबराच!!!
--मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
16 Feb 2010 - 9:48 pm | खान्देशी
:D
16 Feb 2010 - 10:11 pm | sujay
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
पन वर म्हन्ल्या प्रमान ढेकना पेक्षा उंदीर हवा व्हता, जरा मोठा अन फास्ट असतोय.
-उंदीर