इतक्यात अनेकांनी काढलेली चित्रे बघून आपलेही एखादे चित्र टाकण्याचा मोह आवरला नाही.
४-५ वर्षांपूर्वी काढलेले हे एक फास्ट ड्राफ्ट आहे.. कधी पूर्ण केले नाही. बघुयात जमले तर पूर्ण करून लिंकेनच. पण तोवर.. :-)
ड्राफ्ट एवढा सुंदर आहे तर हे रेखाटन पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल ते visualize करतोय...
फारच छान, स्केच लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रहाची विनंती 🙏
प्रतिक्रिया
1 Jul 2021 - 5:12 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी आलंय !
💖
डोळ्यांतलं घारेपण छानच !
स्ट्रोक्स देखील झकासच !
येऊ द्या अजून !
1 Jul 2021 - 5:31 pm | सौंदाळा
+१
मस्तच
1 Jul 2021 - 7:33 pm | गुल्लू दादा
आवडलं. आपली कलाकृती सादर केल्याबद्दल धन्यवाद.
1 Jul 2021 - 7:56 pm | मदनबाण
लयं भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman
1 Jul 2021 - 9:42 pm | तुषार काळभोर
अशी काही कला आपल्या अंगी नसल्याचं कायम अतिशय वाईट वाटतं!
आणि त्यामुळेच कलाकारांचा प्रचंड हेवा वाटतो..
1 Jul 2021 - 9:46 pm | Bhakti
ऐशू माझं प्रेम :) मस्त
1 Jul 2021 - 9:48 pm | कंजूस
आवडलं.
1 Jul 2021 - 10:26 pm | बबन ताम्बे
स्ट्रोक्स जोरदार आहेत. येऊ द्या अजून
2 Jul 2021 - 11:59 am | प्रदीप
स्ट्रोक्स वगैरे छान जमलेत. तुमची अशीच काही इतर, पेन्सिल व अन्य माध्यमांत केलेली चित्रे पहावयास आवडेल.
2 Jul 2021 - 9:46 pm | अनन्त्_यात्री
आवडलं! और आन् दो
7 Jul 2021 - 8:31 am | नूतन
आवडलं.
7 Jul 2021 - 1:56 pm | टर्मीनेटर
ड्राफ्ट एवढा सुंदर आहे तर हे रेखाटन पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल ते visualize करतोय...
फारच छान, स्केच लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रहाची विनंती 🙏