मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेखाटन

राघव · · मिपा कलादालन
इतक्यात अनेकांनी काढलेली चित्रे बघून आपलेही एखादे चित्र टाकण्याचा मोह आवरला नाही. ४-५ वर्षांपूर्वी काढलेले हे एक फास्ट ड्राफ्ट आहे.. कधी पूर्ण केले नाही. बघुयात जमले तर पूर्ण करून लिंकेनच. पण तोवर.. :-) रेखाटन - ऐश्वर्या राय

वाचने 5765 वाचनखूण प्रतिक्रिया 12

तुषार काळभोर गुरुवार, 07/01/2021 - 21:42
अशी काही कला आपल्या अंगी नसल्याचं कायम अतिशय वाईट वाटतं! आणि त्यामुळेच कलाकारांचा प्रचंड हेवा वाटतो..

प्रदीप Fri, 07/02/2021 - 11:59
स्ट्रोक्स वगैरे छान जमलेत. तुमची अशीच काही इतर, पेन्सिल व अन्य माध्यमांत केलेली चित्रे पहावयास आवडेल.

टर्मीनेटर Wed, 07/07/2021 - 13:56
ड्राफ्ट एवढा सुंदर आहे तर हे रेखाटन पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल ते visualize करतोय... फारच छान, स्केच लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रहाची विनंती 🙏