✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रेखाटन

र
राघव यांनी
गुरुवार, 07/01/2021 - 13:50  ·  लेख
लेख
इतक्यात अनेकांनी काढलेली चित्रे बघून आपलेही एखादे चित्र टाकण्याचा मोह आवरला नाही. ४-५ वर्षांपूर्वी काढलेले हे एक फास्ट ड्राफ्ट आहे.. कधी पूर्ण केले नाही. बघुयात जमले तर पूर्ण करून लिंकेनच. पण तोवर.. :-) रेखाटन - ऐश्वर्या राय
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5729 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

व्वा, भारी !

चौथा कोनाडा
गुरुवार, 07/01/2021 - 17:12 नवीन
व्वा, भारी आलंय !

💖

डोळ्यांतलं घारेपण छानच ! स्ट्रोक्स देखील झकासच ! येऊ द्या अजून !
  • Log in or register to post comments

+१ मस्तच

सौंदाळा
गुरुवार, 07/01/2021 - 17:31 नवीन
+१ मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त

गुल्लू दादा
गुरुवार, 07/01/2021 - 19:33 नवीन
आवडलं. आपली कलाकृती सादर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लयं भारी !

मदनबाण
गुरुवार, 07/01/2021 - 19:56 नवीन
लयं भारी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Anjali Anjali Video Song | Duet Tamil Movie | Prabhu | Meenakshi | Ramesh Aravind | AR Rahman
  • Log in or register to post comments

कमाल!!

तुषार काळभोर
गुरुवार, 07/01/2021 - 21:42 नवीन
अशी काही कला आपल्या अंगी नसल्याचं कायम अतिशय वाईट वाटतं! आणि त्यामुळेच कलाकारांचा प्रचंड हेवा वाटतो..
  • Log in or register to post comments

ऐशू माझं प्रेम :) मस्त

Bhakti
गुरुवार, 07/01/2021 - 21:46 नवीन
ऐशू माझं प्रेम :) मस्त
  • Log in or register to post comments

सुंदर

कंजूस
गुरुवार, 07/01/2021 - 21:48 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त रेखाटन

बबन ताम्बे
गुरुवार, 07/01/2021 - 22:26 नवीन
स्ट्रोक्स जोरदार आहेत. येऊ द्या अजून
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रदीप
Fri, 07/02/2021 - 11:59 नवीन
स्ट्रोक्स वगैरे छान जमलेत. तुमची अशीच काही इतर, पेन्सिल व अन्य माध्यमांत केलेली चित्रे पहावयास आवडेल.
  • Log in or register to post comments

रेखाटन

अनन्त्_यात्री
Fri, 07/02/2021 - 21:46 नवीन
आवडलं! और आन् दो
  • Log in or register to post comments

खूप छान

नूतन
Wed, 07/07/2021 - 08:31 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

ड्राफ्ट एवढा सुंदर आहे तर हे

टर्मीनेटर
Wed, 07/07/2021 - 13:56 नवीन
ड्राफ्ट एवढा सुंदर आहे तर हे रेखाटन पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल ते visualize करतोय... फारच छान, स्केच लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आग्रहाची विनंती 🙏
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा