वन नाईट स्टयांड -आजचे वास्तव
--------
चिन्मय चित्र एका मल्टि न्याशनल कंपनीत मोट्या हुद्द्यांवर काम करत होता
बुद्धिमान व दिसायला स्मार्ट होता
कंपनीच्या पाच ब्यांचं होत्या
-
बाणेरच्या ब्यांचं मध्ये काम असल्याने तो त्या ब्यांचं मध्ये गेला
कामिनी प्रधान तिथे काम करत होती
कामिनी ३५-३६ वर्षांची आकर्षक व्यक्तिमत्वाची ललना होती
चिन्मय च तिच्या कडेच काम होते
तो तिच्या सौंदर्या न घायाळ झाला होता
कामिनी खूप आकर्षक होती दिसायला
तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला चिन्मय म्हणाला
ती काहीच बोलली नाही
योग् असेल तर भेटू पुन्हा एकदा
ती काहीच बोलली नाही मात्र चेहे-यावर संमतीदर्शक हास्य होते
-
दोन महिन्यानंतर कंपनीची एक्सेक्युटीव्ह मीट होती
सर्व टॉप अधिकारी व त्यांच्या पत्नी सजून आलेल्या होत्या
चिन्मय सिंगल असल्याने एकटाच आलेला होता
त्याची नजर कामिनीला शोधत होती
बाजूलाच कामिनी उभी होती
गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली होती खूप सुंदर दिसत होती
हाय करत चिन्मय तिच्या जवळ गेला
आपण एकट्याचा> अहो कुठे आहेत ?
अहो अमेरिकेला गेले आहेत एका प्रोजेक्त वर काम करायला कामिनी म्हणाली
खूप सुंदर दिसत आहेस
थ्यान्क्स चिन्मय
मी इथेजवळच राहातो पाच मिनिटाच्या अंतरावर माझा फ्ल्याट आहे
ओह हो का ?
कार्यक्रम सुरु व्हायला वेळ आहे आपण जाऊ यात का माझ्या फ्ल्याट वर ?
अन तिथं जाऊन काय करायचं ? कामिनी हसत म्हणाली
भजन कीर्तन चिन्मय म्हणाला
यु नॉटी - जाऊ यात
असं कर तू पुढे हो मी पाच मिनिटांनी तुला भेटते -बरोबर गेलो तर उगाच लोकांना च्याव च्याव करायला विषय मिळेल
-
रिक्षा करू दोघे फ्ल्याट वर आले
बेडरूम मधला ए सी त्याने चालू केला अन तिला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला
पहिला नशा पहिला खुमार असल्याने दोघेही रोमांचित झाले होते
अर्धा तास ते प्रेमरसात न्हाऊन निघाले होते
दोघांच्या चेह-या वर तृप्ती चा आनंद झळकत होता
-
आग कामिनी कुठे होतीस तू ? मी केव्हाची तुला शोधते आहे -सौ लेले म्हणाल्या
इथेच आहे वोश रुमाल गेले होते
तू इथेच थांब -मला बोलायचे आहे मी मॉकटेल घेऊन येते असे म्हणत त्या गेला
मॉकटेलचे ग्लास व काजूची प्लेट घेत त्या आल्या
मॉकटेल सिप कारत्व काजू खात त्या चर्पट पंजरी करत होत्या
कामिनी न एक सिप घेतला
तीच बोलण्याकडे लक्ष नव्हतं
फ्ल्याट वर घालवलेला तो अर्धा तास व त्याच्या आठवणी तिला रोमांचित करत होत्या
प्रतिक्रिया
22 Jun 2019 - 10:44 pm | जॉनविक्क
ती बहुतेक नवं नातं समजून घ्यायच्या विचारात गढली असावी ;)
22 Jun 2019 - 11:08 pm | mrcoolguynice
वाचकांचा घोर केएलपीडी...
लेखाचे शीर्षक “वन नाइट स्ट्रैंड” बदलुन
“अर्धातास नाइट स्ट्रैंड” असे करावे.
22 Jun 2019 - 11:15 pm | जॉनविक्क
विकिपीडिया बोलतो
बाकी तज्ञ बोलतीलच.
लेखकाने प्रसंग मात्र नेमक्या शब्दात खुलवला आहे त्याचे कौतुक केलंच पाहिजे.
22 Jun 2019 - 11:34 pm | धर्मराजमुटके
माझ्यावर पण अशी वन नाईट अॅट स्टँड ची पाळी आली होती. मी एकदा कोठून तरी अर्जंट गावी चाललो होतो. ती एस. टी. मध्येच घाटात बंद पडली त्यामुळे तिला मुक्कामाच्या ठिकाणावर पोहोचायला मध्यरात्र झाली. मला गावी जाणारी शेवटची एसटी न मिळाल्यामुळे ती नाईट मला एस. टी. स्टॅडवरच काढावी लागली. त्यामुळे वन नाईट अॅट स्टॅड म्हटले की माझ्या अंगावर काटाच येतो.
22 Jun 2019 - 11:51 pm | गड्डा झब्बू
प्रकाशित करा च्या शेजारी पूर्वपरीक्षण असा एक विकल्प असतो त्याबद्दल माहिती आहे का हो तुम्हाला? एकतर वाट्टेल तशा जिलब्या पाडायच्या... त्यापण भयाण भाषेत. ते स्टयांड,न्याशनल,एक्सेक्युटीव्ह,प्रोजेक्त,थ्यान्क्स,फ्ल्याट,आग कामिनी,वोश रुमाल,त्या गेला,मॉकटेल सिप कारत्व आणि अशा किरकोळ चुका जाऊदेत पण ते ब्यांचं वग्रे म्हणजे कळसच. माफ करा, पण अत्यंत फालतू लिखाण आहे हे!
23 Jun 2019 - 6:28 am | अविनाशकुलकर्णी
वन नाईट स्टॅन्ड -आजचे वास्तव
--------
चिन्मय चित्र एका मल्टिनॅशनल कंपनीत मोट्या हुद्द्यांवर काम करत होता
बुद्धिमान व दिसायला स्मार्ट होता
कंपनीच्या पाच ब्रँच होत्या
-
बाणेरच्या ब्रँच मध्ये काम असल्याने तो त्या ब्रँच मध्ये गेला
कामिनी प्रधान तिथे काम करत होती
कामिनी ३५-३६ वर्षांची आकर्षक व्यक्तिमत्वाची ललना होती
चिन्मय च तिच्या कडेच काम होते
तो तिच्या सौंदर्या न घायाळ झाला होता
कामिनी खूप आकर्षक होती दिसायला
तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला चिन्मय म्हणाला
ती काहीच बोलली नाही
योग् असेल तर भेटू पुन्हा एकदा
ती काहीच बोलली नाही मात्र चेहे-यावर संमतीदर्शक हास्य होते
-
दोन महिन्यानंतर कंपनीची एक्सेक्युटीव्ह मीट होती
सर्व टॉप अधिकारी व त्यांच्या पत्नी सजून आलेल्या होत्या
चिन्मय सिंगल असल्याने एकटाच आलेला होता
त्याची नजर कामिनीला शोधत होती
बाजूलाच कामिनी उभी होती
गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली होती खूप सुंदर दिसत होती
हाय करत चिन्मय तिच्या जवळ गेला
आपण एकट्याचा> अहो कुठे आहेत?
अहो अमेरिकेला गेले आहेत एका प्रोजेक्ट वर काम करायला कामिनी म्हणाली
खूप सुंदर दिसत आहेस
थँक्स चिन्मय
मी इथेजवळच राहातो पाच मिनिटाच्या अंतरावर माझा फ्लॅट आहे
ओह हो का?
कार्यक्रम सुरु व्हायला वेळ आहे आपण जाऊ यात का माझ्या फ्लॅट वर?
अन तिथं जाऊन काय करायचं? कामिनी हसत म्हणाली
भजन कीर्तन चिन्मय म्हणाला
यु नॉटी - जाऊ यात
असं कर तू पुढे हो मी पाच मिनिटांनी तुला भेटते -बरोबर गेलो तर उगाच लोकांना च्याव च्याव करायला विषय मिळेल
-
रिक्षा करू दोघे फ्लॅट वर आले
बेडरूम मधला ए सी त्याने चालू केला अन तिला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला
पहिला नशा पहिला खुमार असल्याने दोघेही रोमांचित झाले होते
अर्धा तास ते प्रेमरसात न्हाऊन निघाले होते
दोघांच्या चेह-या वर तृप्ती चा आनंद झळकत होता
-
आग कामिनी कुठे होतीस तू? मी केव्हाची तुला शोधते आहे -सौ लेले म्हणाल्या
इथेच आहे वॉश रूम ला गेले होते
तू इथेच थांब -मला बोलायचे आहे मी मॉकटेल घेऊन येते असे म्हणत त्या गेला
मॉकटेलचे ग्लास व काजूची प्लेट घेत त्या आल्या
मॉकटेल सिप कारत्व काजू खात त्या चर्पट पंजरी करत होत्या
कामिनी न एक सिप घेतला
तीच बोलण्याकडे लक्ष नव्हतं
फ्लॅटवर घालवलेला तो अर्धा तास व त्याच्या आठवणी तिला रोमांचित करत होत्या
22 Jun 2019 - 11:56 pm | श्वेता२४
ते स्टयांड,न्याशनल,एक्सेक्युटीव्ह,प्रोजेक्त,थ्यान्क्स,फ्ल्याट,आग कामिनी,वोश रुमाल,त्या गेला,मॉकटेल सिप कारत्व आणि अशा किरकोळ चुका जाऊदेत पण ते ब्यांचं वग्रे म्हणजे कळसच.
+११११
23 Jun 2019 - 6:28 am | अविनाशकुलकर्णी
वन नाईट स्टॅन्ड -आजचे वास्तव
--------
चिन्मय चित्र एका मल्टिनॅशनल कंपनीत मोट्या हुद्द्यांवर काम करत होता
बुद्धिमान व दिसायला स्मार्ट होता
कंपनीच्या पाच ब्रँच होत्या
-
बाणेरच्या ब्रँच मध्ये काम असल्याने तो त्या ब्रँच मध्ये गेला
कामिनी प्रधान तिथे काम करत होती
कामिनी ३५-३६ वर्षांची आकर्षक व्यक्तिमत्वाची ललना होती
चिन्मय च तिच्या कडेच काम होते
तो तिच्या सौंदर्या न घायाळ झाला होता
कामिनी खूप आकर्षक होती दिसायला
तुम्ही खूप सुंदर आहात दिसायला चिन्मय म्हणाला
ती काहीच बोलली नाही
योग् असेल तर भेटू पुन्हा एकदा
ती काहीच बोलली नाही मात्र चेहे-यावर संमतीदर्शक हास्य होते
-
दोन महिन्यानंतर कंपनीची एक्सेक्युटीव्ह मीट होती
सर्व टॉप अधिकारी व त्यांच्या पत्नी सजून आलेल्या होत्या
चिन्मय सिंगल असल्याने एकटाच आलेला होता
त्याची नजर कामिनीला शोधत होती
बाजूलाच कामिनी उभी होती
गुलाबी रंगाची साडी तिने परिधान केली होती खूप सुंदर दिसत होती
हाय करत चिन्मय तिच्या जवळ गेला
आपण एकट्याचा> अहो कुठे आहेत?
अहो अमेरिकेला गेले आहेत एका प्रोजेक्ट वर काम करायला कामिनी म्हणाली
खूप सुंदर दिसत आहेस
थँक्स चिन्मय
मी इथेजवळच राहातो पाच मिनिटाच्या अंतरावर माझा फ्लॅट आहे
ओह हो का?
कार्यक्रम सुरु व्हायला वेळ आहे आपण जाऊ यात का माझ्या फ्लॅट वर?
अन तिथं जाऊन काय करायचं? कामिनी हसत म्हणाली
भजन कीर्तन चिन्मय म्हणाला
यु नॉटी - जाऊ यात
असं कर तू पुढे हो मी पाच मिनिटांनी तुला भेटते -बरोबर गेलो तर उगाच लोकांना च्याव च्याव करायला विषय मिळेल
-
रिक्षा करू दोघे फ्लॅट वर आले
बेडरूम मधला ए सी त्याने चालू केला अन तिला मिठीत घेत तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला
पहिला नशा पहिला खुमार असल्याने दोघेही रोमांचित झाले होते
अर्धा तास ते प्रेमरसात न्हाऊन निघाले होते
दोघांच्या चेह-या वर तृप्ती चा आनंद झळकत होता
-
आग कामिनी कुठे होतीस तू? मी केव्हाची तुला शोधते आहे -सौ लेले म्हणाल्या
इथेच आहे वॉश रूम ला गेले होते
तू इथेच थांब -मला बोलायचे आहे मी मॉकटेल घेऊन येते असे म्हणत त्या गेला
मॉकटेलचे ग्लास व काजूची प्लेट घेत त्या आल्या
मॉकटेल सिप कारत्व काजू खात त्या चर्पट पंजरी करत होत्या
कामिनी न एक सिप घेतला
तीच बोलण्याकडे लक्ष नव्हतं
फ्लॅटवर घालवलेला तो अर्धा तास व त्याच्या आठवणी तिला रोमांचित करत होत्या
23 Jun 2019 - 9:36 am | आनन्दा
काका तुमच्या पूर्णविरामच्या जागी चुकून एंटर चिकटलाय का?
एकदा कीबोर्ड तपासून घ्या असे सुचवतो.
23 Jun 2019 - 7:16 am | Rajesh188
लेखकाने जे विचार शब्दात व्यक्त व्यक्त केले आहेत.ते बोलीभाषेत जसे बोलले जाते तसेच शब्द वापरले आहेत .
काही जण त्याला अशुद्ध लेखन समजण्याची शक्यता आहे
23 Jun 2019 - 9:30 am | जेम्स वांड
च्यायला आली हरदासाची कथा मूळपदावर! सेक्स, चुंबन, मिठ्या, आवेग, उश्वास श्वास, मिसळून जाणे विरघळून जाणे , झालेच तर शरीराची वळणे घटणे इत्यादी ते ही अशुद्ध भाषेत सोडून हे म्हातारबाबा काहीच लिहीत नाहीत कसे ?
23 Jun 2019 - 11:08 am | प्रसाद_१९८२
मस्त स्टोरी !
अजून येऊ द्या. :)
23 Jun 2019 - 2:16 pm | nishapari
नवलेखक म्हणावं तर 10 वर्षांपासून मिपाचे मेम्बर आहात ... एवढ्या वर्षात इथल्या वाचकवर्गाची अभिरुची कळली नसेल तर यापुढे ती समजेल अशी अपेक्षा व्यर्थच आहे म्हणा ... वन नाईट स्टँड ही पोस्ट तर पूर्वी मिळणाऱ्या पिवळ्या पुस्तकांसारखी सध्या फेसबुकवर पिवळी पेजेस असतात , किंवा ब्लॉग वगैरे पिवळ्या साईट असतात ( रंग फक्त दिसत नाही पिवळा ) ... तिथे बरेच जण असलं काहीतरी आवडीने वाचायला येतात ... तिथे ही चपखल बसेल हे लिखाण . तिथे ही पोस्ट केलीत तर भरपूर कौतुकाचे प्रतिसाद मिळतील .
एखादा माणूस वर्षानुवर्षे क दर्जाचं लिखाण करत असेल तरीही त्याने लिहिणं बंद करावं असं सांगण्याचा मला अधिकार नाही.. चांगल्या लेखकांनीच लिहावं , बाकीच्यांना लिहिण्याचा अधिकार नाही असंही काही नाही ... त्याला आपलं लिखाण क दर्जाचं आहे हे समजत नसेल किंवा तसं वाटत नसेल , त्याला जर आपण लेखक आहोत अशा समजुतीत काही आनंद मिळत असेल तर बाकीच्यांना " बाबा रे , तू ह्या प्रकारच्या लिखाणाचा नाद सोड , हे तुझ्या क्षमतेच्या बाहेरचं आहे " असं सांगण्याचाही काही अधिकार नाही .
पण एखाद्या प्लॅटफॉर्मवर लिहीत असताना लेखन प्रसिद्ध करण्यापूर्वी ते त्या ठिकाणच्या इतर लेखन आणि वाचकांच्या अभिरुचीचा विचार करता किमान दर्जाचं तरी आहे का याचा स्वतःशी विचार करून मग प्रसिद्ध केलं तर लोकांकडून त्या लिखाणाचा पर्यायाने लेखकाचा अपमान तरी होणार नाही ... अर्थात 10 वर्षं बऱ्या वाईट प्रतिसादांची पर्वा न करता तुम्ही सातत्याने आपलं "साहित्य" प्रसिद्ध करत आहात तेव्हा एकतर तुम्हाला अपमान कळत नाही किंवा स्तुती / टीका यांचं काही वाटून न घेण्याच्या स्थितप्रज्ञ अवस्थेला तुम्ही पोहोचला आहात ..
23 Jun 2019 - 2:57 pm | प्रमोद देर्देकर
मुळात आता संपा मंडळी काय संपावर गेलीत का य ? ?
अकुँचे कुठलेही बालिश धागे येतातच कसे मिपा वर ? ? ?
23 Jun 2019 - 3:55 pm | उपेक्षित
+ १०००० असे धागे (आपल्याला अश्लीलतेचे वावडे नाही रादर ते इथे कुणालाही नसेल) उडवले गेले पाहिजे असे मनापासून वाटत.
कधीतरी असा धागा काढला तर समजू शकतो, पण वारंवार, जाणूनबुजून असे फालतू धागे काढून उग चघळत बसण्यात अय हाशील आहे ?
23 Jun 2019 - 8:59 pm | जॉनविक्क
असे सकृतदर्शनी नक्कीच वाटत नाही.
23 Jun 2019 - 3:32 pm | टवाळ कार्टा
आवडेश....और आंदो
23 Jun 2019 - 6:01 pm | नाखु
बस स्टॅण्ड, सायकल स्टॅण्ड सारखाच मिपा स्टॅण्ड जन्माला आला आहे हेच लक्षात ठेवूनच वाट (चाल) चालू आहे.
पाऊले चालती स्टॅण्डचीच वाट,सुखी मिपाची लाऊनीया वाट
23 Jun 2019 - 8:26 pm | Rajesh188
एकदाच शारीरिक संबंध हे आजच होते आहे हा गैरसमज पहिला काढून टाका .
आयुष्यात प्रतेकाच्या हा प्रसंग येतोच येतो .
तो पहिल्या पिढीत ,त्याच्या अगोदरच्या पिढीतील लोकांनी सुधा अनुभवला आहे .
नाव इंग्रजी मध्ये आले की भारतीय लोकांना काहीतरी नवीन आहे असं वाटतं बस एवढंच
23 Jun 2019 - 8:38 pm | जॉनविक्क
लोकांना प्रॉब्लेम ते आता जेव्हड्या सर्रास होते आहे त्याबाबत असावा.
आणि खरं सांगायचं तर दोन क्षण मज्याच येते जर त्याची गहन किंमत मोजावी लागली नाही तर. म्हणजेच खून झाला नाही तर अथवा कुटुंब मोडीत निघाले नाही तर. आणि जाणते लोकं त्यालाच घाबरतात. म्हणून विरोध करतात.
23 Jun 2019 - 8:45 pm | Rajesh188
सर्रास म्हणजे खुलेआम आज सुद्धा होत नाहीत .
कोणत्याच पुरुषाने किंवा स्त्री नी असा संबंध आला होता ह्याची जाहीर वाच्याता केली नाही .
अजुन सुद्धा किती ही आधुनिक स्त्री पुरुष असतील आणि विवाहित असतील तर ते असे आलेले शारीरिक संबंध पुरावा दिला तरी nakartil.
मी किती सौज्वाळ हेच स्त्री पुरुष दाखवतील
23 Jun 2019 - 8:52 pm | जॉनविक्क
जास्त प्रमाणात हया अर्थानं तो शब्द वापरला आहे.
तरीही जाण्यत्या लोकांची भीती अनाठायी ठरत नाही.
23 Jun 2019 - 9:02 pm | Rajesh188
एकदाच संबंध ह्याचे समर्धन पुरुषानं पेक्षा स्त्रिया जास्त करत आहेत.
ह्यात त्यांचा इगो शांत होत असेल ,असा विचार करून .
की आम्ही स्त्रियांनी सर्व समाजाची बंधने नाकारली आहेत ,पण वयक्तिक त्यांना ह्याची कबुली ध्या असा आग्रह केला तर मी असे संबंध ठेवले नाहीत हेच पटवून देण्याचा प्रयत्न करतील .
पण हे संबंध सर्व स्त्री आणि पुरुषानं chya आयुष्यात किमान एकदा तरी येतातच येतात
24 Jun 2019 - 9:33 am | सुबोध खरे
पण हे संबंध सर्व स्त्री आणि पुरुषानं chya आयुष्यात किमान एकदा तरी येतातच येतात
याला काही पुरावा?
का अशीच पुडी सोडली आहे.
किंवा असं मला वाटतं?
24 Jun 2019 - 10:46 am | आनन्दा
शितावरून भाताची परीक्षा.. दुसरे काय
24 Jun 2019 - 11:37 am | Rajesh188
पण एक प्रयोग म्हणून आपले पूर्व आयुष्य आठवायचे एक तरी प्रसंग आलेला असतो .
कच्च्या जवानी चा सुधा काळ पकडायचा .
त्या नंतर आपले जवळचे मित्र मंडळी ज्यांच्या शी आपण कोणत्या हि विषयात चर्चा करू शकतो त्यांचे अनुभव विचारायचे .
संबंध आलाच नाही असं उदाहरण सापडणार नाही
24 Jun 2019 - 11:39 am | सुबोध खरे
संबंध आलाच नाही असं उदाहरण सापडणार नाही
उगाच काहींच्या काही
24 Jun 2019 - 2:17 pm | जॉनविक्क
तर अशा व्यक्तीशी भेट ज्याचे असे संबंध अस्तित्वात आहेत/ होते असे प्रतिसादकास बोलायचे होते ज्यातून त्यांना असे घडणे ही पूर्वापार चालत आले आहे हे अधोरेखित करायचे आहे.
24 Jun 2019 - 11:39 am | सुबोध खरे
संबंध आलाच नाही असं उदाहरण सापडणार नाही
उगाच काहींच्या काही
24 Jun 2019 - 9:57 am | बबन ताम्बे
.
24 Jun 2019 - 11:19 am | ज्ञानोबाचे पैजार
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ
गांजुनिया भारी, दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती …
आप्त इष्ट सारे, सगेसोयरे ते,
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायना
पाऊले चालती …
मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती …
पैजारबुवा,
24 Jun 2019 - 1:27 pm | आनन्दा
पाऊले चालती बेडरूमची वाट
सुखी संसाराचा सोडूनिया हात
गांजुनिया भारी एकटेपणाने
पडता रिकामे शरीराचे ताट
पाऊले चालती …
आप्त इष्ट सारे, सगेसोयरे ते,
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती …
घेता प्रसाद क्षणिक सुखाचा
अन संसाराचा होई फोलपाट
पाऊले चालती …
मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती …
पैजारबुवा, क्षमा करा, राहवले नाही.
24 Jun 2019 - 4:35 pm | मराठी कथालेखक
वन नाईट म्हणत इथे घाईघाईतच उरकलेलं दिसतंय दोघांनी.. यात कसलं एन्जॉय..?
25 Jun 2019 - 2:18 pm | नावातकायआहे
क्रमशः राहीले का :-)
25 Jun 2019 - 2:22 pm | अमर विश्वास
हे काय आहे>
आणि याचा "आजच्या वास्तवाशी" काय संबंध ?
26 Jun 2019 - 2:09 pm | चिगो
काहीच्या काही.. जरा स्वतःच्या धपापत्या उराला, उसवत्या श्वासांना आणि एकंदरीतच उत्तेजनेला कंट्रोलमध्ये ठेऊ शकलात, तर चांगली शृंगारकथा लिहू शकाल.. उगाच मुक्कामाला पोहचाण्याची घाई करु नका, किंवा नंतर शांत झाल्यावर लिहा..
29 Jun 2019 - 4:05 pm | खिलजि
त्या रात्री तिने हात धरून उठवला माझा
बोलली हळूच कानात माझ्या
हे गेलेत बाहेर कामासाठी
तुम्ही मासा आणता का ताजा ताजा ?
मी गेलो मासा आणायला
आखत पुढचे बेत
खिसा केला खाली मासळीने
वधारला होता रेट
चाल जाऊ देत म्हणोनि
मच्ची घेतली ताजी ताजी
परत येऊन बघतो तर काय
तिच्यासंग बायको बसली होती माझी