शेती कामासाठी मजूर हवे आहेत....
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल.
६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे. पालकांच्या मृत्यु पश्चात पाल्यांना शेतमजूर म्हणून प्राधान्य.
शक्यतो कुटुंबा सकट शेत-मजूर मिळाल्यास फार उत्तम.
कळावे, आपला लोभ आहेच.
आपलाच,
(गरीब शेतकरी) मुवि
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी येतो. पगारबिगार काही दिला
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं
तुम्ही कधीही या....
कुठे हवे आहेत ते ठिकाण पण
..आणि पगाराची रेंज पण लिहा.
ओ टवाळाण्णा, त्यांना शेतमजुर
रिसेशनचा बॅकअप
भारी हो मुवि. अभिनंदन! कधी
अभिनंदन मुवी !
माझ्याकडे साईटवर कोकणातील
मुवि काका,
माहिती बद्दल धन्यवाद...
साध्याच आहेत...
अभिनंदन मुवि!
हा हा हा ...
घ्या! दिलात आमच्या कट्ट्यावर
चालतंय गप्पा मारत मारत काम
जल्लां मी येव क्कांय??
धाग्यावर लक्ष ठेवून आहे
आयटीतले नको पण. =))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- Masalaखिखिखि!
अभिनंदन मुविकाका
पॅकेज किती ?
शेतीसाठी भरघोस शुभेच्छा!!
सध्याच्या आयटी मजूर असलेला
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री
या दोघांवर मॅनेजरगिरी करायला
ह्याट
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवालामला गुड गाय (इंग्रजी मधला )
क्या बात है मुवी सर. हेवा
मुवि, फार कमीजण स्वतःला
पण भारतात...
सहमत .
शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते.
धन्यवाद
चांगल्या धाग्यात भलत्या
बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या
एक मिपाकर स्वतः शेतीची
मिपावर शेतमजूर मिळतात का?
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते
गुड बापू....
* अटी लागू शेतमालक प्रा.डॉ.
-दिलीप बिरुटेशेतीस्थळ : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
सोबत आधारकार्ड आणावे.
प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल
खरं आहे
अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय
वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा
बापू....
पत्ता द्या
दिलाय की राव त्यांनी!हा बघा: