शेती कामासाठी मजूर हवे आहेत....
प्रिय मिपाकरांनो,
होणार, होणार म्हणता-म्हणता आम्ही शेतकरी झालो.
पण सध्या आम्हाला शेती कामासाठी मजूर हवे आहेत.
सध्या आम्ही मिरचीची लागवड करत असल्याने आणि येत्या पावसाळ्यापासून वृक्ष लागवड (आवळा, रिठा , शेवगा इ.) करणार असल्याने. ज्यांना ह्या शेतीविषयी ज्ञान असेल त्यांना प्राधान्य.
१. वेळच्या वेळी पगार दिल्या जाईल.
२. राहण्याची सोय केल्या जाईल.
३. २-३ गुंठे जागा त्यांच्या भाजी-पाल्यासाठी दिल्या जाईल.
४. दरवर्षी एका महिन्याच्या पगारा इतपत बोनस दिल्या जाईल.
५. मुलांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय जिल्हा परीषदेच्या शाळेत केल्या जाईल.
६. २-३ पिढ्या पुरतील इतपत काम आहे. पालकांच्या मृत्यु पश्चात पाल्यांना शेतमजूर म्हणून प्राधान्य.
शक्यतो कुटुंबा सकट शेत-मजूर मिळाल्यास फार उत्तम.
कळावे, आपला लोभ आहेच.
आपलाच,
(गरीब शेतकरी) मुवि
वाचने
29067
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
मी येतो. पगारबिगार काही दिला
In reply to मी येतो. पगारबिगार काही दिला by एस
ते 'गरीब मजूर एस' लिहायचं
In reply to मी येतो. पगारबिगार काही दिला by एस
तुम्ही कधीही या....
कुठे हवे आहेत ते ठिकाण पण
In reply to कुठे हवे आहेत ते ठिकाण पण by टवाळ कार्टा
..आणि पगाराची रेंज पण लिहा.
In reply to कुठे हवे आहेत ते ठिकाण पण by टवाळ कार्टा
ओ टवाळाण्णा, त्यांना शेतमजुर
In reply to ओ टवाळाण्णा, त्यांना शेतमजुर by कॅप्टन जॅक स्पॅरो
रिसेशनचा बॅकअप
भारी हो मुवि. अभिनंदन! कधी
अभिनंदन मुवी !
माझ्याकडे साईटवर कोकणातील
मुवि काका,
In reply to मुवि काका, by विशुमित
माहिती बद्दल धन्यवाद...
In reply to माहिती बद्दल धन्यवाद... by मुक्त विहारि
साध्याच आहेत...
अभिनंदन मुवि!
In reply to अभिनंदन मुवि! by बोका-ए-आझम
हा हा हा ...
In reply to अभिनंदन मुवि! by बोका-ए-आझम
घ्या! दिलात आमच्या कट्ट्यावर
In reply to घ्या! दिलात आमच्या कट्ट्यावर by एस
चालतंय गप्पा मारत मारत काम
जल्लां मी येव क्कांय??
धाग्यावर लक्ष ठेवून आहे
In reply to धाग्यावर लक्ष ठेवून आहे by पैसा
आयटीतले नको पण. =))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मीनाक्षी मीनाक्षी मीरा मीरा मिर्ची मीनाक्षी ... ;) :- MasalaIn reply to आयटीतले नको पण. =)) by मदनबाण
खिखिखि!
अभिनंदन मुविकाका
पॅकेज किती ?
शेतीसाठी भरघोस शुभेच्छा!!
सध्याच्या आयटी मजूर असलेला
In reply to सध्याच्या आयटी मजूर असलेला by सतिश गावडे
एका कानड्या बरोबर दुसरा फ्री
In reply to एका कानड्या बरोबर दुसरा फ्री by अद्द्या
या दोघांवर मॅनेजरगिरी करायला
In reply to या दोघांवर मॅनेजरगिरी करायला by टवाळ कार्टा
ह्याट
पोपशास्त्री संतवचने प्रकरण ८ : लक्ष आणि लक्षणे मधील ओळ क्रं २१
मधून साभार नितवाचक नाखु ओझेवालाIn reply to ह्याट by नाखु
मला गुड गाय (इंग्रजी मधला )
क्या बात है मुवी सर. हेवा
मुवि, फार कमीजण स्वतःला
पण भारतात...
In reply to पण भारतात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत .
In reply to पण भारतात... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते.
In reply to शेती कामासाठी मजूर भारतात मिळणे अशक्य वाटते. by मुक्त विहारि
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगल्या धाग्यात भलत्या
In reply to चांगल्या धाग्यात भलत्या by टवाळ कार्टा
बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या
In reply to बाकी ते स्कोर सेटल करणाऱ्या by कैलासवासी सोन्याबापु
एक मिपाकर स्वतः शेतीची
In reply to एक मिपाकर स्वतः शेतीची by टवाळ कार्टा
मिपावर शेतमजूर मिळतात का?
In reply to मिपावर शेतमजूर मिळतात का? by कैलासवासी सोन्याबापु
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु
In reply to रेफरन्सेस किंवा माहिती मिळु by कॅप्टन जॅक स्पॅरो
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु
In reply to रेफरन्सेस किंवा माहिती मिळु by कैलासवासी सोन्याबापु
रेफरन्सेस किंवा माहिती मिळु शकते
In reply to मिपावर शेतमजूर मिळतात का? by कैलासवासी सोन्याबापु
गुड बापू....
* अटी लागू शेतमालक प्रा.डॉ.
-दिलीप बिरुटेशेतीस्थळ : मोबाईलने बारकोड स्कॅन करावा.
सोबत आधारकार्ड आणावे.
In reply to गुड बापू.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल
In reply to प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल by कैलासवासी सोन्याबापु
खरं आहे
In reply to प्रा.डॉ. सर ४००₹/गासडी असेल by कैलासवासी सोन्याबापु
अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय
In reply to अनुभव जसे आलेत त्या प्रमाणे सांगतोय by मुक्त विहारि
वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा
In reply to वरती खाशा कोकणातले अनुभव वाचा by कैलासवासी सोन्याबापु
बापू....
In reply to बापू.... by मुक्त विहारि
पत्ता द्या
In reply to पत्ता द्या by मोदक
दिलाय की राव त्यांनी!हा बघा:
In reply to चांगल्या धाग्यात भलत्या by टवाळ कार्टा
आभार.
मुवि तुम्ही कायमच आम्हाला आपले स्वतःचे समजले आहेत म्हणून बोलतोय
In reply to मुवि तुम्ही कायमच आम्हाला आपले स्वतःचे समजले आहेत म्हणून बोलतोय by कैलासवासी सोन्याबापु
*काही स्वानुभव आहेत शेतीचे,
अभिनंदन
In reply to अभिनंदन by भ ट क्या खे ड वा ला
सध्या...