✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १६: फूल

स
साहित्य संपादक यांनी
Mon, 02/01/2016 - 01:00  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल पुन:श्च धन्यवाद. यंदाची स्पर्धेची विजेते निवडण्याची पद्धत नेहमीप्रमाणे मतदानाद्वारे नसून मिपाकर परिक्षकांद्वारे विजेत्यांची निवड होणार आहे. यापूर्वी काही वेळा ही पद्धत अवलंबिली गेली आहे, उदा. व्यक्तिचित्रण, कृष्णधवल छायाचित्रे. आपणास सांगण्यास आनंद होत आहे की यंदाच्या स्पर्धेसाठी परिक्षकाची भूमिका पार पाडण्याची विनंती आम्ही मिपाकर सर्वसाक्षी यांना केली व त्यांनी ती मान्य केली आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे १० फेब्रुवारी. प्रवेशिकेबरोबर फुलाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. या विषयाबद्दल सर्वसाक्षी यांचे मत - ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ मला स्पर्धेसाठी 'फूल' हा विषय द्यायला आवडेल. म्हटलं तर अतिशय सोपा आणि सर्वत्र आढळणारा साधासुधा विषय. वॉसपची सकाळ उजाडते ती सपुष्प सदिच्छांनी. आपल्या शुभेच्छांमध्ये फूल हे असतच. समारंभात सजावटीला, उत्सवाला, कार्यक्रमाला, पूजेला फुलं हवीतच. अगदी मेजावर साध्याशा पात्रात रचलेली फुलं सुद्धा चित्तवृत्ती उल्हसित करतात. पुष्परचना ही तर एक कला आणि मोठा व्यवसायही आहे. निसर्गाचं वैविध्य फुलांमध्ये पाहायला मिळतं. एखादं चांगलं फुल दिसल्यावर ते टिपायचा मोह आवरत नाही, अर्थात अनेकांकडे अशी चित्रे असतीलच, शिवाय विषय सर्वत्र सहजपणे उपलब्ध असल्याने नव्याने चित्रित करणे सहज शक्य आहे. विषय जरी फूल असा एकवचनी असला तरी फूल, फुलांचा ताटवा/ गुच्छ, बहरलेली डहाळी/ वेल, मळा हे सर्व काही समाविष्ट आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मिपाकरांनी टिपलेली सुरेख चित्रे पाहायला मिळतील. फूल सुरेख, वैशिष्ट्यपूर्ण असण्यापेक्षा फुलाचे प्रभावी चित्रण स्पर्धेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे कारण स्पर्धा फुलांची नसून फुलांच्या चित्रणाची आहे. इथे कृत्रिम फुले अभिप्रेत नाहीत, चित्र खर्‍या फुलाचे/फुलांचे असावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
~ सर्वसाक्षी यांनी काढलेली फुलांची चित्रे ~
मोठ्या आकारमानात पाहण्यासाठी कृपया चित्रांवर क्लिक करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ दर वेळी प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित केली जातात. यंदाही तुम्ही अवांतर छायाचित्रे या धाग्यावर प्रतिसादांद्वारे प्रकाशित करू शकता. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतु ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय

टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
46234 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

आकाशवेल

पैसा
Sat, 02/06/2016 - 18:11 नवीन
आकाशवेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Jitendra Gharat

गणेशवेल, असेही नाव ऐकलेय.

यशोधरा
Sat, 02/06/2016 - 18:15 नवीन
गणेशवेल, असेही नाव ऐकलेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१..गणेशवेल

असंका
Sun, 02/07/2016 - 22:11 नवीन
+१..गणेशवेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

(No subject)

Jitendra Gharat
Sat, 02/06/2016 - 14:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सिक्कीम पुष्पप्रदार्षानमधील

Jitendra Gharat
Sat, 02/06/2016 - 14:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

हा सुद्धा सिक्कीम पुष्प प्रदर्शनामधील

Jitendra Gharat
Sat, 02/06/2016 - 14:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

नाव माहित नाही

Jitendra Gharat
Sat, 02/06/2016 - 14:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

अप्रतिम आहेत एक एक फोटो.

इशा१२३
Sat, 02/06/2016 - 16:08 नवीन
अप्रतिम आहेत एक एक फोटो.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नाहि...

इशा१२३
Sat, 02/06/2016 - 16:41 नवीन
स्पर्धेसाठी नाहि... ऑर्चिड.. Image removed. Image removed. घरच्या बागेतील जास्वंद... Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

जास्वंदाचा फोटो छान जमलाय

Jitendra Gharat
Mon, 02/08/2016 - 14:50 नवीन
जास्वंदाचा फोटो छान जमलाय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इशा१२३

काही फोटो

उदय
Mon, 02/08/2016 - 05:31 नवीन
Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

Image removed.

  • Log in or register to post comments

वा सगळे फोटो सुंदर आहेत.

जागु
Mon, 02/08/2016 - 14:10 नवीन
वा सगळे फोटो सुंदर आहेत.
  • Log in or register to post comments

:(

चांदणे संदीप
Mon, 02/08/2016 - 19:21 नवीन
साहित्य संपादक आयडिला व्यनि जात नाहीये! "सोस"
  • Log in or register to post comments

मला करा व्यनि

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 02/08/2016 - 20:47 नवीन
मला करा व्यनि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

:)

चांदणे संदीप
Tue, 02/09/2016 - 12:38 नवीन
झाला/गेला! धन्यवाद कॅप्टन! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अवांतर

साहित्य संपादक
Wed, 02/10/2016 - 21:23 नवीन
सदर चित्र स्पर्धेसाठी प्रवेशिका म्हणून मिळाले होते. परंतु ते कृत्रिम फूलाचा असल्याने येथे हलवण्यात येत आहे. ~ नैसर्गिक वाटणारे एक कृत्रिम फूल ~ Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त फूल आहेत सगळी.

त्रिवेणी
Wed, 02/10/2016 - 13:17 नवीन
मस्त फूल आहेत सगळी. या वेळी विसरलेच मी.
  • Log in or register to post comments

मस्त फूल आहेत सगळी.

त्रिवेणी
Wed, 02/10/2016 - 13:17 नवीन
मस्त फूल आहेत सगळी. या वेळी विसरलेच मी.
  • Log in or register to post comments

निकाल कब है

महासंग्राम
Wed, 02/10/2016 - 13:56 नवीन
निकाल कब है, कब हे निकाल ????
  • Log in or register to post comments

अजून एक

मीता
Wed, 02/10/2016 - 17:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नव्हेत

वाचक
Wed, 02/10/2016 - 20:48 नवीन
नुसतीच आपली बघायला टाकतोय.... माँट्शायर बागेत Image removed. कॉग रेल्वे स्टेशन वर Image removed. हे सुद्धा तिथेच Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा